Amitabh-Rekha : रेखा (Rekha) बॉलिवूडची एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर रेखा नेहमीच चर्चेत असते. रेखा आणि अमिताभला (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जाते. सध्या रेखा फरजानामुळे (farzana) चर्चेत आहे. रेखा आणि फरजाना गेल्या 32 वर्षांपासून एकत्र आहेत. तसेच त्या त्यांची संपत्तीदेखील फरझानच्या नावावर करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


रेखा सध्या फरजानामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. फरजाना आणि रेखा गेल्या 32 वर्षांपासून एकत्र आहेत. अखेर फरजानासोबतचे त्यांचे नाते समोर आले आहे. फरजाना ही दुसरी तिसरी कोणी नसून रेखाची सेक्रेटरी आहे. रेखा तिला आपल्या मुलीप्रमाणे वागवते. रेखा आणि फरजाना अनेकदा एकत्र दिसून आले आहेत. सोशल मीडियावरदेखील दोघींचे एकत्र फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. 





रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रेमाचे किस्से भन्नाट आहेत. एका मुलाखतीत रेखा यांना विचारण्यात आलं होतं की, अमिताभवर किती प्रेम आहे? यावर उत्तर देताना रेखा म्हणाल्या की, जगभरात जेवढं प्रेम आहे त्यापेक्षाही जास्त अमिताभवर प्रेम आहे.


संबंधित बातम्या


Netflix : नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअर कराल तर... , कंपनी आणणार नवीन फिचर


The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' ला गर्दी कोणाची? भाजपची की सामान्य प्रेक्षकांची?


Kapil Sharma बनला फूड डिलिव्हरी रायडर , चाहत्याने शेअर केलेल्या फोटोवर कपिल म्हणाला...


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha