Nagarpanchayat Election Result : आज राज्यातील 105 नगरपंचायतींपैकी 93 नगरपंचायतीच्या 336 जागांसाठी काल निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. आज या जागांचा निकाल लागला. नगरपंचायतीच्या एकूण जागांबाबत सांगायचं झालं तर आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादीला सर्वाधिक 25 नगरपंचायती आणि 378 जागा तर भाजपला 24 नगरपंचायती आणि 416 जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेसला 18 नगरपंचायती, 297 जागा तर शिवसेनेला 14 नगरपंचायती, 301 जागा मिळाल्या आहेत.
Nagar Panchayat Elections 2022 Result Live : नगरपंचायत, झेडपीचा रणसंग्राम; आज निकाल, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
जाणून घ्या विभागनिहाय कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या...
कोकण विभाग -
एकूण नगरपंचायती- १७
शिवसेना- 4
राष्ट्रवादी- 5
काँग्रेस- 1
भाजप- 3
अपक्ष- 1
त्रिशंकू- 3
एकूण जागा- 289
शिवसेना- 90
राष्ट्रवादी- 60
काँग्रेस- 11
भाजप- 71
अपक्ष- 57
--------------------
पश्चिम महाराष्ट्र-
एकूण नगरपंचायती- 15
शिवसेना- 30
राष्ट्रवादी- 100
काँग्रेस- 25
भाजप- 65
अपक्ष- 57
एकूण जागा -255
शिवसेना- 2
राष्ट्रवादी- 7
काँग्रेस- 1
भाजप- 4
अपक्ष- 1
उत्तर महाराष्ट्र-
एकूण जागा- 221
शिवसेना- 59
राष्ट्रवादी- 56
काँग्रेस- 14
भाजप- 58
अपक्ष- 17
एकूण नगरपंचायती- 13
शिवसेना- 3
राष्ट्रवादी- 4
काँग्रेस- 0
भाजप- 4
अपक्ष- 0
त्रिशंकू- 1
बहिष्कार- शिर्डी
-----------
मराठवाडा विभाग-
एकूण जागा- 391
शिवसेना- 74
राष्ट्रवादी- 90+3 (राष्ट्रवादी पुरस्कृत)
काँग्रेस- 78
भाजप- 99 + 8 (भाजप पुरस्कृत स्थानिक आघाडी)
वंचित-2
एमआयएम-3
अपक्ष- 36
एकूण नगरपंचायती- 23
शिवसेना- 4
राष्ट्रवादी- 6
काँग्रेस- 4
भाजप- 7
अपक्ष- 2
-------------
विदर्भ विभाग-
एकूण नगरपंचायती- 38/29
शिवसेना- 1
राष्ट्रवादी- 3
काँग्रेस- 12
भाजप- 6
अपक्ष- 2
त्रिशंकू- 5
एकूण जागा-646/493
शिवसेना- 48
राष्ट्रवादी- 72
काँग्रेस- 169
भाजप- 123
अपक्ष- 81
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्वाच्या बातम्या