पिंपरी चिंचवड- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर (Pimpri-Chinchwad PCMC Election 2025) करण्यात आले आहे. ३२ प्रभागातील 128 जागांसाठी आरक्षण सोडत पार पडली. यात विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे ज्या दोन प्रभागातून तयारी करत होता, तिथं महिलांसाठी आरक्षण पडलं. यामुळं आता अन्य प्रभागाचा विचार बनसोडेंना करावा लागणार आहे. यासोबतच भाजपच्या (Pimpri-Chinchwad PCMC Election 2025) सत्तेतील पहिल्या स्थायी समिती चेअरमन सीमा सावळे, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, पिंपरी विधानसभेची निवडणूक शरद पवारांच्या तिकिटावर लढलेल्या सुलक्षणा शिलवंत यांना ही धक्का बसलाय. यांसह अन्य माजी नगरसेवकांना इतर प्रभागातून चाचपणी करावी लागणार आहे. (Pimpri-Chinchwad PCMC Election 2025) 

प्रभाग क्रमांक: १ अ) ओबीसीब) महिला सर्वसाधारण क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: २ अ) ओबीसी महिलाब) महिला सर्वसाधारण क) सर्वसाधारण ड) सर्वसाधारण 

प्रभाग क्रमांक : ३अ) महिला अनुसुचित जाती ब) ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) सर्वसाधारण 

प्रभाग क्रमांक : ४अ) महिला अनुसुचित जाती ब) अनुसुचित जमातीक) महिला ओबीसीड) सर्वसाधारण 

प्रभाग क्रमांक : ५अ) महिला ओबीसीब) ओबीसीक) महिला सर्वसाधारणड) अ राखीव

प्रभाग क्रमांक : ६अ) महिला ओबीसीब) ओबीसीक) महिला सर्वसाधारणड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: ७अ) ओबीसी ब) महिला सर्वसाधारणक) महिला सर्वसाधारणड) अ राखीव

प्रभाग क्रमांक : ८अ) अनुसुचित जाती ब) महिला ओबीसीक) महिला सर्वसाधारणड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: ९अ) अनुसुचित जातीब) महिला ओबीसीक) महिला सर्वसाधारणड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: १०अ) महिला अनुसुचित जातीब) महिला ओबीसीक) अ राखीवड) अ राखीव

प्रभाग क्रमांक : ११अ) अनुसुचित जातीब) महिला ओबीसीक) महिला सर्वसाधारणड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: १२अ) ओबीसीब) महिला सर्वसाधारणक) महिला सर्वसाधारणड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: १३अ) अनुसुचित जातीब) महिला ओबीसीक) महिला सर्वसाधारणड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: १४अ) ओबीसीब) महिला सर्वसाधारणक) महिला सर्वसाधारणड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: १५अ) ओबीसी ब) महिला सर्वसाधारणक) महिला सर्वसाधारणड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: १६अ) अनुसुचित जातीब) महिला ओबीसीक) महिला सर्वसाधारणड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: १७अ) महिला अनुसुचित जातीब) ओबीसीक) महिला सर्वसाधारणड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: १८अ) महिला ओबीसीब) महिला सर्वसाधारणक) सर्वसाधारणड) सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक: १९अ) महिला अनुसुचित जातीब) महिला ओबीसीक) अ राखीवड) अ राखीव

प्रभाग क्रमांक:  २०अ) अनुसुचित जातीब) महिला ओबीसीक) महिला सर्वसाधारणड) अ राखीव

प्रभाग क्रमांक: २१अ) महिला अनुसुचित जाती ब) ओबीसी क) महिला सर्वसाधारणड) अ राखीव

प्रभाग क्रमांक : २२अ) महिला ओबीसी ब) महिला सर्वसाधारणक) अ राखीवड) अ राखीव

प्रभाग क्रमांक : २३अ) महिला अनुसुचित जातीब) ओबीसीक) महिला सर्वसाधारणड) अ राखीव

प्रभाग क्रमांक : २४अ) ओबीसीब) महिला सर्वसाधारणक) महिला सर्वसाधारणड) अ राखीव

प्रभाग क्रमांक : २५अ) अनुसुचित जातीब) महिला ओबीसीक) महिला सर्वसाधारणड) अ राखीव

प्रभाग क्रमांक : २६अ) अनुसुचित जातीब) महिला ओबीसीक) महिला सर्वसाधारणड) अ राखीव

प्रभाग क्रमांक : २७अ) अनुसुचित जातीब) महिला ओबीसीक) महिला सर्वसाधारणड) अ राखीव

प्रभाग क्रमांक : २८अ) ओबीसीब) महिला सर्वसाधारणक) महिला सर्वसाधारणड) अ राखीव

प्रभाग क्रमांक : २९अ) महिला अनुसुचित जातीब) महिला अनुसुचित जमातीक) ओबीसीड) अ राखीव

प्रभाग क्रमांक : ३०अ) अनुसुचित जातीब) महिला अनुसुचित जातीक) ओबीसी ड) महिला सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक : ३१अ) महिला अनुसुचित जाती ब) ओबीसीक) महिला सर्वसाधारणड) अ राखीव

प्रभाग क्रमांक : ३२अ) महिला अनुसुचित जाती ब) ओबीसी क) महिला सर्वसाधारण ड) अ राखीवया सोडतीमध्ये अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. सीमा सावळे, आशा शेडगे, तुषार कामठे, मयूर कलाटे, शाम लांडे, सुलक्षण शिलवंत धर यांच्यासह अनेक दिग्गजांना अपेक्षित आरक्षण पडलेलं नाही.