दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.


*1.*  गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचं अभूतपूर्व यश, सलग सातव्यांदा विधानसभा निवडणुकीत बाजी, तब्बल 157 जागा जिंकत विधानसभेवर कब्जा, काँग्रेस फक्त 16 जागा तर आम आदमी पाच मतदारसंघात विजयी https://bit.ly/3Hf3QBI  हिमाचल प्रदेशात 39 जागा जिंकत काँग्रेसचा भाजपला धोबीपछाड, मात्र घोडेबाजाराची भीती कायम.. भाजपला 26 जागा https://bit.ly/3Hf66ca  सर्वच पक्ष समाधानी, भाजपला गुजरात, काँग्रेसला हिमाचल, 'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा...सगळं कसं एकदम ओके https://bit.ly/3VEUV0T 


*2.* ऐतिहासिक विजयानंतर गुजरातमध्ये 'मेगा शो'ची तयारी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भूपेंद्र पटेल 12 डिसेंबरला शपथ घेणार https://bit.ly/3W24eI0  विधानसभा निवडणूक निकालात भाजप मोडणार काँग्रेसचा 37 वर्षांपूर्वीचा जुना विक्रम? https://bit.ly/3VYixx9 


*3.* नाशिकमध्ये एसटीचा विचित्र अपघात! ब्रेक फेल झाला, बाईकस्वारांना चिरडले अन् पेट घेतला! अपघातात तिघांचा मृत्यू https://bit.ly/3FzYmQx पुन्हा 8 तारीख ठरली नाशिककरांसाठी वेदनादायी, अपघातावेळी नेमकं काय घडलं? आजीबाईंनी सांगितली आपबिती  https://bit.ly/3FDwfjL 


*4.* अमित शाहांनी महाविकास आघाडीच्या खासदारांना दिलेली भेटीची वेळ अचानक रद्द, सीमा प्रश्नावर होणार होती चर्चा; खासदारांचं शाहांना पत्र, म्हणाले, 'कर्नाटकला वेळीच आवर घाला'  https://bit.ly/3YhWyDo 


*5.* सगळे प्रकल्प पळवले, मग एकतर्फी निकाल लागणारच, गुजरात निकालावर शरद पवार यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3W2rHZk गुजरातचा निकाल अपेक्षितच, महाराष्ट्रातून पळवलेल्या प्रकल्पांचा विजयात मोठा वाटा : उद्धव ठाकरे https://bit.ly/3VYVuC9 


*6.* अधिकाऱ्याची पत्नी टँकरसमोर हंडा घेऊन कधी उभी दिसते का?; मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा महापालिकेला खरमरीत सवाल https://bit.ly/3P7yDlT 


*7.*  महाराष्ट्रद्रोह्यांविरोधात 17 डिसेंबरला मविआचा मुंबईत विराट मोर्चा; सीमाभागातील गावांचा मुद्दा, राज्यपालांसह भाजप नेत्यांच्या वक्तव्यांवरुन महाविकास आघाडी आक्रमक https://bit.ly/3FClqhV 

*8.* संपत्तीच्या लालसेपोटी मुंबईत मुलाकडून आईची निर्घृण हत्या, मृतदेह पेटीत भरून माथेरानच्या नदीत फेकला https://bit.ly/3Ff4FYD 


*9.* कोकणात पावसाचा अंदाज, 'मंदोस' चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर परिणाम  https://bit.ly/3UHjSXZ 


*10.* Fifa World Cup 2022 : 32 संघांनी सुरु केली होती स्पर्धा, 8 संघच उपांत्यपूर्व फेरीत दाखल, पाहूया सविस्तर वेळापत्रक https://bit.ly/3FatR2w 


*गुजरात-हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल स्पेशल*


गुजरातमधील विजयी उमेदवार https://bit.ly/3BhonBC हिमाचल प्रदेशमधील विजयी उमेदवार https://bit.ly/3P8Asz0 


गुजरातमध्ये भाजपचा विक्रमी विजय, 20 वर्षांपूर्वीचा आपलाच विक्रम मोडला, काँग्रेसचा धुव्वा https://bit.ly/3FcVDv7 
 
बुडत्याचा पाय खोलात, गुजरातमध्ये काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळणं कठीण! https://bit.ly/3Bjfw2u 


जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांचा स्वत:च्या राज्यातच पराभव, जेपी नड्डांनी हिमाचल गमावलं https://bit.ly/3Y7hNrh 


पुढचं वर्ष निवडणुकांचं, लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल, 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका https://bit.ly/3iLNeY6 


*ABP माझा स्पेशल*


शरद पवारांचा गनिमी कावा, ड्रायव्हर बनून बेळगावात घुसले होते, सुप्रिया सुळेंनी सांगितला रंजक किस्सा https://bit.ly/3hb0Lry 


'पुरुषांमुळे समस्या निर्माण होतात, निर्बंध फक्त महिलांवर का?'; महिला वसतिगृहातील निर्बंधांवरून केरळ उच्च न्यायालयाने सरकारला झापलं https://bit.ly/3Y7LZT1 


महिलांनो सातबाऱ्यावर नाव आहे? 'असा' घ्या योजनेचा लाभ, काय आहे लक्ष्मी योजना?  https://bit.ly/3Y3zMPo 


नव्या शैक्षणिक वर्षापासून चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना, कसा असणार अभ्यासक्रम? https://bit.ly/3HgKKv3 


*यूट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv 


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha            


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv    


*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv        


*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha