ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 डिसेंबर 2020 | शनिवार
1.'SEBC, EWS वरुन जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असल्याचं अशोक चव्हाण यांचं स्पष्टीकरण, EWS जीआरमुळे रखडलेल्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा होणार असल्याचा विश्वास https://bit.ly/3ppcFga
2.EWS चा जीआर काढून महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा खून केल्याचा मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांचा पुण्यात आरोप, मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्याची मागणी https://bit.ly/3nPm6VO
3. औरंगाबाद, नागपूर आणि कल्याणमध्ये ब्रिटनहून परतलेले नागरिक कोविड पॉझिटिव्ह, कोरोना प्रजातीच्या जिनोम सिक्वेन्सिंगसाठी सँपल्स पुण्याच्या NIV कडे https://bit.ly/37NGvVu
4. मनसेच्या खळ्ळखट्याकनंतर अॅमेझॉन बॅकफूटवर! अॅमेझॉनच्या अॅप, वेबसाईटवर लवकरच मराठीचा पर्याय, मनसेचा दावा https://bit.ly/38BhWdF
5. एमआयडीसी भूखंड प्रकरणी ईडीची नोटीस आल्याची एकनाथ खडसेंची माहिती, 30 डिसेंबरला चौकशीला बोलावल्याची माहिती https://bit.ly/38FEUR3 ‘त्या’ फाईलसाठी BHR घोटाळ्याच्या नावाने धाडी टाकल्या, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रफुल लोढा यांचा एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांवर गंभीर आरोप https://bit.ly/3mU2P46
6. पीक विमा कंपन्यांचा झोल! विमा कंपन्याकडून मिळालेली तुटपुंजी रक्कम शासनाला परत करण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय, तक्रारींचे हजारो अर्ज https://bit.ly/2KsfZIB
7. मी कोल्हापूरला परत जाणार, असं वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना अजित पवारांचा टोला, पुणेकरांनी बोलावलंच कुठे होतं? अशी विचारणा https://bit.ly/3rrvrVP
8. केंद्राच्या हुकूमशाही विरोधात विरोधी पक्ष विस्कळीत, विरोधकांनी एकत्र येत हुकूमशाही विरोधात आवाज उठवावा, शिवसेना खासदार संजय राऊत यांचं आवाहन https://bit.ly/2M98zKJ
9. पर्यटन आणि धार्मिक स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सलग दुसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडी, पुणे-मुंबई एक्स्प्रेसवरही ट्राफीक जामने वाहनचालक त्रस्त https://bit.ly/34MQx7r
10. बॉक्सिंग डे कसोटीत पहिल्या दिवसाअखेर टीम इंडियाच्या 1 बाद 36 धावा, मयांक शून्यावर बाद https://bit.ly/3mPwrQ4 पहिल्या डावात बुमराहच्या धारदार गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 धावांवर आटोपला https://bit.ly/3mPEQ6b
माझा कट्टा | लडाखचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल, माझा कट्ट्यावर पाहा आज रात्री 9 वाजता
सिनेमा रिव्ह्यू | कुली (शेवटून) नंबर 1 https://bit.ly/3o3y2Dz
माझा ब्लॉग
BLOG | धारावीचं कौतुक कशासाठी आणि का ? पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3pnFrxr
ABP माझा स्पेशल :
- सकारात्मक बातमी | मागील 24 तासांत धारावीत एकही कोरोना रुग्ण नाही https://bit.ly/3rxgmlB
- सायकल चालवून करा मोबाईल चार्ज, ठाण्यातल्या दोन विद्यार्थिनींना आंतरराष्ट्रीय स्तरावर रौप्य पदक https://bit.ly/38FhkDI
- मागील 15 वर्षांपासून वाराणसीचे गाऊन वापरतात रोम, अमेरिकेतील फादर https://bit.ly/38AhLzf
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv