Leopard News : पालघर (Palghar) जिल्ह्यातील मोखाडा (Mokhada) तालुक्यातील चौघा तस्करांना इगतपुरी (Igatpuri) वन विभागाच्या पथकाने सापळा रचून गेल्यासमोर अटक केली होती. या चौघांनाही न्यायालयाने प्रत्येकी 15 हजारांच्या जात मुचलक्यावर सशस्त्र जामीन मंजूर केला आहे. न्यायालयात वनविभागाकडून गुन्ह्याच्या अधिक तपास करता वन कोठडीची मुदत वाढून मिळावी अशी मागणी करण्यात आली. 


काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) जवळील आंबोली फाटा नजीक चौघा संशयतांना बिबट्याच्या (Leopard) कातडीची तस्करी करताना वनविभागाने अटक केली होती. त्यानंतर तपास सुरू असताना संशयितांच्या राहत्या गावी बिबट्याचे इतर अवयव देखील जमिनीतून उकरून काढण्यात आले होती. त्यानंतर देखील एका संस्थेच्या घरातून गिधाडाचे अवयव टाकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान दरम्यान या चौघांना न्यायालयाने सोमवार पर्यंत वन-कोठडी सुनावली होती. वन कोठडीची मुदत संपल्याने तपासी अधिकारी सहाय्यक वन संरक्षक अनिल पवार केतन बिरारीस यांनी न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयात सरकार पक्षाकडून सात दिवसांची वन कोठडी मुदत मिळावी अशी विनंती करण्यात आली. मात्र न्यायालयाने प्रत्येकी 15 हजारांच्या जात नसेल त्यावर या चौघांना सशक्त जामीन मंजूर केला आहे. 


दरम्यान मागील आठवड्यात बिबट्याच्या कातडीची 17 लाखांत विक्री करण्यास निघालेल्या पालघर जिल्ह्यातील तस्करांना इगतपुरी वनपथकाने शिताफीने सापळा रचून हवेत गोळीबार करत अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असताना गिधाडाची शिकारीची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. बिबट्याची तस्करी करणाऱ्या पैकी संशयित दत्तू मौळे यांच्या घरात हा अघोरी प्रकार आढळून आला आहे. बायको आजारी असते, तिला बाहेरची  बाधा होऊ नये, म्हणून एका भोंदू बाबांच्या सांगण्यावरून घरात गिधाडाचे पाय व मुंडके लटकावून ठेवल्याचे संशयित दत्तू याने वनकोठडीत चौकशीत दरम्यान सांगितले. या प्रकरणी इगतपुरी वनपथकाने हे सर्व अवयव ताब्यात घेतले आहेत. 


चौघांना जामीन मंजूर 
मागील आठवड्यात बिबट्याच्या कातडीची 17 लाखांत विक्री करण्यास निघालेल्या पालघर जिल्ह्यातील तस्करांना इगतपुरी वनपथकाने शिताफीने सापळा रचून हवेत गोळीबार करत अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असताना गिधाडाची शिकारीची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. संशयित चौघा तस्करांची वनकोठडी संपल्यानंतर चौघांना आज न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने प्रत्येकी 15 हजारांच्या जात नसेल त्यावर या चौघांना सशक्त जामीन मंजूर केला आहे.