जखमी पोलिस उपनिरीक्षकाला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पंढरपुरात सध्या कार्तिकी यात्रेची धामधूम सुरु आहे. काही दिवसांवर कार्तिकी एकादशी येऊन ठेपली आहे. त्यामुळे पंढरपुरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बंदोबस्तावेळीच ही घटना घडली.