एक्स्प्लोर

‘कर्जमाफी शेतकऱ्यांचा हक्क’, कारागृहातून भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: आर्थर रोड कारागृहात कैद असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारला पत्र धाडलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि त्यांना कर्जबाजारपणातून मुक्त करण्यासाठी सरकारनं तातडीनं पावल उचलली पाहिजेत, अशी मागणी छगन भुजबळांनी केली आहे. छगन भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना तब्बल तीन पानी पत्र लिहलं आहे. यात त्यांनी शेतकरी कर्जबाजारी होणार नाही यासाठी उपाययोजना करण्यात यावं असं म्हटलं आहे. या पत्रामध्ये भुजबळांनी नाशिकमधील येवलाच्या शेतकऱ्याची व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर माडंली. शेतकऱ्याच्या मालाला चांगला हमीभाव मिळावा, जर हमीभाव मिळत नसेल तर त्याची कर्जमाफी व्हावी असंही भुजबळ म्हणतात. 'शेतकऱ्याला सरकारकडून कोणतेही उपकार नको आहेत. त्यांना फक्त उत्पन्नावर आधारित रास्त भाव हवा आहे. जो आपण देऊ शकत नाही. शेतकऱ्यांना भीक नको तर त्यांना त्यांच्या हक्काची कर्जमाफी देण्यात यावी. पण आज शेतकऱ्यांना कर्ज माफीसाठी क्षमा याचना करावी लागत आहे. ' असंही भुजबळ पत्रात म्हणतात. दरम्यान, बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी छगन भुजबळ आर्थर रोड कारागृहात तुरूंगवास भोगत आहेत. संबंधित बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

बेरोजगार सुषमाताईंचा अभ्यास कमीच पडला, शिळ्या कढीला ऊत आणण्यापेक्षा अभ्यास करा, विक्रम पाचपुतेंचा हल्लाबोल  
बेरोजगार सुषमाताईंचा अभ्यास कमीच पडला, शिळ्या कढीला ऊत आणण्यापेक्षा अभ्यास करा, विक्रम पाचपुतेंचा हल्लाबोल  
Sushma Andhare : नागपूरच्या एकाच सेंटरवरून 24 विद्यार्थी कसे टॉपर? माथाडी निरीक्षक भरतीत घोटाळा झाल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप, MPSC चे स्पष्टीकरण
नागपूरच्या एकाच सेंटरवरून 24 विद्यार्थी कसे टॉपर? माथाडी निरीक्षक भरतीत घोटाळा झाल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप, MPSC चे स्पष्टीकरण
Nana Patekar Condolence Meet Varsha Usgaonkar: 'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?
'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार
Global Diesel Crisis : डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
Gold Rate Today: सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
Thane Crime News: ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
Embed widget