दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.



*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2022 | शनिवार*


*1.* मुंबईत मध्य, हार्बर रेल्वेवर आज रात्री 11 वाजेपासून  27 तासांचा महाब्लॉक, कर्नाक, कोपरी पुलाच्या कामासाठी वाहतुकीला ब्रेक; लोकल, एक्स्प्रेस गाड्या रद्द https://bit.ly/3OjLSiK  रेल्वेने मुंबईला जायचा विचार करताय? मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या गाड्या सोमवारपर्यंत रद्द https://bit.ly/3Ozwz61 


*2.* बळीराजाची क्रूर थट्टा! कुणाला पावणेदोन रुपये तर कुणाला 70 रुपयांची मदत; परभणीत शेतकरी आक्रमक  https://bit.ly/3OnNU1G 


*3.* शिवाजी महाराज जुन्या काळातील हिरो, नव्या काळातील आदर्श आंबेडकरांपासून गडकरींपर्यंत, औरंगाबादच्या कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारींचं वक्तव्य https://bit.ly/3OkjZqU   'कोश्यारी नावाचं पार्सल महाराष्ट्रातून परत पाठवा'; मनसेसह शिवसेना, राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेडकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार https://bit.ly/3OiiR7f 


*4.* 'श्रद्धाच्या हत्येत आफताबच्या कुटुंबीयांचाही सहभाग', श्रद्धाच्या वडिलांचा गंभीर आरोप, एबीपी माझावर मन केलं मोकळं https://bit.ly/3EecxsQ  दोन वर्षांपूर्वी आफताबविरोधात श्रद्धाने केली होती नालासोपारामध्ये पोलीस तक्रार, पण... https://bit.ly/3EmpdOj  श्रद्धा वालकर प्रकरणावर चित्रपट, नावही ठरलं; हा दिग्दर्शक करणार निर्मिती https://bit.ly/3VskqlB 
 
*5.* लव्ह जिहादमुळे राज्यातील अनेक तरुणी बेपत्ता, महिला बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढांचं वक्तव्य, बेपत्ता तरुणींना शोधण्यासाठी विशेष पथक नेमणार https://bit.ly/3Omw9zr 


*6.* स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट, मनसेने सावरकरांबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत मानले आभार https://bit.ly/3hLv8oq  सावरकरांच्या मुद्यावर शिवसेनेने राहुल गांधींचे कान टोचले , भाजपवरही निशाणा https://bit.ly/3XfKvG4 'ए मुर्खा... हिंमत असेल तर इथे ये', शरद पोंक्षेंचा नाव न घेता राहुल गांधींवर हल्लाबोल; शेअर केला व्हिडीओ https://bit.ly/3XejHpz 
 
*7.* राज्यात गुलाबी थंडीची एन्ट्री, वेण्णा लेक परिसरात पारा 6 अंशांवर, तर नाशिकमध्ये मोसमातील निचांकी तापमानाची नोंद https://bit.ly/3GwjZCm 


*8.*  राहुल गांधींच्या हस्ते संविधानाच्या एक लाख प्रती वाटपाला सुरुवात, कुठे पोहोचली भारत जोडो यात्रा? https://bit.ly/3hWOYNN भारत जोडो यात्रेनंतर महाराष्ट्रातील सहाही विभागात काँग्रेस किसान रॅली काढणार https://bit.ly/3TPifXO 
  
*9.* मनिका बत्रानं इतिहास रचला; आशियाई कप टेबल टेनिस स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू https://bit.ly/3TQQqOP 


*10.* विश्वचषकातील पराभव जिव्हारी, चेतन शर्माच्या नेतृत्वातील निवड समिती बरखास्त, नव्याने अर्ज मागवले https://bit.ly/3USnkzU समिती बरखास्तीची 5 मोठी कारणं समोर https://bit.ly/3tO20Q4 


*माझा कट्टा* :- अमेरिकेतील संसदेतील मराठी आवाज, खासदार श्री ठाणेदार यांच्याशी गप्पा, आज रात्री 9 वाजता  


*माझा ब्लॉग* :-  सेमी फायनलमध्ये आऊट, निवड समितीला गो आऊट; बीसीसीआयचं कडक पाऊल!; एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा लेख https://bit.ly/3EK34L7 


*ABP माझा स्पेशल*


International Mens Day 2022 : आज साजरा केला जातोय 'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन'; काय आहे या दिनाचं महत्त्व? वाचा सविस्तर माहिती https://bit.ly/3TTNYai 


Indira Gandhi Birth Anniversary: एक संधी मिळाली अन् इंदिरा गांधींनी 14 दिवसात पाकिस्तानचे दोन तुकडे केले; नेमकं काय घडलं? https://bit.ly/3VeNTzf 


'भाकरी' महाग झाली! अवकाळीच्या फटक्यामुळं ज्वारी, बाजरीचे दर 5 हजारांवर, गहूही महागले https://bit.ly/3Vdz7Zg 


IRCTC : रेल्वेत मिळणार आता प्रवाशांच्या आवडीचे तसेच स्थानिक खाद्यपदार्थ , रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा https://bit.ly/3ENj92Z 


संपूर्ण गावच गेलं सुट्टीवर, 600 वर्षांची आगळीवेगळी परंपरा; सिंधुदुर्गातील चिंदर ग्रामस्थ गुराढोरांसह वेशीबाहेर https://bit.ly/3UMvzNY 


*यू ट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv 


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha             


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv     


*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv        


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha