Telangana Election KCR : तेलंगणाच्या निकालाने महाविकास आघाडीचा सुंठेवाचून खोकला गेला; महाराष्ट्रात 'गुलाबी चित्र' करण्याच्या नादात 'बीआरएस'चं पानिपत!

Telangana Assembly Election Results 2023 : तब्बल 700 गाड्यांचा ताफा घेऊन पंढरपूरला येत केसीआर यांनी महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरु केली होती. मात्र, आता तेलंगणात पराभव झाल्याने पुरतं पानिपत झालं आहे.

Continues below advertisement
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola