1. मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी आरक्षण सोडत; महिलांसाठी 114 वॉर्ड राखीव; SC, ST साठी कोणते वॉर्ड आरक्षित, एका क्लिकवर सर्व माहिती https://tinyurl.com/4z2cc3ccपुणे महानगरपालिकेसाठी वॉर्ड आरक्षण जाहीर, बड्या नगरसेवकांचा पत्ता कट, अनेकांना फटका; 165 जागांसाठी होणार निवडणूक https://tinyurl.com/3mar8xpr 

2. दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबादकनेक्शन समोर; दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट https://tinyurl.com/4j3wjsjvपाकिस्तानला जगाच्या नकाशावरुनमिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशलमीडियावरऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा https://tinyurl.com/mu453mpk 

3. दिल्ली बॉम्बस्फोटानंतरराज्यभरात अलर्ट, मुंबई पुण्यासह नागपुरातील संघ मुख्यालयाच्या सुरक्षेत वाढ; पोलिसांचा चोख बंदोबस्त https://tinyurl.com/7ybtv7k3दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना, काँग्रेसचं टीकास्त्र; भुतानच्या चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार https://tinyurl.com/4fj2d7hn 

4. मोहम्मद उमरने स्वत: कार चालवत आत्मघाती हल्ला केल्याचा संशय; मोहम्मद उमर आणि तारिक अशी संशयितांची नावे, यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु https://tinyurl.com/mvzymfmदिल्ली स्फोटासाठी खतांमध्ये वापरल्या जाणाऱ्याअमोनिअमनायट्रेटचा वापर, गाडी लाल सिग्नल दिसताच थांबली अन् भीषण स्फोट https://tinyurl.com/2wasusjv 

5. दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्नमृतदेहांचेपोस्टमार्टेम पूर्ण; घटनास्थळावरुनशार्पनेलऑब्जेक्ट मिळाले नाहीत, चार संशयित ताब्यात https://tinyurl.com/3xye6jdeदिल्लीतील लाल किल्ल्याजवळ स्फोट अन् चार डॉक्टरांचा संबंध असल्याचे समोर, सर्व हरियाणातील रुग्णालयाशी संबंधित; पोलीस तपासात सगळ्यांची कुंडली https://tinyurl.com/2z2uzk47 

6. दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर, हल्ल्यातील कारचा मालक तारीक मूळ पुलवामातील https://tinyurl.com/5fdekpnw 'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाहीत; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/2rpjd5v8 

7. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय; 5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला https://tinyurl.com/dzprs2fhमहाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ गारठला, मराठवाड्यात कडाक्याची थंडी, तापमान 15 अंश सेल्सिअसपेक्षा कमी, पुढील 4 दिवसात आणखी घटणारhttps://tinyurl.com/4ehb6jwz 

8. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आमदार सुनील राऊतांना फोन; संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस, म्हणाले, लवकर बरे व्हा https://tinyurl.com/mrxnvwbaसिंचन घोटाळ्यातून फडणवीसांनी तुम्हाला बाहेर काढलं, पार्थ पवार जमिनीप्रकरणात अंजली दमानियागौप्यस्फोट करणार, अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी https://tinyurl.com/2j3uv48r 

9. शरद पवारांची 40 वर्षांची साथ सोडली, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजरातींच्या हाती 'घड्याळ', निवडणुकांच्या तोंडावर अजितदादांच्यागोटातhttps://tinyurl.com/2f54dszhनिवडणुका जाहीर होताच जयंत पाटलांनी मोठा डाव टाकला; सांगलीतीलभाजपचे दोन माजी नगरसेवक गळाला लावले, शरद पवार गटाची ताकद वाढली https://tinyurl.com/2fkj6eax 

10. 'माझेवडीलजिवंत, त्यांचीप्रकृतीसुधारतेय'; धर्मेंद्रयांच्यामृत्यूच्यावृत्ताचंखंडनकरणारीअभिनेत्रीईशादेओलचीपोस्टhttps://tinyurl.com/yejtdrxbदिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा लीलावती रुग्णालयात; फुफ्फुसांचा संसर्ग झाल्याने उपचार सुरू, प्रकृती स्थिर https://tinyurl.com/mtkv4m2k 

एबीपीमाझास्पेशल

पिंपरीचिंचवडमहापालिकानिवडणुकांसाठीआरक्षणसोडतजाहीर; अनेकप्रस्थापितांनाधक्का, कोणतेवॉर्डआरक्षित?

https://tinyurl.com/58fryrbx

नाशिकमहापालिकेचीआरक्षणसोडतजाहीर; दिग्गजनेत्यांचंटेन्शनमिटलं, पणशिंदेगटातगेलेल्यांनादणका, कुणाकुणालाफटका? https://tinyurl.com/53x2cvt7

परभणीमहापालिकेसाठीआरक्षणसोडत, दिग्गजांनाधक्का; 65 पैकी 33 जागांवरमहिलांनासंधी https://tinyurl.com/3x69s9zu

नाशिकमहापालिकेच्या 122 प्रभागांमध्येआरक्षणजाहीर, SC, ST रिझर्व्हेशनकुठे? पाहायादी https://tinyurl.com/2fkj6eax

ठाण्यासाठीरणधुमाळी, महापालिकेच्याआरक्षणसोडतीमध्ये 66 जागामहिलांसाठीराखीव, अनेकइच्छुकांचीगोची https://tinyurl.com/4dkf7rub

आरक्षणसोडतम्हणजेकायरेभाऊ? प्रक्रियाकायअसते? उद्देशकाय? वाचाएकाचक्लिकवर https://tinyurl.com/br68ppcu

बॉम्बस्फोटानंतरसुरक्षायंत्रणाकसेकामकरतात? कायअसतोसिक्युरिटीप्रोटोकॉल? https://tinyurl.com/mry92vz9

32 गाड्यांच्याचिंधड्या, अनेकांचेहात-पायउडाले, मृतदेहछिन्नविछिन्न; दिल्लीस्फोटातीलथरकापउडवणारे 10 फोटो https://tinyurl.com/bdewhkky

*एबीपीमाझाWhatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*