एक्स्प्लोर

मुंबईचं वैभव अनुभवा 285 फुटांवरुन, स्वप्ननगरीचं दर्शन प्रेक्षक गॅलरीतून

प्रेक्षक गॅलरीत दुर्बीण आणि टेलिस्कोपही बसवले जाणार आहेत. या प्रेक्षक गॅलरीचे काम जवळपास पूर्ण झालं असून लवकरच याचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

मुंबई : स्वप्ननगरी असेलेल्या मुंबईचे वैभव आता पर्यटकांना एकाच ठिकाणाहून पाहता येणार आहे. तब्बल 285 फुटांवरुन पर्यटकांना मुंबईचं वैभव अनुभवता येणार आहे. त्यासाठी मलबार हिलमधल्या हॅगिंग गार्डनशेजारी मुंबई महापालिकेकडून प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आलीय. या चार मजली इमारतीच्या वरच्या मजल्यावरुन मुंबईकर आणि पर्यटकांना स्वप्ननगरी मुंबईचा नजारा पाहाता येणार आहे. नरीमन पॉईंटचा क्वीन्स नेकलेस, निळाशार समुद्र, गिरगाव चौपाटी आणि मुंबईचं इतर वैभव आता जवळून पाहता येणार आहे. या प्रेक्षक गॅलरीसाठी एकूण 11 कोटींचा खर्च येणार आहे. परदेशात जसा अनुभव घेता येतो तसाच अनुभव या गॅलरीतून आपल्याला मिळणार आहे. प्रेक्षक गॅलरीत दुर्बीण आणि टेलिस्कोपही बसवले जाणार आहेत. या प्रेक्षक गॅलरीचे काम जवळपास पूर्ण झालं असून लवकरच याचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. शिवसेनेच्या पाठपुराव्यातून होणाऱ्या या मुंबईच्या प्रेक्षक गॅलरीला दिवंगत शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांचं नाव देण्यात येणार आहे. प्रेक्षक गॅलरीतून दिसणारी ठिकाणं
  • गिरगाव चौपटी
  • अरबी समुद्र
  • नरीमन पॉईंटचा क्वीन्स नेकलेस
  • मुंबई उच्च न्यायालय
  • मुंबई विद्यापीठ
प्रेक्षक गॅलरीची वैशिष्ट्ये
  • एकाच वेळी 50 प्रेक्षक गॅलरीत राहू शकतात
  • सुरक्षेसाठी खास काचेचे तावदान
  • प्रेक्षकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
  • प्रेक्षकांच्या माहितीसाठी स्क्रीन
  • अपंग व्यक्तींसाठी लिफ्ट आणि रॅम्पची सोय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जीप चालक ते आमदार! बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन
जीप चालक ते आमदार! बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन
दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सIran Attacks Israel Special Report : इराण आणि इस्रायल युद्धाचे आर्थिक क्षेत्रावर कोणता परिणाम?Zero Hour Varanasi Sai Baba Idol : वाराणसी घटनेवरुन महाराष्ट्रात राजकारण तापलंVaranasi Sai Baba : साईंसाठी महाराष्ट्र एकवटला; साईंच्या मूर्तींबद्दल कोणता आक्षेप? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जीप चालक ते आमदार! बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन
जीप चालक ते आमदार! बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन
दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
Embed widget