ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2024 | शनिवार


1. महायुतीच्या जागा वाटपाआधी अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बंद दाराआड चर्चा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अजितदादा पवार हॉटेलबाहेरच थांबले; नेमकं घडलं तरी काय? https://tinyurl.com/mr2xrfa7  


2. महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत 180 पेक्षा जास्त जागा निवडून आल्या तर नवल वाटू देऊ नका, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे वक्तव्य  https://tinyurl.com/ym3xjb3t  महाविकास आघाडीत विदर्भामधील जागांवरून तिढा कायम; 12 जागांसाठी ठाकरे गट आग्रही! https://tinyurl.com/3vpbhc89 


3. तळ्यात मळ्यात सुरु असलेल्या अन् शरद पवारांवरही तोफ डागलेल्या राजेंद्र शिंगणेंनी अखेर तुतारी फुंकलीच! https://tinyurl.com/4bpn9hy6  तुम्हाला साहेब माफ करतील, पण तुम्ही ना घरच्यांशी एकनिष्ठ, ना जनतेशी, पुतणीचा राजेंद्र शिंगणेंवर हल्लाबोल https://tinyurl.com/bdharxmt 


4. उद्धव ठाकरेंचा धमाका, शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 32 उमेदवार जवळपास निश्चित, संभाव्य यादी 'माझा'च्या हाती! https://tinyurl.com/2m25nj4k   'महाराष्ट्रात माझे दोनच मित्र, एक म्हणजे देवेंद्र फडणवीस अन् दुसरे संजय राऊत', नाना पटोलेंची मिश्कील टिप्पणी https://tinyurl.com/538dpky7 


5. खासदारकी मिळवली आता आमदारकी घरात घेण्याचे प्रयत्न, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निलेश लंकेंवर केली टीका https://tinyurl.com/3av4kc57  मनगटावर बांधलेल्या प्रत्येक राखीची शपथ घेतो, लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही, निधीत वाढ करणार : अजित पवार https://tinyurl.com/35728u8t 


6. आमदार संतोष बांगरांना 24 तासात खुलासा करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश, बांगर म्हणतात, फोनपेचा अर्थ मला माहीत नाही, गुगल पे सुद्धा माहीत नाही https://tinyurl.com/bdfs89xh 


7. ओबीसी मविआला मतदान करणार नाहीत, मनोज जरांगे उभे राहिले तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा इशारा https://tinyurl.com/mr24ptbr  उमेदवार पाडायचे की लढवायचे याचा निर्णय समाज बांधवांसमोर निर्णायक बैठकीत होणार; मनोज जरांगेंचा इशारा  https://tinyurl.com/yv54b93p 


8. अंडरवर्ल्डचे मित्र सत्तेत आले तर मुंबई पुन्हा अंडरवर्ल्डच्या ताब्यात जाईल; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पुनरुच्चार https://tinyurl.com/eyuua9xu 


9.  मुंबई बॉम्बब्लास्ट, लातूर भूकंप बरीच आव्हानं आलीत, पण माझी सुरुवात या केसने झाली...', 'मानवत मर्डर्स' सीरिजवर शरद पवारांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/uz9xmcd2 


10. पहिल्या टेस्टमध्ये भारताचा दुसरा डाव 410 धावांवर आटोपला, न्यूझीलंडला टेस्ट जिंकण्यासाठी अवघ्या 107 धावांचं आव्हान https://tinyurl.com/yc3z9ajh  ऋषभ पंतला शतकाची हुलकावणी, 99  धावांवर बाद, सरफराज खानचे दीडशतक https://tinyurl.com/54swszn6 


*एबीपी माझा Whatsapp Channel* - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w