दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2022 | रविवार*


*1.* सात हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, हजारो उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, 20 डिसेंबरला मतमोजणी https://bit.ly/3BF1RD9  ईव्हीएम मशीनमध्ये फेविक्वीक, तर कुठं बोगस मतदान, जाणून घ्या ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यभरात कुठं काय घडलं? https://bit.ly/3V7yJes  आधी लगीन मतदानाचं! नवरदेव-नवरी मंडळी मंडपात जाण्याआधी मतदान केंद्रावर तर 104 वर्षांच्या आजोबांनीही बजावला हक्क; गावगाड्यात मतदानाचा उत्साह https://bit.ly/3V2huex 


*2.* अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार, तर तीन आठवड्याचं अधिवेशन घेण्याची विरोधकांची मागणी, विविध मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत https://bit.ly/3Wt8sZ8 


*3.*  उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने-सामने? हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता https://bit.ly/3jegDds  नागपुरात अधिवेशनासाठी सरकार दाखल होताच नक्षलवाद्यांचा इशारा; काय आहे कारण https://bit.ly/3I2r6Dx 


*4.* महामोर्चात पैसे देऊन माणसं जमवली; व्हिडीओ शेअर करत भाजपचा आरोप, फडणवीस म्हणाले, व्हिडीओ लाजिरवाणा, अजित पवारांनी आरोप फेटाळले... https://bit.ly/3v16OlQ  फडणवीसांची बुद्धी नॅनो, दिल्लीला गेले तेव्हा त्यांना गुंगीचं औषध दिलं,महामोर्चावर टीका करणाऱ्या फडणवीसांना राऊतांचं प्रत्युत्तर, मविआ नेत्यांचाही हल्लाबोल https://bit.ly/3v16SlA 


*5.* 'मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत', भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण https://bit.ly/3WpImWV 


*6.* बेळगावात महामेळाव्याला महाराष्ट्रातून येणाऱ्यांना परवानगी नाही, तर खासदार धैर्यशील मानेंना बेळगावात प्रवेशबंदी, महामेळाव्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त https://bit.ly/3HHbEMM 


*7.* पंढरपूरमधील वादग्रस्त कॉरिडॉरच्या विरोधात उतरले डॉ. सुब्रमण्यम स्वामी; टीमनं केली पाहणी तर कोणतेही पाडकाम न करता असेल विकास साधणारा आराखडा, अभियंत्यांचा दावा  https://bit.ly/3BJRGNr 


*8.* मुंबईत आज 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद; लहान मुलांसह नागरिकांना सर्दी, खोकल्याचा त्रास  https://bit.ly/3WvQxkN 


*9.* फिफाची अंतिम लढत आज रात्री... मेस्सीचं स्वप्न पूर्ण होणार की ट्रॉफी पुन्हा फ्रान्सच्या हातात? कशी आहे दोघांची आतापर्यंतची कामगिरी https://bit.ly/3HLFNKT  तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत क्रोएशियाचा विजय, मोरोक्कोचा 2-1 ने पराभव  https://bit.ly/3Ww0K0F 


*10.*  आधी दमदार फलंदाजीनंतर फिरकीपटूंची कमाल गोलंदाजी, पहिल्या कसोटीत भारताचा बांगलादेशवर 188 धावांनी मोठा विजय https://bit.ly/3HHJXDp  ऑस्ट्रेलियानं केवळ दोन दिवसांत जिंकला कसोटी सामना, दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाचा भारतालाही फायदा https://bit.ly/3WuNQ2X 


*ग्रामपंचायत निवडणूक विशेष*


जेवणावळी, वारेमाप पैसा उडवून सुद्धा कोल्हापुरात मतदानादिवशी लिंबू, मिरच्यांचा उतारा टाकण्याचा उद्योग सुरुच! https://bit.ly/3uXKBFx 


कुठे सासू-सून तर कुठे जिवलग मैत्रिणी एकमेकींविरोधात; थेट सरपंचपदासाठी सार्वत्रिक निवडणूक https://bit.ly/3HTJIoO 


Exclusive: औरंगाबादमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत पैसे वाटपाचा कथित व्हिडीओ व्हायरल, वातावरण तापलं https://bit.ly/3FX9upZ 


आधी लगीन लोकशाहीचं! लग्न सोडून नववधू आणि नवरदेव लागले मतदानाच्या रांगेत, पाहा फोटो https://bit.ly/3uY6AMn 


*ABP माझा स्पेशल*


महावितरणची कमाल, घरात दोन एलईडी बल्ब, नाशिकमध्ये महिन्याचं बील आलं 23 हजार  https://bit.ly/3uWWawu 


संरक्षणात आत्मनिर्भर भारत! शत्रूला भरणार धडकी, भारतीय नौदलात INS मोरमुगाओ दाखल https://bit.ly/3W9m38h 


बनावट दारुमुळे सहा वर्षांत सात हजार जणांचा मृत्यू, NCRB ची धक्कादायक आकडेवारी https://bit.ly/3YweUR2 


Maharaja Express: भारतातील सर्वात महागडी एक्स्प्रेस ट्रेन, तिकीट तब्बल 20 लाख रुपये https://bit.ly/3HKTFoF 


हार्टअटॅकचं प्रमाण वाढलं, डॉक्टरांच्या संशोधनातूनही महत्वाची माहिती समोर, कोरोनाशी असू शकतो संबंध https://bit.ly/3W7vXHD 


*यूट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv 


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha            


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv      


*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv        


*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha