दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2022 | रविवार*
*1.* फुटबॉलचा महासंग्राम आजपासून, सामन्यांचं वेळापत्रक, स्पर्धा पाहण्याचं ठिकाण, A टू Z माहिती एका क्लिकवर https://bit.ly/3XbPyr7 स्लम सॉकरमधील स्टार फुटबॉलर शुभम पाटील कतारला, विजय बारसेंच्या शिष्याला फिफाचं आमंत्रण https://bit.ly/3ELUcEP आमच्या कोल्हापूरचा विषय हार्डच असतो! व्हय आमच्या पाचवीला फुटबॉल पूजलाय https://bit.ly/3TQU5MA
*2.* आधी सूर्यकुमारचं शतक, मग दीपक हुडाच्या 4 विकेट्स, भारताचा न्यूझीलंडवर 65 धावांनी विजय https://bit.ly/3AwzZk2 सूर्यकुमारची अफलातून फटकेबाजी, 49 चेंडूत ठोकलं शतक, दमदार रेकॉर्डही केला नावावर https://bit.ly/3ArtsXK
3. राज्यपाल कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींच्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद; 'शिवरायांचा अपमान भाजपला मान्य आहे का?' ठाकरे गट आक्रमक; जोडे कसे मारतात हे दाखवून देऊ, संजय राऊतांचा इशारा https://bit.ly/3gowvJx राज्यपालांनी पदावर राहण्याबाबत पुनर्विचार करावा; अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया https://bit.ly/3Xl7D5S 'आता खूप झालं, बोलायची वेळ आली', शिवाजी महाराजांवरील आक्षेपार्ह टीकेवर अमोल कोल्हे संतापले https://bit.ly/3tJ1keT
*4.* कर्नाक पुलाचं पाडकाम पूर्ण, मध्य रेल्वेवरील लोकल सेवा पूर्ववत; हार्बर लाईन आणि एक्स्प्रेस रेल्वेलाईनवर काम अद्याप सुरुच https://bit.ly/3gir6DU
*5.* माझ्या मुलाचा मृत्यू झालाच नाही, माध्यमांनी दाखवलेल्या बातम्या चुकीच्याच; हरविंदर रिंदाच्या वडिलांचा दावा https://bit.ly/3Egqwy8
*6.* आज 'भारत जोडो'चा महाराष्ट्रातील शेवटचा दिवस, राज्यात 14 दिवस असलेल्या यात्रेत महत्वाचं काय काय घडलं... https://bit.ly/3EMxL2n आदिवासी हेच देशाचे मालक, भाजपकडून त्यांची ओळख पुसण्याचे काम सुरू; राहुल गांधी यांचे टीकास्त्र https://bit.ly/3GwhbFa
*7.* राज्यात थंडीचा जोर वाढला, विविध जिल्ह्यात तापमानात घट तर परभणीत मोसमातील निचांकी तापमानाची नोंद https://bit.ly/3AwKLXz
*8.* मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये विजेचा लखलखाट, मात्र कोळशाच्या खाणी असलेल्या चंद्रपूरसारख्या मागास जिल्ह्याला नरकयातना https://bit.ly/3OnCLOe
*9.* टार्गेट होण्याच्या भीतीने जिल्हा न्यायाधीश जामीन देण्यास टाळाटाळ करतात; देशाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांची जाहीर खंत https://bit.ly/3EOGOQE इंटरनेटवर गुन्ह्याची माहिती सहज उपलब्ध झाल्याने गुन्हेगारीत वाढ, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींचे मत https://bit.ly/3ENdFVV
10. गोव्यात 'इफ्फी' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात; जाणून घ्या आज काय खास... https://bit.ly/3OnCPgW आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमांचा डंका! https://bit.ly/3Au4uah
*10.*
*ABP माझा स्पेशल*
मुकेश अंबानी झाले आजोबा; ईशानं दिला जुळ्या मुलांना जन्म https://bit.ly/3VbkTYZ
पोरगा मंत्री झाला अन् 94 वर्षांच्या तानुबाईंनी 100 किलो पेढे वाटून विठ्ठलाचा नवस फेडला https://bit.ly/3Gtkb5d
चहाप्रेमी आहात तर ही बातमी वाचाच! चहा किती वेळ उकळवावा, चांगला चहा कसा बनवावा? https://bit.ly/3AuvZAA
Facebook Update : फेसबुकमध्ये होणार मोठा बदल! आता विचारल्या जाणार नाही 'या' गोष्टी https://bit.ly/3AsvaZ6
माझं नाव 'शिवसेना'! बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकाने आपल्या मुलीचं नाव ठेवलं शिवसेना https://bit.ly/3GvSVmF
*एबीपी माझाला सोशल मीडियावर फॉलो करा अन् अपडेट्स मिळवा*
*यू ट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv