दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2023 | शुक्रवार*
1. Exclusive: कुस्ती जिंकण्यासाठी पैलवान करतायत इंजेक्शन्सचा वापर? सोलापुरातील कारवाईमुळे धक्कादायक वास्तव समोर https://biturl.top/6jUbe2
2. लाच घेताना किंवा कोणत्याही गुन्ह्यात पकडलं तरी नावं अन् फोटो छापू नका; अधिकारी महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी! https://biturl.top/IveQFj
3. नाशिक, परभणीमध्ये शिंदे गटाकडून ठाकरे, महाविकासआघाडीला नवीन भगदाड; राऊत दौऱ्यावर असतानाच 50 जणांचा जय महाराष्ट्र https://biturl.top/UFNFbe
4. नाशिकमधील उद्योजक सुरेश कंलत्री यांचा 12 वर्षीय मुलगा सुखरुप परतला, अपहरणाच्या पाच तासांनी संशयितांनी घरासमोर टाकून पळ काढला! https://biturl.top/6zm6be
गाडी बदलली, नंबर प्लेट पण बदलली, डोळ्याला पट्टी बांधली, चिरागने सांगितला थरारक अनुभव https://biturl.top/m6zuQ3
5. भारतात परदेशी विद्यापीठांना दारं खुली; प्रवेश फीचं स्वातंत्र्य, आरक्षणाचीही अट नाही https://biturl.top/MnmuUv परदेशातील विद्यापीठांना भारतात कॅम्पस सुरु करण्यास यूजीसीची मान्यता, मात्र हे नियम पाळावेच लागणार..https://biturl.top/EZrIvq
6. रुग्णालय प्रशासनाची कायदा आणि सुव्यवस्था ऐरणीवर, तीन हल्ल्यात एका डॉक्टरांचा मृत्यू, सर्व शिकाऊ डॉक्टरांनी पुकारला संप https://biturl.top/uMbM7b
7. महाराजांसाठी काय पण! पाच तास उशीर होणार असल्याने फक्त 55 मिनिटांत आयोजकांनी हेलिकॉप्टरने कीर्तनासाठी आणले https://biturl.top/iieayq हेलिकॉप्टर वारीमुळे राज्यभर चर्चा, कोण आहेत समाधान महाराज शर्मा?https://biturl.top/UjqMnm
8. उस्मानाबादमधील अख्खं गाव विस्थापित! 1958 सालची घटना गावकऱ्यांना आता महागात पडली; तीनशे कुटुंब रस्त्यावर, प्रशासनानेही हात झटकले https://biturl.top/Qzm2qm
9. कोविडनंतर पुन्हा विठ्ठल रुक्मिणी नित्यपूजेसाठी बुकिंग सुरु , विठुरायाच्या पूजेसाठी 25 हजार तर रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी 11 हजार रुपये शुल्क https://biturl.top/ERfQfi
10. पारा घसरला, महाराष्ट्र गारठला; कुठे थंडी तर कुठे धुक्याची चादरhttps://biturl.top/7VfErq राज्यात काही भागात ढगाळ वातावरण, कापसासह 'या' पिकांना फटका बसण्याची शक्यता; शेतकरी चिंतेत https://biturl.top/jQb2yi सातपुड्यात तापमान 9 अंशावर; तर तोरणमाळ परिसरात धुक्याची चादर https://biturl.top/ieMfqq
*ABP माझा स्पेशल*
Paternity Leave : मूल झाल्यावर आईप्रमाणेच वडिलांनाही मिळणार 12 आठवड्यांची सुट्टी, फायझरच्या कंपनीचा कौतुकास्पद निर्णय https://biturl.top/FFVreu
Nanded Walk for right : रस्त्यावरून डाव्या बाजूने नाही तर उजव्या बाजूने चाला, रस्ते अपघात टाळण्यासाठी 'वॉक फॉर राईट साईड' उपक्रम https://biturl.top/yqm22q
Qatar World Cup : कतारनं करून दाखवलं, मोरोक्कोनं मने जिंकली, सौदीनं रोनाल्डोला घेऊन दाखवलं! मुस्लीम देशांमध्ये 'खेळक्रांती' होत आहे का?https://biturl.top/uUJRja
Shrikant Aadkar Pune : पुणेकरांचा नाद करायचा नाय! वय 78 वर्ष मात्र उत्साह अन् जिद्द अफाट; श्रीकांत आडेकरांनी जिंकली पॉवर लिफ्टिंग स्पर्धा https://biturl.top/Yjm6Zr
Taylor Swift's Cat : कोट्याधीश मांजर, संपत्ती 800 कोटी; टेलर स्विफ्टची मांजर Olivia जगातील श्रीमंत प्राण्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर https://biturl.top/MbURBv
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha