1. महाराष्ट्रात कंटेनमेंट झोनमधील लॉकडाऊन निर्बंधांचा कालावधी 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवला, कोरोनाच्या नवीन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्णय https://bit.ly/3hv8AnR





  1. ऑक्सफर्डच्या लशीला ब्रिटनमध्ये मान्यता, लवकरच ॲस्ट्राजेनकाचा लशीचा डोस दिला जाणार तर भारतात सीरमच्या प्रस्तावाला मान्यतेची प्रतीक्षा https://bit.ly/2L0BxvH





  1. फायझर लस घेतल्यानंतर आठवड्यातच कॅलिफोर्नियामधील नर्स कोरोना पॉझिटिव्ह, दोन डोस पूर्ण झाल्यानंतर प्रतिकारशक्ती वाढत असल्याची कंपनीची माहिती https://bit.ly/3odlzxb





  1. पुण्यातील जम्बो कोव्हिड रुग्णालय बंद करण्याचा निर्णय, रुग्णसंख्येच्या तुलनेत उपचार आणि अन्य बाबींवर खर्च अधिक होत असल्यानं पालिका आयुक्तांचा निर्णय https://bit.ly/34UvAaN





  1. 'शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला?', 'सामना'तून भाजपवर जहरी टीका https://bit.ly/34Vldn4 तर 'ज्यांनी खादाडासारखे खाल्ले, त्यांनाच अपचन झालेय', भाजपचं शिवसेनेला प्रत्युत्तर https://bit.ly/3b6EtSH





  1. एकनाथ खडसे 14 दिवसांनी ईडीसमोर हजर होणार, कोरोनाची लक्षणे असल्याने चौकशीसाठी हजर होणार नसल्याची माहिती https://bit.ly/3o1X1H4





  1. शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि आंदोलकांमध्ये बैठक सुरु, आंदोलनावर तोडगा निघणार का याकडं नजरा https://bit.ly/2LamQpN





  1. राज्यात राज्य सरकारच्या टोल नाक्यांवर 1 जानेवारीपासून नव्हे तर 26 जानेवारीपासून फास्ट टॅग अनिवार्य, पहिल्या टप्प्यात मुंबई तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरीत राज्यात फास्टटॅगची अंमलबजावणी https://bit.ly/3hv0P0Z





  1. माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांचा राजस्थानमध्ये अपघात, कुटुंबासह रणथंभोर येथे जाताना घडली घटना https://bit.ly/38Kaq04





  1. उमेश यादव तिसऱ्या कसोटीतून बाहेर, डावखुरा गोलंदाज टी नटराजनला तिसर्‍या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता https://bit.ly/3pBcApO



BLOG | प्रतिकारशक्ती वाढीत सरलं वर्ष! पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/380sWCh



BLOG | आता ग्रिप सोडू नका... एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा लेख https://bit.ly/3hvvQSQ



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv



इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv



फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha



ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv



टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv