ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मार्च 2021 | शनिवार


1. 'जगाला गुड बाय म्हणायची वेळ आलीय', सचिन वाझेंचं व्हॉट्सअॅप स्टेटस! https://bit.ly/3qIHqgm वाझेंनी चुकीचं पाऊल उचलू नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी वाझेंच्या संपर्कात https://bit.ly/3qELbDf एपीआय सचिन वाझेंकडून सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल https://bit.ly/2Oj0gxr


2. महाराष्ट्र -कर्नाटक वाद चिघळला, दोन्ही राज्यांकडून एसटी वाहतूक बंद https://bit.ly/3lanO3w डोकी फुटली तर रडत दिल्लीला जाऊ नका, कन्नडीगांच्या उन्मादावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3rLosqr


3. रेखा जरे हत्या प्रकरणातील फरार बाळ बोठेंना पाच साथीदारांसह तीन महिन्यांनंतर अटक https://bit.ly/2OlwXdE बाळ बोठे राहत असलेल्या हॉटेलच्या रुमला बाहेरुन कुलूप लावलं होतं, पोलिसांची माहिती https://bit.ly/3exitSn
 
4. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कोणासोबतही आघाडी करण्यास तयार, अमरावती महापालिका स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत एमआयएमची शिवसेनेसोबतच्या युतीवर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3vnZUX4


5. मोहन डेलकर यांनी पंतप्रधान, गृहमंत्री, लोकसभा अध्यक्षांना पत्रं लिहिली, पण त्यांनी मदत केली नाही, काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा दावा, हे प्रकरण तडीस नेण्याचाही विश्वास व्यक्त https://bit.ly/3ckCAjW


6. राज्य सरकारच्या दुर्लक्षाचा फटका 420 भावी अधिकाऱ्यांना, आठ महिने उलटले तरीही अजून नियुक्तीच्या प्रतिक्षेत https://bit.ly/3rKtV0V


7. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील जलसंधारण विभागात दोन शिफ्टमध्ये काम, सकाळी आठ ते चार आणि दुपारी 12 ते रात्री आठ अशा दोन शिफ्टमध्ये कार्यालयीन कामकाज https://bit.ly/2PRmg2E


8. कोरोनाचा संसर्ग लावतोय चित्रीकरणांना ब्रेक https://bit.ly/3leWrVLकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, मनोरंजन क्षेत्रासाठी चित्रपट महामंडळाकडून नियमावली जाहीर https://bit.ly/30EF3QX


9. यंदाची अमरनाथ यात्रा 28 जूनपासून सुरु होणार, श्री अमरनाथ श्राईन बोर्डाच्या बैठकीत निर्णय, रक्षाबंधनापर्यंत यात्रा सुरु राहणार https://bit.ly/2Nhi4sc


10. शनी अमावस्येनिमित्त भाविकांनी फुलणाऱ्या शनीशिंगणापूर आणि श्री क्षेत्र नस्तनपूर येथे शुकशुकाट https://bit.ly/3bIwvyV


 


ABP माझा कट्टा : आज रात्री 9 वाजता रंगभूमीवरील सदाबहार जोडी प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्याशी गप्पा


 


ABP माझा स्पेशल : 
Maharashtra Lockdown : राज्यात कुठे कुठे वीकएण्ड लॉकडाऊन? आज आणि उद्या 'या' शहरांमध्ये कडक निर्बंध https://bit.ly/30HP4Nc


Electric vehicles | इलेक्ट्रिक कारसाठी आता पार्किंगमध्ये जागा राखीव, दिल्ली सरकारचे नवे धोरण https://bit.ly/3lcCDSW


गौतम अदानी यांनी या वर्षी कमावली सर्वाधिक संपत्ती, Elon Musk आणि  Jeff Bezos यांनाही टाकलं मागे https://bit.ly/2NkBGvC


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv          


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv