दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2022 | शुक्रवार


1. उत्तर सिक्कीममध्ये ट्रक अपघातात 16 जवानांचा मृत्यू, भारतीय लष्कराचा ट्रक दरीत कोसळून अपघात https://bit.ly/3Geyc6j 


2. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये; 'राज्यांनी सतर्क रहावं, कोरोनासंबंधित व्यवस्थापनाची  सर्व तयारी पूर्ण करावी; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे निर्देश https://bit.ly/3I1UV6X  त्र्यंबकेश्वर, पंढरपुरात  मास्कसक्तीचा निर्णय https://bit.ly/3VpxIi6 कोरोना अलर्ट! पुणे विमानतळावर आजपासून प्रवाशांचं थर्मल स्क्रीनिंग https://bit.ly/3WiASW8


3. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर राज्य सरकार प्रस्ताव पारित करणार; मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, कर्नाटकपेक्षा दहापट अधिक प्रभावी असेल प्रस्ताव https://bit.ly/3WGB8ho  शिंदे-फडणवीस गप्प असल्यानं बोम्मईंची जीभ वळवळतेय, संजय राऊतांचा हल्लाबोल https://bit.ly/3WCrNr5  सीमाप्रश्न सोडवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाचा नसून संसदेचा, कर्नाटक सरकारची नवी भूमिका https://bit.ly/3jkKtND 
 
4. ''त्या' दिवसांत आजोबांचं निधन झालं होतं', दिशा, सुशांत प्रकरणात पहिल्यांदाच आदित्य ठाकरेंनी मौन सोडलं, एबीपी माझाच्या माध्यमातून विरोधकांना उत्तर https://bit.ly/3WmyHRp  राहुल शेवाळेंचं फडणवीसांना पत्र, ज्येष्ठ नेत्याला ब्लॅकमेल करण्यासाठी मनिषा कायंदेंनी गुंडांचा वापर केल्याचा दावा https://bit.ly/3GfszF2 


5.  नागपुरात विधानभवनाच्या गेटवर तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वेळीच रोखल्याने अनर्थ टळला, महापुरुषांचा होणाऱ्या अपमानामुळे सोलापूरच्या तरुणीचं टोकाचं पाऊल https://bit.ly/3WoDYbo  विधानसभेच्या आजच्या कामकाजावर विरोधकांचा बहिष्कार, जयंत पाटलांच्या निलंबनाच्या निषेधार्थ आंदोलन https://bit.ly/3YHRXui 


6. 'पक्ष उभारणीसाठी जीवाचं रान करा, खचून जाऊ नका'; राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र, नागपुरातील मुक्काम वाढला, मुख्यमंत्री शिंदेंकडून चहासाठी निमंत्रण https://bit.ly/3YJlpQu 


7. अखेर 12 दिवसांनी 2 वर्षांचा चिमुरडा आईच्या कुशीत परतला; पोलिसांची जबरदस्त कामगिरी, पुणे रेल्वे स्थानकावर झालं होतं अपहरण https://bit.ly/3HWpAm8 


8.  शेअर बाजारात 'ब्लॅक फ्रायडे'; सेन्सेक्स 60 हजार अंकाखाली, 8.20 लाख कोटींचा चुराडा, घसरणीमुळे गुंतवणूकदार रडकुंडीला https://bit.ly/3YHVOaF  


9. 'अभिषेक बच्चन हा त्याच्या वडिलांइतका टॅलेंटेड नाही' तस्लिमा नसरीन यांचे ट्वीट; अभिषेकच्या उत्तरानं जिंकली अनेकांची मनं! https://bit.ly/3HYMiu6 


10.  यंदा लागली रेकॉर्डब्रेक बोली, सॅम करन 18.50 कोटींना सर्वात महागडा खेळाडू, बेन स्टोक्ससह कॅमरॉन ग्रीनवरही तगडी बोली https://bit.ly/3PLwH2M   आयपीएल लिलाव प्रक्रियेचे संपूर्ण अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3hGIxPe 


ABP माझा स्पेशल


हिरवाईचा अपूर्व सोहळा म्हणजे वेळ अमावस्या, वाचा काय आहे परंपरा?   https://bit.ly/3ViH1QT 


कोरोनामुळे वाढली चिंता! बूस्टर डोस किती आवश्यक? स्लॉट कसा बूक कराल? वाचा सविस्तर... https://bit.ly/3jrwoOi 


स्थळ : नाशिकचं विजयानंद थिएटर, वेळ रात्री सव्वा आठची, जॅक्सनच्या वधाचा अंगावर काटा आणणारा प्रसंग
https://bit.ly/3WGZ0S4 


ख्रिसमस आणि 31 डिसेंबरसाठी लोणावळ्यात जाताय? मग ही बातमी नक्की वाचा https://bit.ly/3VmSezX 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha