Maharashtra News LIVE Updates : मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेचा यलो अलर्ट, हवामान विभागाकडून सर्तकतेचा इशारा

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 25 Apr 2024 02:13 PM

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.....More

Politics - माढ्यात भाजपाला आणखी ताकद, माळशिरस तालुका विकास आघाडी पूर्ण ताकदीने भाजपासोबत राहणार

Politics - माळशिरस तालुका विकास आघाडी पूर्ण ताकदीने भाजपासोबत राहणार

- माढ्यात भाजपाला आणखी ताकद
- देवेंद्र फडणवीस यांची आणखी एक खेळी


- माळशिरस तालुका विकास आघाडीचे सोमनाथ वाघमोडे आणि त्यांच्या असंख्य पदाधिकार्‍यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात घेतली भेट


- माढा मतदारसंघात भाजपाच्या बाजुने उभे राहण्याचे दिले आश्वासन
- उत्तम जानकर यांना मोठा धक्का