दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 डिसेंबर 2022 | सोमवार*
*1.* आयटीआय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 40 रुपयांऐवजी 500 रुपये विद्यावेतन मिळणार https://bit.ly/3GkpHa7
*2.* कोर्टाच्या निर्णयापर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, उद्धव ठाकरेंची विधान परिषदेत मागणी https://bit.ly/3YQzHz2 सीमाप्रश्नाबाबत उद्या विधीमंडळात ठराव आणणार, मुख्यमंत्र्यांची दिल्लीत तर उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती https://bit.ly/3PQPObM
*3.* रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में! कोल्हापुरात महाराष्ट्र एकीकरण समितीचा एल्गार https://bit.ly/3hMiSoh सीमावासियांच्या धरणे आंदोलनाला कोल्हापुरात सर्वपक्षीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद https://bit.ly/3Ik7riz
*4.* कृषी महोत्सवाच्या नावाने वसुली; अजित पवारांचा अब्दुल सत्तारांवर आरोप, राजीनाम्याची मागणी; फडणवीसांकडून आरोपांची गंभीर दखल https://bit.ly/3hL0Nac गायरान जमीन अन् कृषी महोत्सव प्रकरण सत्तारांना भोवणार? कृषीमंत्री म्हणतात, माझ्यावर सभागृहात आरोप झाले, मी सभागृहातच उत्तर देणार.. https://bit.ly/3GieTJf
*5.* व्हीडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक; आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणी कारवाई https://bit.ly/3GfZRUz वेणूगोपाल धूत यांच्यासह कोचर दाम्पत्याला तीन दिवसांची सीबीआय कोठडी https://bit.ly/3GlCSYl
*6.* पोटदुखीच्या त्रासामुळं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण रुग्णालयात दाखल, एम्समध्ये उपचार सुरु https://bit.ly/3PVXgm4
*7.* तुनिषा शर्मा आत्महत्येचं श्रद्धा वालकर कनेक्शन, लव्ह जिहादच्या भीतीनेच शिझान-तुनिषाचं ब्रेकअप? https://bit.ly/3YMmB5L झगमागाटाच्या दुनियेमागचा खरा अंधार; कोणी काम मिळत नसल्याने तर कोणी बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून स्विकारला आत्महत्येचा मार्ग https://bit.ly/3YMaaH8
*8.* मनालीत पॅराग्लायडिंग करताना पॅराशूटचा सेफ्टी बेल्ट निसटला, साताऱ्यातील युवकाचा मृत्यू https://bit.ly/3C3IGTD
*9.* चीन पुन्हा कोरोना रुग्णांचा आकडा लपवतोय, कोविड आकडेवारी जारी न करण्याचा निर्णय https://bit.ly/3C1mSYI काळजी घ्या! देशात 196 नवे कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांचा आकडा तीन हजार पार; भारतातील कोरोनाची आजची स्थिती https://bit.ly/3YSLPQa
*10.* 145 वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच झालं असं काही, पाकिस्तानच्या नावे आणखी एक लाजिरवाणा रेकॉर्ड https://bit.ly/3I4iqMK
*ब्लॉग माझा*
BLOG : जिंकलो..पण घामटा निघाला, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा ब्लॉग https://bit.ly/3C14qQe
BLOG: संस्कृत शिक्षणाचा खेळखंडोबा; आजच्या पिढीची फरफट, विनोद जैतमहाल यांचा विशेष लेख https://bit.ly/3WNruK9
*ABP माझा स्पेशल*
403 खोल्या असलेल्या नागपूरच्या आमदार निवासात फक्त 42च आमदार का राहत आहेत? https://bit.ly/3GiVbx5
केंद्रासोबत कॉलेजियमचा वाद, एकाच वर्षात तीन सरन्यायाधीश; सुप्रीम कोर्टाचे 2022 मधील ऐतिहासिक निर्णय https://bit.ly/3YRQK3y
कर्नाटकात शाळा,कॉलेज, सिनेमागृह, पब अन् बारमध्ये मास्कसक्ती, नव्या वर्षाच्या स्वागतासाठीही नियमावली https://bit.ly/3YJvI7r
'दारुड्यांशी मुलीचं लग्न करु नका, माझा मुलगा दारुमुळं गेला अन्...', केंद्रीय मंत्र्यांनी सांगितली आपबीती https://bit.ly/3C33TNA
वर्षभरात गुगलवर सर्वाधिक विचारले गेलेले पाच प्रश्न कोणते? https://bit.ly/3hS8awl
*यूट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv