ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2022 | मंगळवार 


1. राज्य सरकारचा मोठा निर्णय; पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ https://cutt.ly/N1mNHRg  जीडी कॉन्स्टेबल पदासाठी भरती, स्टाफ सिलेक्शन बोर्डाकडून रिक्त जागांची नवी यादी जाहीर https://cutt.ly/g1mND4Z  


2. मुंबईच्या आरे कॉलनीत मेट्रो कारशेडच्या बांधकामातील अडथळा दूर, 84 झाडे तोडण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने वृक्ष प्राधिकरणावर सोपवला  https://cutt.ly/R1m7SSW 


3. अदानी समूह करणार धारावीचा पुनर्विकास; पाच हजार कोटींची जिंकली बोली https://cutt.ly/Q1m72K3 


4. पुन्हा एकदा शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग! शिवसेना ठाकरे गटासोबतच्या युतीसाठी वंचित तयार https://cutt.ly/L1mNLwq 


5. Maharashtra Cabinet Decision : 75 हजार नोकरभरतीला गती देणार, अनुसूचित जमातीची रिक्त पदे तात्काळ भरणार; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे नऊ निर्णय https://cutt.ly/T1Qegad 


6. अतिवृष्टीसह रोगराईचा कापसावर परिणाम, उत्पादनात मोठी घट, शेतकऱ्यांचं बजेट कोलमडलं https://cutt.ly/b1mNBus एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाला आवक वाढली, दर 50 टक्क्यांनी उतरले https://cutt.ly/C1mNMoN 


7 . वृद्ध शेतकऱ्याचं तहसील कार्यालयासमोरच नग्न आंदोलन, अतिवृष्टीच्या मदतीचे पैसे न मिळाल्यानं संताप https://cutt.ly/p1mN9q0  'शेतकऱ्यांना नडू नका' विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा पीक विम्या कंपन्यांना इशारा https://cutt.ly/Y1mN8em 


8.राज्यातल्या राज्यात प्रकल्प पळवण्याचा प्रयत्न, अहमदनगरमधील कुसडगावमधील SRPF प्रशिक्षण केंद्र जळगावच्या वरणगावमध्ये नेण्याबाबत चाचपणी  https://cutt.ly/R1mMobS 


9.सीमावर्ती भागातील जत तालुक्यामधील गावे पाणी प्रश्नावरुन आक्रमक, कर्नाटकात जाण्याचा महाराष्ट्र सरकारला इशारा https://cutt.ly/G1mN1Xo 


10.  घानाचा दक्षिण कोरियावर 3-2नं विजय; पुढील फेरीचे दरवाजे अद्याप खुले https://cutt.ly/B1mMa52 कॅमेरून विरुद्ध सर्बियाचा रंगतदार सामना; अटीतटीची लढत, सामना 3-3 अशा बरोबरीत सुटला https://cutt.ly/f1mMfca 


ABP माझा स्पेशल  


मानलं पोरा! बापाला लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याला शेतकऱ्याच्या पोरानं शिकवला असा धडा, थेट जेलमध्ये रवानगी https://cutt.ly/B1mMhNM 


गोवरची लक्षणं, कारणं आणि प्रतिबंधित उपचार; तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती  https://cutt.ly/V1mMlkB 


आज चंपाषष्ठी, 'येळकोट..येळकोट.. जय मल्हार'ने दुमदुमली जेजुरी, जाणून घ्या महत्त्व https://cutt.ly/x1mMxmV 


WhatsApp वर आता स्वतःलाच करता येणार मेसेज, जाणून घ्या कसं वापरता येईल हे नवीन फीचर https://cutt.ly/N1mME12 


500 रुपयांची नोट झाली 20 रुपयांची; रेल्वे कर्मचाऱ्याचा झोल व्हिडिओत कैद, व्हिडिओ व्हायरल https://cutt.ly/41mMbgR 


'मंकीपॉक्स' आजाराचं नाव बदललं; आता MPOX नवं नाव, WHO ची घोषणा https://cutt.ly/A1mMwhwhttps://cutt.ly/p1mMQju 


एबीपी माझा डिजिटल स्पेशल 


Bhagat Singh Koshyari यांच्या विरोधात महाराष्ट्रात विरोधक एकवटले, राज्यपालांचं काय होणार? https://youtu.be/LNGL0zaZs0U 


यू ट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha