ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2022 | मंगळवार


1. राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात नेहमी गजबजलेल्या पुण्यात शुकशुकाट https://cutt.ly/l0h4LdV राज्यपालांवर नुपूर शर्मासारखी तात्काळ कारवाई करा; खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी https://cutt.ly/W0h9LSG 


2. बर्फवृष्टीनंतर चीनने साधली घुसखोरीची संधी; कसा झाला तवांगमधील संघर्ष https://cutt.ly/e0h9CKq  'त्या' चकमकीत भारताचा एकही जवान शहीद किंवा गंभीर जखमी नाही, तवांग मुद्द्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे संसदेत उत्तर https://cutt.ly/h0h92cS   भारत-चीन सीमेवरील संघर्षाने संसदेचा पारा वाढला https://cutt.ly/g0h94l5 


3. जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरु करणार, 75 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणार; मंत्रिमंडळाचे 16 निर्णय https://cutt.ly/d0h3qur  गगनबावडा आणि जत तालुक्यात मौजे संखमध्ये होणार ग्राम न्यायालय; ही संकल्पना आहे तरी काय? https://cutt.ly/m0h3tiO 


4. चलनी नोटांवर गणपती, लक्ष्मीची प्रतिमा? केंद्र सरकारने संसदेत दिली महत्त्वाची माहिती https://cutt.ly/P0h3i2b 


5. स्वामी समर्थांच्या भक्तांना सायबर गुन्हेगारांनी घातला गंडा, तीर्थक्षेत्र अक्कलकोटमधील भक्त निवास बुकिंगच्या नावाखाली फसवणूक https://cutt.ly/Y0h3scu 


6. मी बेळगावला जाऊ शकतो, तर सीमा समन्वयक मंत्री दोनवेळा सांगूनही का जात नाहीत? आमदार रोहित पवारांचा थेट सवाल https://cutt.ly/I0h3hiE  मी राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन! आमदार रोहित पवार असं का म्हणाले? https://cutt.ly/60h3zyp  
 
7. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल https://cutt.ly/z0h3vI3  


8. दारू पिऊन करायचा मारहाण, रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या पत्नीने कापला गळा https://cutt.ly/90h3Qib  


9. Weather News : सकाळी थंडी, तर दुपारी चटका; लहान मुलांसह नागरिकांना सर्दी, ताप आणि  खोकल्याचा त्रास  https://cutt.ly/d0h3Tte 


10. पंढरपूर तालुक्यात अवकाळी पाऊस, द्राक्ष बागांना मोठा फटका, डाळिंब आणि आंबा उत्पादक शेतकरीही चिंतेत  https://cutt.ly/v0h3Uxm  कोल्हापूरमध्ये सलग दोन दिवस पावसाचा शिडकावा; आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज https://cutt.ly/z0h3PXi  राज्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ https://cutt.ly/U0h4b8i 



ABP माझा स्पेशल


कौतुकास्पद! रत्नागिरीच्या जिद्दी क्लायंबर ग्रुपची आंबोलीतील चौकुळ गावातील कुडू आणि पायली सुळक्यांवर यशस्वी चढाई https://cutt.ly/f0h3DZG 


Ragging Case : महिला पोलिसाची धडाकेबाज कामगिरी! विद्यार्थिनी असल्याचे दाखवून 'रॅगिंग' गॅंगचा केला पर्दाफाश, होतंय सर्वत्र कौतुक https://cutt.ly/A0h3HND 


Astrology: औरंगाबादेत पार पडलं ज्योतिष अधिवेशन; मोदींचा राजयोग, फडणवीसांना पक्षातून विरोध https://cutt.ly/h0h3Lm4  


काय सांगता! एक लाख मतदारांचे चेहरे एकसारखेच, निवडणूक आयोगाकडून पडताळणी सुरु https://cutt.ly/s0h3XI4 


काल समृद्धीवर अपघात, आज पुलाखाली ट्रक‌ अडकला; वाहनचालकाची झाली अशी कसरत https://cutt.ly/l0h3BWH  


Soil Health : जमिनीचं आरोग्य धोक्यात? 'या' राज्यात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळं 20 टक्के उत्पादनात घट https://cutt.ly/e0h30aH 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha