1. ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्यासह सी.सदानंदन मास्तर, हर्षवर्धन श्रृंगला अन् मिनाक्षी जैन यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवड; चारही खासदारांची A टू Z माहिती एका क्लिकवर https://tinyurl.com/2xaxcue2 राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवड; आता संतोष देशमुख प्रकरणाचं काय?, उज्जवल निकम म्हणाले, मी विशेष कायदेतज्ज्ञांसोबत बोलून ठरवणार https://tinyurl.com/5n8untdk उज्वल निकमांना मी नाही जनतेनं पाडलं, पण मागून आलेल्यांना भाजपने संधी दिली; राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवड होताच काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/5n8u9ef
2. संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासलं, डोक्यावर ओतली शाई; अक्कलकोटमध्ये गोंधळ https://tinyurl.com/6butuk5n बापाच्या पावलांवर पाऊल टाकलं, मनोज जरांगे अन् प्रणिती शिंदेंच्या भेटीवर संतापले लक्ष्मण हाके, खासदारांवर बोचरी टीका https://tinyurl.com/4saufn95
3. देवेंद्र पावले नाहीतर जेलमध्ये गेले असता, आता तरी सुधरा; मंत्री जयकुमार गोरेंचा माजी विधानसभा सभापती रामराजेंवर हल्लाबोल https://tinyurl.com/3c5z5966 संजय राऊतांनी वायफळ बडबड बंद करावी, नाहीतर त्यांना वेगळ्या पद्धतीने तोंड द्यावे लागेल; शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांचा थेट इशारा https://tinyurl.com/vnmnvdy8
4. आता संभ्रम नको, दोन ठाकरेंची युती होणे गरजेचे; सामनाच्या रोखठोकमधून भाष्य, राज ठाकरेंच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा https://tinyurl.com/bdh349uu राज ठाकरे अॅक्शन मोडवर, उद्यापासून नाशकात मनसैनिकांना तीन दिवस 'बूस्टर डोस'; शिबीरासाठी 'लकी' जागेची निवड https://tinyurl.com/mu5n3y2a
5. एकीकडे मनसे अन् शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची चर्चा; दुसरीकडे बाळा नांदगावकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, आताही वेळ आली तर एकटे निवडणूक लढवू शकतो https://tinyurl.com/2fn4t9xj शिंदे गटाच्या चार भ्रष्ट नेत्यांची एसआयटी चौकशी करा, संजय राऊतांनी थेट नावं घेत देवेंद्र फडणवीसांकडे केली मोठी मागणी https://tinyurl.com/y4zwe9ex
6. आयटी पार्क हिंजवडीत समस्यांवरून अन् छोट्या रस्त्यांवरून अजित पवार ॲक्शन मोडमध्ये; म्हणाले, 'जे आडवं येईल त्याला उचला; त्याशिवाय हे होणार नाही' https://tinyurl.com/25fx83u9 नागपुरात पावसामुळे अनेक रस्ते जलमय, नितीन गडकरी अधिकाऱ्यांवर संतापले, म्हणाले, नालेसफाईच्या नावाखाली केवळ दिखावा केला का? https://tinyurl.com/mp5ffjev
7. संभाजीनगरमधील समृद्धी महामार्गाच्या सांगवी टोल नाक्यावर कर्मचाऱ्याकडून गोळीबार, 'पिस्तूल खरी की खोटी' दाखवताना गोळी झाडली अन् थेट एकाच्या पोटात घुसली; दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार https://tinyurl.com/mrxx6hyz नाशिकमध्ये GST कार्यालयातील कर्मचाऱ्याकडून कोट्यवधीची फसवणूक; आर्थिक पिळवणूक झालेल्या नागरिकाने चिठ्ठी लिहून जीवन संपवलं https://tinyurl.com/ycxhktmm
8. युनेस्काच्या यादीत आलेल्या पुण्यातील लोहगड किल्ल्याचा प्रदीर्घ इतिहास, सूरतेची लूट केलेलं धन इथंच ठेवलेलं; इतिहासकार संदीप तापकिरांनी दिली इतंभू माहिती https://tinyurl.com/4cce865a रायगड जिल्ह्यातील छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव 'किल्ले रायगड ग्रुप ग्रामपंचायत'; ग्रामस्थांचा नामांतराला पाठिंबा, ग्रामसभेत ठराव मंजूर https://tinyurl.com/bdd57saj
9. भारतीय सैन्याकडून ड्रोन हल्ला, नेता ठार, 19 जखमी झाल्याचा उल्फाचा दावा; लेफ्टनंट महेंद्र रावत स्पष्टच म्हणाले, या घटनेबाबात काहीही माहिती नाही https://tinyurl.com/my3ztehb तामिळनाडूतील तिरुवल्लर जिल्ह्यात डिझेलने भरलेल्या मालगाडीच्या डब्यात स्फोट, धरती हादरली; सुदैवाने जिवीतहानी नाही, पण चेन्नईला जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलले https://tinyurl.com/4mtn49kk
10. भारत विरुद्ध इंग्लंड: तिसऱ्या कसोटीतील चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने दिले सुरुवातीचे 4 धक्के; पण जो-रूट-स्टोक्स ठाम उभे, दुपारच्या जेवणापर्यंत इंग्लंडकडे 98 धावांची आघाडी https://tinyurl.com/yrnud3f8 गिलचा 'दबंग' अंदाज, बोट दाखवलं अन् संतापला इंग्लंडचा माजी दिग्गज! कोहलीशी केली थेट तुलना, म्हणाला, हे शोभत नाही https://tinyurl.com/ycx4bj5
एबीपी माझा स्पेशल
1. उज्ज्वल निकमांसह चार जणांची राज्यसभेवर वर्णी,राष्ट्रपती नामनिर्देशित खासदारांना किती पगार मिळतो? https://tinyurl.com/2ruaeudy
2. अवघ्या चार दिवसांपूर्वी पीएम मोदींना सर्वोच्च नागरी पुरस्कार देणाऱ्या ब्राझीलचा भारताला तगडा झटका, क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याच्या चर्चा थांबवल्या https://tinyurl.com/57ecztw3
3. बी.एड. दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनीने कॉलेज कॅम्पसमध्ये स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेतलं; एचओडीकडून लैंगिक छळ झाल्यानं टोकाचं पाऊल, प्राचार्याची उचलबांगडी https://tinyurl.com/muasjpru
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w