ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2021 | गुरुवार


1. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली रुटीन नसल्याचा गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट, त्यांच्या काही चुका अक्षम्य होत्या म्हणून बदली केल्याची कबुली
https://bit.ly/38URNaD


2. सचिन वाझे प्रकरणी पोलीस आयुक्तांच्या बदलीनंतर, महाविकास आघाडीच्या एक-दोन मंत्र्यांची NIA कडून चौकशी होण्याची शक्यता https://bit.ly/3tAki5A


3. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे संदर्भात सखोल चौकशी करुन अहवाल सादर करा, मुंबई हायकोर्टाचे कॅगला निर्देश https://bit.ly/2Q9C1lG मुंबई-पुणे एक्सप्रेस वे टोल वसुलीचं गौडबंगाल आहे तरी काय? https://bit.ly/2OOeGpg


4. देशातील टोलनाके वर्षभरात हटवणार, टोलवसुलीसाठी GPS ने तंत्रज्ञानावर आधारीत फास्टॅग प्रणाली; नितीन गडकरींची लोकसभेत मोठी घोषणा https://bit.ly/3s16hNF


5. जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा भगवा, महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन, जळगावच्या महापौरपदासाठी नगरसेवकाचं ठाणे आणि नाशिकमधून ऑनलाईन मतदान
https://bit.ly/3cO5gSI


6. दहावी, बारावी उत्तीर्णतेचा निकष 35 ऐवजी 25 टक्के करा, विदर्भ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची मागणी https://bit.ly/30Rsimc दहावी बारावी बोर्ड परीक्षेबाबत पुढील दोन दिवसात मार्गदर्शक सूचना जाहीर होणार https://bit.ly/3bYbq3F


7. आधार लिंक नसल्याने तीन कोटी रेशन कार्ड रद्द!  सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर https://bit.ly/3vBz7Xa
 
8.  'मराठा समाजाने ऐतिहासिकदृष्ट्या अन्याय सहन केला म्हणणं पूर्णपणे चुकीचं', सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद https://bit.ly/3lti6dh


9.  मंत्री असताना कोट्यवधींचा निधी दिला, आता घाणीत राहण्याची वेळ, उत्तर प्रदेशच्या माजी मंत्र्याची नागपुरात परवड! https://bit.ly/30XlUtA


10. 'दंगल गर्ल' बबिता फोगाटच्या बहिणीची आत्महत्या, कुस्तीत केवळ एका गुणाने पराभव झाल्याने उचललं टोकाचं पाऊल https://bit.ly/2NsKT4T



*ABP माझा स्पेशल :* 
सकारात्मक! कोरोनाच्या अँटिबॉडिजसह बाळाचा जन्म, जगातील पहिली घटना https://bit.ly/3cJiobZ


...म्हणून हॉटेलने विराटच्या रुमच्या नेम प्लेटवर अनुष्कासोबत मुलगी वामिकाचंही नाव लावलं https://bit.ly/3vAHtON


अमिताभ बच्चनची नात उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांवर भडकली! म्हणाली, मी रिप्‍ड जीन्स अभिमानानं घालणार https://bit.ly/30XxoNT


Road Safety World Series: सचिनची दमदार खेळी, 42 चेंडूत 65 धावा; इंडिया लिजेंड्सची फायनलमध्ये धडक https://bit.ly/2P4HKbY


*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv          


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv          


*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha          


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv          


*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv