Continues below advertisement
महाराष्ट्र बातम्या
राजकारण
दहा वर्षे तोंडातून शब्द नाही, आता माझ्या कामाचं श्रेय कशाला घेताय? स्वीडनच्या खासदार नीला विखेंचा राधाकृष्ण आणि सुजय विखेंवर हल्लाबोल
जळगाव
जळगावमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचं सुंदर दर्शन, मुस्लिम बांधवांकडून मानाच्या गणपतीची आरती, तर हिंदू बांधवांतर्फे दर्ग्यावर चादर
क्राईम
पथकाचे 40 ढोल धारदार शस्त्राने फाडले; विसर्जन मिरवणुकांच्या आदल्या दिवशीच जळगावातील धक्कादायक घटना
मुंबई
मुंबईत विसर्जन मिरवणुकांसाठी 5 लाख वडा पावचे मोफत वाटप; भाविकांची गर्दी, मुंबईतील मानाच्या राजांची मिरवणूक
राजकारण
तुमच्याच बगलेत जाऊन रडण्याचं नाटक करेल; सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, जयकुमार गोरेंनाही टोला
लातूर
2 एकर शेती, डोक्यावर 1.40 लाखांचं कर्ज; पिकाने साथ सोडली अन् लातूरच्या शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवली
महाराष्ट्र
गणपतीच्या मिरवणुकीला दोन बेस, दोन टॉप डॉल्बीची परवानगी द्या, अन्यथा....; बीडमधील गणेश मंडळांची आक्रमक भूमिका, हिरालाल चौकात ठिय्या
राजकारण
सत्तेतील रेडे 'ज्ञानेशा'कडून वेद वदवतायंत; नुकतीच झालेली संपूर्ण SIR प्रक्रिया रद्द करा, राज ठाकरेंची मागणी
राजकारण
'जर उद्यापर्यंत ज्ञानेश कुमारांनी राजीनामा नाही दिला तर..' अभिजित दिपकेंनी निर्णायक रणशिंग फुकलं; आंदोलनाची तारीख, ठिकाण अन् देशव्यापी दिशा सुद्धा सांगितली!
क्राईम
'तुमच्या मुलीच्या कुंडलीत दोष आहे...'; भोंदू बाबाने नको ते केले; गर्भवती झाल्यानंतर प्रकार उघड, लातूरमधील संतापजनक घटना
राजकारण
विधानसभा निकालानंतर प्रथमच थोरात, तांबे आणि खताळ एकाच मंचावर, संगमनेरमध्ये गणरायाला निरोप देताना काय घडलं? PHOTO
क्राईम
पाच हजार रुपयांचे प्रोटीन पावडरवरून वाद? गणपती विसर्जनाच्या दिवशीच जिम ट्रेनरला संपवलं; दोघांना अटक, जालना हादरलं!
क्राईम
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुंबई गुन्हे शाखेकडून आणखी 4 जणांना अटक, आरोपींचा आकडा 11 वर
क्राईम
खळबळजनक! गावगुंडाकडून पोलिस उपनिरीक्षकाची हत्या; रस्त्यावर दारु पीत असताना हटकलं म्हणून जागीच संपवलं, ठाणे हादरलं
राजकारण
SIR प्रक्रियेत महाराष्ट्रात ज्या मतदारांची नावे वगळली ती नावे पूर्ववत करा...' राज्यातील SIR प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान, दोन निवडणूक आयुक्तांच्या विरोधाचा दिला दाखला!
राजकारण
अनेक विसर्जन करायचेत, आधी गणपती बाप्पाचे विसर्जन करू, मग...; सुहास कांदेंचं येवल्यात वक्तव्य, नेमका रोख कुणाकडे?
राजकारण
राजकारणात जाणार का? पुढची भूमिका काय? विद्यानंद बापट स्पष्टच बोलले; म्हणाले, 'उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग...'
करमणूक
'केवळ टी-शर्ट घालणं...', तुकाराम मुंढे सेलिब्रिटींकडून मिळणाऱ्या पाठिंब्यावर पहिल्यांदाच बोलले, प्रीति झिंटा- मल्लिका शेरावतचं नाव घेत म्हणाले...
महाराष्ट्र
मोठी बातमी! महाराष्ट्रातील महाविद्यालयांत पुन्हा विद्यार्थी निवडणुकांचे वारे घुमणार; सरकारचा मोठा अॅक्शन प्लॅन तयार, आराखडा तयार करण्यासाठी समितीला एका महिन्याची मुदत
क्राईम
पैशांच्या व्यवहारावरून वाद, शिवीगाळ अन् दमदाटी करत मारहाण केल्याचा आरोप; नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकासह 5 जणांवर गुन्हा दाखल
क्राईम
नागपूर-अमरावती रोडवर भीषण अपघात; ट्रकची दुचाकीला धडक, कामगाराचा जागीच मृत्यू
Continues below advertisement