ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑक्टोबर 2022 | रविवार



1. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवलं; उद्धव ठाकरेंनी सांगितली पक्षाची तीन नावं, पाहा कोणती आहेत नावं? https://bit.ly/3RNUGOd निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले खोकेवाल्या गद्दारांनी... https://bit.ly/3VcfjGK 


2. ठाकरे गटाचे ठरलं! पक्षासाठी तीन चिन्ह, तीन नावं निश्चित; निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष https://bit.ly/3CLTKFW  उद्धव ठाकरे यांच्यासमोर प्रश्न'चिन्ह'; त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल हे पर्याय आयोगाच्या यादीत नाहीत https://bit.ly/3CJdvO4 


3. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आमच्यावर अन्याय झाला, दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3SMi7J9  केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रक्रियेनुसारच निर्णय घेतला, शिंदेंची बाजूच वरचढ ठरेल, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया https://bit.ly/3RN4nwc 


4. चिन्ह गोठवलं, शिवसेना नावही वापरता येणार नाही! निवडणूक आयोगाच्या निर्णयावर तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे https://bit.ly/3Mpz9uc  वाडवडिलांनी जे कमवलं, ते मुलांनी गमवलं, एकनाथ खडसेंच्या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या https://bit.ly/3ChF7Zn 


5. धनुष्यबाणावर प्रतिक्रिया देऊन नका, राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन https://bit.ly/3rHMmF5  लोकशाहीचा खेळखंडोबा चालला आहे, अजित पवार सरकारवर भडकले https://bit.ly/3rI3las 


6. शरद पवार म्हणजे राज्याच्या राजकारणातील बर्म्युडा ट्रँगल; विजय शिवतारेंची टीका https://bit.ly/3SQb55U  शरद पवार यांच्यावर आरोप करणं म्हणजे मूर्खपणा; एकनाथ खडसे यांनी विजय शिवतारे यांना फटकारलं https://bit.ly/3SMiXoV 


7. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा एकाच गाडीतून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण https://bit.ly/3rFx3MW 


8. नाशिक बस दुर्घटनेप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, ट्रकचालकास अटक https://bit.ly/3fYi26E 


9. काश्मीर प्रकरणी मध्यस्थाची गरज नाही, भारताने पाकिस्तानसह जर्मनीला ठणकावले https://bit.ly/3ejdB5C 


10. IND VS SA 2nd ODI LIVE Score : दक्षिण आफ्रिकेचा डाव आटोपला, भारतसमोर 279 धावांचे आव्हान, सर्व अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3fRkCer हेंड्रीक्स-मार्करमची दमदार अर्धशतकं, भारतासमोर 279 धावांचे आव्हान https://bit.ly/3VdYlaY 



एबीपी माझा कट्टा


Majha Katta : तुम्ही चुकीच्या वेळेस आलात, पक्षप्रवेश करताना उद्धव ठाकरे सुषमा अंधारेंना काय म्हणाले होते https://bit.ly/3ytQCvL 



ABP माझा डिजिटल स्पेशल


Shiv Sena Symbol History : ...तर शिवसेनेला चिन्ह मिळालंच नसतं; काय आहे कहाणी? कसं मिळालं चिन्ह? https://bit.ly/3yrAWsC 



ABP माझा स्पेशल


Kojagiri Purnima 2022 : कोजागरीला खीर बनविण्याची अनोखी परंपरा; वाचा कोजागरीचे महत्त्व, पूजा विधी आणि बरंच काही... https://bit.ly/3CkyYeV 


Eid-E-Milad 2022 : देशभर साजरा केला जातोय ईद-ए-मिलाद, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व https://bit.ly/3Cdc0Go 


Valmiki Jayanti 2022: कसा झाला 'वाल्या' चा 'वाल्मिकी'? आज महर्षि वाल्मिकी जयंती, जाणून घ्या खास गोष्टी https://bit.ly/3RNfkOq 


National Games 2022 : 10 वर्षाच्या शौर्यजीतचं 'शौर्य', मल्लखांबावरील कसरतींचे पंतप्रधानही झाले फॅन https://bit.ly/3Cn6IIw 


Brain Stroke : 'ब्रेन स्ट्रोक' म्हणजे काय? वेळीच ओळखा 'ही' लक्षणं https://bit.ly/3s0faZL 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        


*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha