दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.



*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जानेवारी 2023 | शनिवार
*


*1.* नांदेडमध्ये पोलीस भरतीत धक्कादायक प्रकार! उत्तेजित इंजेक्शन घेतलेला उमेदवार ताब्यात, मैदानी चाचणीपूर्वी स्नायूंची ताकद वाढवणारं इंजेक्शन सापडलं  https://bit.ly/3GNelM0  बेरोजगारीचे भीषण वास्तव; कोल्हापुरातही पोलीस शिपाई होण्यासाठी डॉक्टर, इंजिनिअर रांगेत https://bit.ly/3Qobegr 
 
*2.* शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून धक्कादायक बातमी; 12 लाख रुपयांत CBSE शाळेच्या मान्यतेचं बोगस प्रमाणपत्र, पुण्यातील तीन शाळांची चौकशी https://bit.ly/3X977rv 


*3.* घरात दोन बल्ब अन् बिल 27 हजार... महावितरणचा गोलमाल! अंदाजेच बिलं येत असतील तर मग मीटरचं करायचं काय?, बीडमधील संतापजनक प्रकार https://bit.ly/3X933a8 


*4.* सहकारी महिला कर्मचाऱ्यांकडे टक लावून बघितल्यास निलंबन, नागपूर मनपाच्या सर्वच विभागात फलक https://bit.ly/3GPukct 


*5.* संजय राऊतांनी राज्यसभेच्या बाकावर उद्धव आणि रश्मी ठाकरेंबद्दल बरंच काही सांगितलंय, नारायण राणेंचा खळबळजनक दावा, तर सुरक्षेशिवाय कुठेही भेटण्याचं राऊतांचं आव्हान राणेंनी स्वीकारलं https://bit.ly/3CxFYWJ  शिंदे-भाजप सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, खासदार संजय राऊतांचा पुन्हा इशारा, शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरणार, राज्य सरकार सध्या व्हेंटिलेटरवर, राऊतांचं टीकास्त्र https://bit.ly/3XeOUbk  


*6.* 20 ते 22 जानेवारीदरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होणार, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा दावा, मंत्रिपदाबाबत मला रस नाही, शिरसाटांचं वक्तव्य https://bit.ly/3QqTpO6 
 
*7.* राज ठाकरे यांची तोफ दादरमध्ये धडाडणार, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात बीएमसी निवडणुकीचं रणशिंग फुंकणार! शिवसेना भवनसमोरील 3 पर्यायी जागांवर सभा घेण्याचा विचार https://bit.ly/3CvdrRs 


*8.* सूर्याच्या पृष्ठभागावर गेल्या चार वर्षांतला सर्वात मोठा स्फोट, सौरज्वाळा पृथ्वीच्या दिशेनं आल्यास चुंबकीय क्षेत्र प्रभावित होण्याची शक्यता https://bit.ly/3Gqs1Lu 


*9.* राज्यातील पारा 9 जानेवारीनंतर पुन्हा घसरणार; विदर्भात थंडीची लाट, मुंबईकरही गारठणार https://bit.ly/3IwZK8D 


*10.* आज भारत विरुद्ध श्रीलंका 'करो या मरो'चा सामना, कसा आहे आजवरचा इतिहास? https://bit.ly/3jSQSzP    भारत-श्रीलंका निर्णायक सामन्यात पाऊस व्यत्यय आणणार? कसं असेल राजकोटचं वातावरण https://bit.ly/3GKugdY 


*ABP माझा स्पेशल*


'पिवळ्या रंगाची बांगडी नको गं बाई'; महिलांचा पिवळ्या बांगड्यांना नकार, नेमका काय आहे प्रकार https://bit.ly/3vMT7aw 


कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या लक्षणांमध्ये बदल, सर्दी आणि ताप नाही 'ही' आहेत नवीन लक्षणे https://bit.ly/3QC97pL 


सहाव्या महिन्यातच प्रसुती, 400 ग्रॅम वजन! पुण्यातील इंजिनियर दाम्पत्याने दिला आतापर्यंतच्या सर्वात लहान प्रीमॅच्युअर बाळाला जन्म https://bit.ly/3ij118H 


मोहन आगाशेंना सन्मानात दिलेला चेक शरद पवारांनी संमेलनाच्या स्टेजवरच लिफाफ्यातून काढून पाहिला अन्... https://bit.ly/3Go13nI 


डमी विद्यार्थी ऐकलं होतं आता झेडपी शाळेत चक्क डमी गुरुजी! ग्रामस्थ आक्रमक; पारनेरमधील धक्कादायक प्रकार https://bit.ly/3GM6xK9 


*यूट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv 


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv            


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv    


*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv        


*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha