1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्य जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर; शहरी नक्षलवादाला लगाम बसणार, सार्वजनिक सुव्यवस्थेस किंवा राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या संघटनांवर कडक कारवाई होणार https://tinyurl.com/u3yy8w7z मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे 5 कोटी घेऊन विधानसभा परिसरात फिरत असल्याचा भाजपा आमदार संजय उपाध्याय यांचा आरोप; शिक्षण मंत्री दादा भुसेंकडून निलंबनाची कारवाई, चौकशीसाठी SIT स्थापन होणार https://tinyurl.com/mry2h9cx
2. मुंबईत अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गुपचूप दिल्ली गाठली, भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी; राजकीय वर्तुळात खळबळhttps://tinyurl.com/4buzcxrr गुरुपौर्णिमेच्या 'मोक्या'पेक्षा आयकर विभागाचा 'धोका' मोठा; दिल्लीवारीवरुन शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदेंना टोला https://tinyurl.com/mwusuk63
3. 'तू गद्दार कोणाला बोलतो? बाहेर ये तुला दाखवतो, तू बूट चाटत होतास' शंभूराज देसाई आणि अनिल परब थेट विधानपरिषदेत भिडले https://tinyurl.com/mr2pv8jb नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षारक्षकाचा धक्का लागला, वरुण सरदेसाई संतापले, म्हणाले अतिरेकी घुसलेत का? पाहा व्हिडिओ https://tinyurl.com/4zj87h79
4. 'उद्धव-राज ठाकरेंनी एकत्र निवडणुका लढाव्या यासाठी लोकांचा दबाव'; संजय राऊत म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीची स्थापना नाही https://tinyurl.com/2s3khhy6 मनसेसाठी ठाकरे गट मविआसोबतची युती तोडणार? संजय राऊतांच्या वक्तव्यावर नाना पटोले म्हणाले, कोणी काहीही बोललं तरी हायकमांड यावर निर्णय घेईल https://tinyurl.com/37p7t25m
5. मंत्री संजय शिरसाटांना हॉटेलचं प्रकरण भोवलं, आयकर खात्याची नोटीस; म्हणाले, तपास यंत्रणेला जी माहिती हवी ती देणार, चौकशीला तयारhttps://tinyurl.com/bdduss27 संजय शिरसाट आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना आयकर खात्यानं नोटीस पाठवली, गदारोळ उडताच घूमजाव, म्हणाले चुकून नाव घेतलं https://tinyurl.com/2v4ejvfs
6. कोल्हापूरच्या समरजित घाटगेंकडून सीएम देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंच्या मुंबईत भेटीगाठी झाल्याची चर्चा; घरवापसीची चर्चा रंगताच म्हणाले, मी अजूनही राष्ट्रवादीमध्येच https://tinyurl.com/3syru8hb राष्ट्रवादीच्या सचिन कुर्मी हत्याप्रकरणी आमदार पंकज भुजबळ सभागृहात आक्रमक; गृहराज्यमंत्री योगेश कदमांची मोठी घोषणा, तपासासाठी SIT स्थापन https://tinyurl.com/32vcvkm8
7. यशवंत विद्यार्थी योजना कागदावरच, पण प्रत्येक विद्यार्थ्यामागे 70 हजार लाटले; श्रीमंत राजे यशवंतराव होळकर विद्यार्थी विकास योजनेत भ्रष्टाचार, धनगर समाजाची फसवणूक, अहवाल एबीपी माझाच्या हाती https://tinyurl.com/mta9apw2 इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेंच्या जिल्ह्यातच यशवंत विद्यार्थी योजनेत भ्रष्टाचार; आता सावेंकडून प्रकरणाची गंभीर दखल; म्हणाले, सुविधा न देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करू https://tinyurl.com/34rkavsf
8. महाराष्ट्र जो टॅक्स भरतो, त्यामध्ये आमचंही योगदान, ठाकरे कुटुंब अन् मराठी लोकांशी देणंघेणं नाही; निशिकांत दुबे पुन्हा बरळलेhttps://tinyurl.com/4zn4nxjh निशिकांत दुबेने महाराष्ट्राविषयी गरळ ओकली, पण पैसे कमावण्यासाठी मुंबईच दिसली, खारमध्ये कोट्यवधींचं घर अन् बरंच काही https://tinyurl.com/449f72pu
9. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पहिल्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडचा स्कोअर 83 धावांवर 2 बाद; नितीश रेड्डीच्या गोलंदाजीचा तांडव, ऑली पोप अन् जो रूट मैदानावर https://tinyurl.com/24um2b97 लॉर्ड्समध्ये क्रिकेटच्या देवाचं पोट्रेट अनावरण, सचिन तेंडुलकरला आठवले 1989 चे दिवस; म्हणाला, माझ्यासाठी शब्दात व्यक्त न होता येणारा क्षण https://tinyurl.com/cm7suhmm
10. प्रकाश राज, विजय देवरकोंडा ते राणा दग्गुबातीसह 29 कलाकारांची ईडीकडून चौकशी होणार, मनी लाँडरिंग प्रकरणात मोठ्या हालचाली https://tinyurl.com/5n845ex6 'यांना कसलंही दुःख होत नाही, हेतर फक्त प्रोफेशनली दु:खी होतात'; एखाद्याच्या शोकसभेला सेलिब्रिटी कसं वागतात, अभिनेते आशिष विद्यार्थींकडून बॉलिवूडची पोलखोल https://tinyurl.com/ytnvee9z
एबीपी माझा स्पेशल
हॉटेलसाठी तब्बल 67 कोटींची बोली, पाच वर्षात 13 पटींनी संपत्ती वाढली; आता आयकर विभागाची नोटीस, मंत्री संजय शिरसाट किती कोटींचे मालक?https://tinyurl.com/4wac5he4
पश्चिम महाराष्ट्रात मोठी बिझनेस डील, सह्याद्री ग्रूप आता मणिपाल ग्रुपच्या ताब्यात; इतक्या कोटींमध्ये सौदा झाला, राधिका आपटेशी आहे कनेक्शनhttps://tinyurl.com/3sx37fc8
वय वर्ष सहा ते 45 पर्यंत, अवघ्या 40 दिवसांत 23 जणांचा हार्ट अटॅकने मृत्यूनं अख्खा जिल्हा हादरला; हजारो नागरिकांची तपासणीसाठी दवाखान्यात रांगhttps://tinyurl.com/3sj4frku
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w