ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 डिसेंबर 2022 | शुक्रवार



1. सीमाप्रश्नी सर्वपक्षीय खासदारांना केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटवण्याच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या प्रयत्नांना खीळ, शिंदे गटासोबत शाहांना भेटण्यास ठाकरे गटाच्या खासदारांचा आक्षेप, धैर्यशील माने, श्रीरंग बारणे दालनातूनच माघारी  https://bit.ly/3BnSYhb  महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत अमित शाह नक्कीच मार्ग काढतील, सुप्रिया सुळेंचा विश्वास https://bit.ly/3FCY2R5  महाविकास आघाडीच्या खासदारांनी केली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची तक्रार, 14 डिसेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा https://bit.ly/3HjGUBi 


2. महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा पूर्ववत; कोल्हापूरमधून बेळगावला एसटी रवाना https://bit.ly/3Ydwrx9  कर्नाटकातून महाराष्ट्रात बससेवा पुन्हा सुरु, बेळगावहून पुण्याला बस रवाना https://bit.ly/3iPPVIb 


3. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी खासदार बृजभूषण सिंह यांना पुण्यात आमंत्रण https://bit.ly/3VU8k4O  बृजभूषण सिंह यांच्या पुणे दौऱ्याला मनसेचा विरोध नाही; वसंत मोरेंचं स्पष्टीकरण https://bit.ly/3hd6ehM 


4. शाळा चालू करण्यासाठी फुले, आंबेडकरांनी भीक मागितली, तुम्ही सरकारवर अवलंबून का राहता?: चंद्रकांत पाटील https://bit.ly/3HkmPdZ 


5. शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांनी केलेल्या 'त्या' वक्तव्याविरोधात पंतप्रधान कार्यालयाला पत्र, खासदार उदयनराजेंची माहिती https://bit.ly/3UYVDVD 


6. लव्ह जिहादविरोधात कायदा करण्याची राज्य सरकारच्या हालचाली, हिवाळी अधिवेशनात कायदा मंजूर करुन घेण्याची शक्यता, प्रकरणं वाढल्यानं कायद्यासाठी प्रयत्न https://bit.ly/3uzokxo 


7. गृह विभागातील सरसकट भरतीत तूर्तास तृतीयपंथीयांना संधी नाहीच, MPSC मध्ये स्वतंत्र पर्याय ठेवण्याची राज्य सरकारची तयारी https://bit.ly/3Y859ID 


8. हायकोर्टाचा निकाल येईपर्यंत तपासयंत्रणांकडे जबाब नोंदवणार नाही, ठाकरेंच्या संपत्तीविरोधात याचिका करणाऱ्या गौरी भिडेंची भूमिका, प्राथमिक चौकशी सुरु झाल्याची पोलिसांची हायकोर्टात माहिती https://bit.ly/3VYpZZ0 


9. "...तर आज माझी मुलगी जिवंत असती, न्याय मिळण्याची विनंती" श्रद्धा वालकरच्या वडिलांची पत्रकार परिषद https://bit.ly/3VKHDjm 


10. Fifa World Cup 2022 : आज नेमार ब्राझील संघाला घेऊन मैदानात उतरणार, समोर क्रोएशियाचं आव्हान, वाचा सविस्तर https://bit.ly/3uydHuV 



एबीपी माझा स्पेशल


आईला वाटायचं पोरगं बीडीओ व्हावं; पठ्ठ्या आधी IPS अन् नंतर IAS झाला! क्रिकेटवेड्या सातारकर पोराची भन्नाट गोष्ट https://bit.ly/3hcQZW1 


साताऱ्यातील प्रतापगडानंतर आता कोल्हापुरातील विशाळगडावरील अतिक्रमणावर सर्जिकल स्ट्राईक; शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला  घेणार मोकळा श्वास https://bit.ly/3iRZ96v   


YouTube वरील अश्लील जाहिरातीमुळे नापास झालो, 75 लाखांची भरपाईची द्या, पोलीस भरतीची तयारी करणारा विद्यार्थी कोर्टात https://bit.ly/3BlL6wK 


Wedding Viral Video : बघावं ते नवलच! लग्नात वधूने पालखीऐवजी चक्क लगेज ट्रॉलीवरून केली एन्ट्री; नेटकरी म्हणाले... https://bit.ly/3YanvZn 


मुलांना केमिकल मुक्त अन्न देण्यासाठी आई बनली शेतकरी! इतर महिलांसाठी बनली प्रेरणादायी, इंजिनिअर ते शेतकरी होण्याचा प्रवास https://bit.ly/3iPQeTl 



यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha