दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.



ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑक्टोबर 2022 | रविवार


1. भाजपने अंधेरी पूर्व पोटनिवडणूक लढवू नये, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्रातून आवाहन https://bit.ly/3S5dj04  पक्षश्रेष्ठी आणि एकनाथ शिंदेंशी चर्चा करुन निर्णय घेऊ, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया https://bit.ly/3ETBqvE शरद पवारही म्हणाले, योग्य संदेश जाण्यासाठी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी https://bit.ly/3D2qSJs 


2. राज्यात 18 जिल्ह्यात 1 हजार 166 ग्रामपंचायतींसाठी मतदान, अनेक भागात ग्रामस्थांच्या रांगा तर पालघरमधील उमरोळीत दोन गटात राडा https://bit.ly/3MymMMq 


3. दिवाळीसाठी वैदर्भीयांचा मार्ग मोकळा; बंद असलेल्या रेल्वे 19 ऑक्टोबरपासून सुरू होणार, दिवाळी विशेष गाडीही सुरु https://bit.ly/3CYto3t  कोल्हापूर विभागातून दिवाळीसाठी अतिरिक्त एसटी बसेसची सोय; पुणे, मुंबई, सोलापूर, कोकण मार्गांवर धावणार https://bit.ly/3s5v30F 


4. पैसे घेतल्याच्या आरोपानंतर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरेंचा आत्महत्येचा प्रयत्न; फेसबुक लाईव्ह करून विष घेतलं, जेजे रुग्णालयात उपचार सुरु https://bit.ly/3VtXRgZ    


5. मोगलांना संताजी धनाजी दिसायचे तसे उद्धव ठाकरेंना सर्वत्र शिंदे-फडणवीस दिसतात : चंद्रशेखर बावनकुळे https://bit.ly/3D2aqsP  भाजप हा जनता पक्ष होता, मात्र आता 'लाँड्री' झालीय; सुप्रिया सुळेंची खोचक टीका https://bit.ly/3s1AsWS 


6. पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या दातांवर उपचार सुरू असतानाच बत्ती गुल; डीनसह डॉक्टरांची भंबेरी उडाली, औरंगाबादच्या शासकीय दंत रुग्णालयातील घटना https://bit.ly/3yJsSnA 


7. बोरीवली-ठाणे दीड तासाचा प्रवास आता 20 मिनिटांत, भुयारी मार्ग प्रकल्पासाठी दोन महिन्यांत निविदा काढणार, वेळ आणि इंधनाची बचत होणार https://bit.ly/3yFzcMv 
 
8. जागतिक उपासमार निर्देशांकात भारताची 107 व्या स्थानी घसरण, पाकिस्तान-बांग्लादेशही भारताच्या पुढे  https://bit.ly/3gdhXvG 


9. 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री वैशाली ठक्करची आत्महत्या; राहत्या घरात घेतला गळफास https://bit.ly/3T7PDcN  सुशांत सिंह राजपूत ते वैशाली ठक्कर! अर्ध्यावरती डाव मोडला; अधुरी एक कहाणीच्या 13 अकाली 'एक्झिट https://bit.ly/3CDYo7k 


10. World Cup 2022: रोमहर्षक सामन्यात नेदरलँडचा युएईवर तीन विकेट्सनी विजय, अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झाला सामना https://bit.ly/3S68Ni1  अंडरडॉग समजल्या जाणाऱ्या नामिबियाची विजयी सलामी, सलामीच्या सामन्यात श्रीलंकेवर 55 धावांनी मिळवला विजय https://bit.ly/3yNUbNl 


ABP माझा कट्टा 
माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याशी माझा कट्ट्यावरील संवाद  https://www.youtube.com/watch?v=lh02DM3foyQ&t=2378s 


ABP डिजिटल स्पेशल
नोकरदारांनी करनियोजन कसे करावे? https://www.youtube.com/watch?v=HGXyPMVe7k8 


Surrogate Mother : सरोगेसीद्वारे पालक होण्यासाठी कोणते नियम? व्यावसायिक सरोगसीवर बंदी? -  https://youtu.be/Bo2_Xeyrfpg 


ब्लॉग माझा
न समजणाऱ्या डकवर्थ लुईस नियमाची सोपी कहाणी, नेमकं गणित कसं?, एबीपी माझा डिजिटलचे प्रतिनिधी शशांक पाटील यांचा ब्लॉग https://bit.ly/3CwQlJA 


ABP माझा स्पेशल


आमचं गाव, जमिनी अन् गुरं-ढोरं विकत घ्या; आर्थिक स्थितीला कंटाळलेल्या गारखेडा ग्रामस्थांचं पत्र https://bit.ly/3eDyBEv 


ठाकरेंची अग्निपरीक्षा, तर भाजप-शिंदेंची प्रतिष्ठा पणाला; अंधेरी पूर्वचा कौल कुणाला? https://bit.ly/3yFnqSz 


जबरदस्तच! पत्नीनंच केली पतीच्या अनधिकृत बांधकामाची तक्रार अन् पालिकेकडून कारवाई https://bit.ly/3MHWa  


What is Rx : आता मेडिकल प्रिस्क्रीप्शनवर 'Rx' ऐवजी 'श्री हरी', पण 'Rx' चा अर्थ काय? जाणून घ्या https://bit.ly/3yJJv26 
 
World Food Day : नागपूरकरांचा 'चिवडा स्पेशल संडे'; विष्णू मनोहरांचा अडीच हजार किलोचा 'महा-चिवडा'  https://bit.ly/3MC6v9d 


QnA : 'धुमधडाका'मध्ये 'वक्ख्या विक्खी वुख्खू' कसा सुचला? अशोक सराफांनी उत्तर सांगितलं अन् हशा पिकला  https://bit.ly/3CzmEYt 



युट्यूब चॅनल  - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv             


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha