*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2022 | शुक्रवार*


*1.* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/3WxUt4Y  अहमदाबादमध्ये अंत्यसंस्कार, पंतप्रधान मोदी आणि त्यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांनी दिला मुखाग्नी https://bit.ly/3i2gU37 


*2.* आईच्या निधनानंतरही सर्व बैठकांना हजेरी, शोकाकुल प्रसंगातही पंतप्रधानांचा कर्तव्यतत्परतेचा धडा https://bit.ly/3jJuubW  पंतप्रधानांच्या आई हिराबेन मोदी यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी, राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली https://bit.ly/3i0UaAq 


*3.* क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात, रुग्णालयात उपचार सुरु https://bit.ly/3WXRRx3 'कपाळावर जखमा, मनगटासह घोट्याला आणि अंगठ्याला गंभीर दुखापत', पंतच्या प्रकृतीबाबत बीसीसीआयची महत्त्वाची माहिती https://bit.ly/3WxRAkp  आईच्या जाण्यानं दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही पंतप्रधानांकडून ऋषभ पंतला धीर; म्हणाले... https://bit.ly/3G6gIrs 


*4.* हिवाळी अधिवेशनाचा समारोप, पुढील अधिवेशन 27 फेब्रुवारी 2023 पासून मुंबईत, अधिवेशन या मुद्द्यांनी गाजलं... https://bit.ly/3i00Qip  'तुम्ही पत्रकारांना जेलमध्ये टाकलं, सत्तेची मस्ती नसावी म्हणता, मग त्यावेळी कोणती मस्ती होती...!' मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल https://bit.ly/3jGeRlA  मुलाच्या वयाच्या नेत्यांवर तुम्ही टीका करु नका, प्रवक्त्यांना बोलू द्या, अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका https://bit.ly/3CbUIu8 


*5.* पन्नालाल सुराणांना 'आपलं घर'च्या अनुदानासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार, अजित पवारांच्या मागणीनंतर फडणवीसांची घोषणा https://bit.ly/3Z06r8R 


*6.* केंद्राकडून नव वर्षाचं गिफ्ट, NSC, KVC सह पोस्टातील ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनाच्या व्याजात वाढ, सुकन्या समृद्धी योजना आणि PPF मात्र जैसे थे https://bit.ly/3G4zPT0 
 
*7.* सीबीएसई परीक्षांच्या तारखा जाहीर, दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21मार्च आणि बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिल दरम्यान https://bit.ly/3GuJXFU 


*8.* उधारी मागितली म्हणून इस्त्री दुकानदाराला लोखंडी रॉडने मारहाण, सोलापुरातील करमाळा तालुक्यातील घटना https://bit.ly/3YWx52y 


*9.* दारूड्या पतीच्या त्रासाला कंटाळलेल्या पत्नीने दिली पतीची 'सुपारी', अकोल्यात आत्महत्येचा बनाव उघड झाल्याने फुटलं खुनाचं बिंग https://bit.ly/3i0k3QT 


*10.* महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन, फुटबॉल जगतावर शोककळा https://bit.ly/3WWWEPl  दिग्गज फुटबॉलपटू पेले यांना श्रद्धांजली; ख्रिस्तियानो रोनाल्डो, नेमार, एमबाप्पे भावूक https://bit.ly/3WRMSh7  करीना कपूर ते विकी कौशल; महान फुटबॉलपटू पेले यांना सेलिब्रिटींची श्रद्धांजली https://bit.ly/3vpH5Uj 


*स्वागत नव्या वर्षाचं.. : वेलकम 2023!*


मुंबई पोलिस अॅक्शन मोडवर, नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात रात्रभर 'ऑपरेशन ऑल आऊट'  https://bit.ly/3Q4NY7c 


वेलकम 2023! 31 डिसेंबरला पुण्यात तीन हजार पोलीस तैनात; गडकिल्ल्यांवरही बंदी https://bit.ly/3I86HNf 


औरंगाबादकरांनो नवीन वर्षाच्या जल्लोषाची तयारी करतायत?; आधी पोलिसांच्या 'या' सूचना समजून घ्या https://bit.ly/3WMedBG 


भंडारदरा नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज; 'या' खास सुविधा https://bit.ly/3VA6iWP 


माझा ब्लॉग :  किंग ऑफ फुटबॉल काळाच्या पडद्याआड, एबीपी माझाचे प्रतिनिधी शशांक पाटील यांचा ब्लॉग https://bit.ly/3Gr6CmC 



*ABP माझा स्पेशल*


घरखर्च भागवण्यासाठी करायच्या सूत कातण्याचे काम, जाणून घ्या हिराबेन मोदी यांच्या संघर्षाची कहाणी https://bit.ly/3VDk4rI 


ऋषभ पंतसाठी देवदूत ठरला सुशील कुमार, जळत्या गाडीपासून पंतला दूर नेलं, अन्.. https://bit.ly/3YX3mGO 


महिला रिक्षाचालक असुरक्षित? पुण्यात महिला रिक्षाचालकावर प्रवाशाकडून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न https://bit.ly/3Q5zi7L 


पुण्याचे सिंघम! कोयता गॅंगचा पाठलाग केला अन् धुलाई केली; दोन्ही पोलिसांचा नादच खुळा https://bit.ly/3YRt13w 


नोट फाटकी असो किंवा अर्धी... तरीही मिळतील पैसे; कसे ते वाचा https://bit.ly/3vwEEzi 


रनवेऐवजी महामार्गावर उतरलं लढाऊ विमान, NH16 वर लँडिग; हवाई दलाची चाचणी यशस्वी https://bit.ly/3Q4SOkT 


*यूट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv 


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv    


*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv        


*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha