Manoj Jarange Patil on Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्यावर बोलणे म्हणजे वर्ष वाया जाणे आहे. ते बोलायच्या कामाचे नाही. त्यांनी तिकडे मजा कर, राजकारण करा, पण मराठ्यांच्या वाट्याला गेल्यास मात्र सुट्टी नाही. असाइशारादेतमराठाआंदोलकमनोजजरांगेपाटील (Manoj Jarange Patil)यांनीटीकाकेलीआहे. माजीमंत्रीआणिराष्ट्रवादीअजितपवारगटाचेनेते धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) टीकाकेलीआहे. अंबानी यांनी मराठ्यांना त्रास दिला. त्यांची सून मराठ्यांना काही तरी म्हणालीअसंकळतंय. जर मराठ्यांना काही म्हणाले असेल तर मग जियो नाही आणि काही नाही. दुसरी एक ती शर्मा आहे की कुणी आहे. तुम्ही पाहुणे आहात, अन्यथा पूर्ण मुंबईचे बेट मोकळे करेल. तुम्हाला सुरक्षित वाटतं नसेल तर समुद्रात घर बांधा. अंबानी यांनासांगावंमुंबईचे गरीब मालक आहेत. इथ नाटक करायचं नाही.मी जोपर्यंत आहे तोपर्यंत सुट्टी नाही. असासज्जडदमहीमनोजजरांगेपाटीलयांनीयावेळीदिलाआहे.

हवंतर मला घरातील कुंकू आणून लावले तरी चालेल, पण...

आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दौरा नाही. आम्ही आता खुश झालो आहोत. आम्ही आरक्षण मिळवले आहे. GR निघाला म्हणजे हि लहान गोष्ट नाही. मी महाराष्ट्रातील गरीब मराठा लोकांना सांगतो की कुणीही हार, पुष्पगुच्छ, शाल असे आणून खर्च करू नका, आपण हार-तुरे आणि शाल घेऊ नये, आपला जो वायफ खर्च होतोय त्यातून गरिबांना मदत करू. हवंतर मला घरातील कुंकू आणून लावले तरी चालेल. असासल्लाहीमनोजजरांगेपाटीलयांनीदिलाआहे.

.....अन्यथा पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात आम्हालायावंलागेल- मनोजजरांगेपाटील

देवाभाऊ आशयाचे कुणी बॅनर लावा, कुणी कॅम्पियन करा, आम्ही तुमचे आभार आणि कौतुक करू. मात्र तातडीने प्रमाणपत्र द्या. तुम्ही कामे केल्यास आम्ही तुम्हाला मोठेपणा देऊ. शिंदे समितीस बढती दिल्यास सर्व विभागात नोंदी शोधण्याचे काम सुरूच ठेवा. सरकारने कामे केल्यास आम्ही कौतुकच करू. मात्र आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात आम्हालायावंलागेल. शिंदे हे मोकळा धाकळा माणूस आहे, ते तसे करणार नाही. GR ओके आहे. GR कसा ही काढला तरी नंतर दुरुस्ती करावी लागते. गैरसमज पसरवून कुणाचे ऐकू नका. कसलेही येतात आणि बरळतात, त्यांनी नुकसान केलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कुणीही आरक्षणापासून वंचित राहणार नाही. अशीप्रतिक्रियाहिमनोजजरांगेपाटीलम्हणाले.

ओबीसी मोर्चासंदर्भातआमचं त्याच्या विषयी काही म्हणणे नाही- मनोजजरांगेपाटील

नागपूरमध्येसुरुअसलेल्या ओबीसी मोर्चा संदर्भातआमचं त्याच्या विषयी काही म्हणणे नाही. आम्ही सरकारशी भांडतो. आम्हाला जे हवे होते ते आम्ही मिळवले असून ठासून सांगत आहे. मराठ्यांच्या विरोधात लढण्यापेक्षा जातीसाठी लढा. तुमच्या जातीसाठी लढा कल्याण होईल तुमचं. आम्हाला आरक्षण मिळाले त्यामुळे आता लढायला काय बाकी आहे? असेहीजरांगेपाटीलम्हणाले. सरकारने शब्द दिला, सुधारित GR काढणार. इथ आल्यास तुम्हाला काय अडचणी येतात. तुम्ही GR किती ही चांगला काढा, अडचणी येतात. सुधारित GR काढावाच लागतो. GR काढल्यास बदल करावा लागतो. असेहीतेम्हणाले.

आणखी वाचा