ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जून 2022 | बुधवार


1. बारावीचा निकाल जाहीर, यावर्षी 94.22 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण.. राज्यात कोकण विभाग अव्वल..   तर यंदाही मुलींचीच बाजी https://bit.ly/3QjZXO2   शत प्रतिशत! बारावी परीक्षेतील 24 विषयांचा निकाल 100 टक्के https://bit.ly/3MpTHB6  निकालाबाबत आक्षेप आहे? पुनर्मूल्यांकन करायचंय? उत्तरपत्रिका हवीय? किती खर्च येतो? सर्व प्रश्नांची उत्तरे https://bit.ly/3aDvVo6 


2. पंकजा मुंडे यांना पुन्हा डावललं; विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून पाच उमेदवारांची घोषणा, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना संधी https://bit.ly/3MvhKi3  काँग्रेसकडून मुंबईकरांना संधी; भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी https://bit.ly/395rzpi  भाजपने आम्हाला फक्त वापरून घेतलं का? उमेदवारी डावलल्यानंतर विनायक मेटे यांचा सवाल https://bit.ly/3mpPyCL 


3. ठाकरी तोफेच्या निशाण्यावर कोण? औरंगाबादमध्ये आज धडाडणार उद्धव ठाकरेंची तोफ
https://bit.ly/3O0Cmjs 


4. महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपीत मराठी शिकवा; भाजप नेते कृपाशंकर सिंह यांचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र https://bit.ly/3NEAgWM 


5. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात वाढ; जाणून घ्या तुमच्या होमलोनचा ईएमआय किती वाढणार? https://bit.ly/3Q5cqVA  महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याज दरवाढ कशी करते मदत? जाणून घ्या https://bit.ly/3msX9k0 


6. देशात 5233 नवे कोरोनाबाधित, तीन महिन्यांतील सर्वाधिक रुग्ण वाढ, सक्रिय रुग्ण 28 हजारांवर https://bit.ly/39dR3Re  राज्यात मंगळवारी कोरोनाचा विस्फोट; रुग्णसंख्येनं गाठला दोन महिन्यातील उच्चांक https://bit.ly/3xlUT34 


7. मुंबई वाहतूक पोलिसांची मोहीम उद्यापासून सुरु होणार; दुचाकीवर मागे बसणाऱ्यांनी हेल्मेट घाला, अन्यथा दंड
https://bit.ly/3MxhEGP 


8. इतिहासात पहिल्यांदाच, वैद्यकीय चाचणीत कर्करोग केवळ 6 महिन्यांत औषधाने पूर्णपणे बरा
https://bit.ly/3x8cICg 


9. टीम इंडियाची विक्रमवीर मिताली राजची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट्समधून निवृत्तीचा निर्णय
https://bit.ly/3NxSHMC 


10. कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवची विम्बल्डन स्पर्धेसाठी निवड, आशियाई संघात निवड झालेली ऐश्वर्या जाधव एकमेव भारतीय टेनिसपटू https://bit.ly/3MxAzRM 



ABP माझा स्पेशल
 
SSC Result : बारावी झाली, आता दहावीच्या निकालाची उत्सुकता शिगेला; 20 जूनपर्यंत निकाल लागणार का? 
https://bit.ly/3Q96GKr 


Monsoon Update : 15 जूनपासून मान्सून वेग पकडणार, पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम
https://bit.ly/3O0OvVn 


सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कारात माझाचा डंका, सर्वोत्कृष्ट वाहिनी, सर्वोत्कृष्ट निवेदिका आणि सर्वोत्कृष्ट वार्ताहाराच्या पुरस्कारावर माझाची मोहोर https://bit.ly/3aE0sCf 


ICC Mens Test Rankings 2022 : फलंदाजीत विराट दहाव्या क्रमांकावर, गोलंदाजीत अश्विन दुसऱ्या तर अष्टपैलूमध्ये जाडेजा पहिल्या क्रमांकावर
https://bit.ly/3My5QE5 


MSP for Kharif : मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, खरीप पिकासाठीच्या MSP च्या वाढीस मंजुरी
https://bit.ly/3Nztrp8 


Lonar Lake : लोणार सरोवराला वन्यजीव अभयारण्याची मान्यता https://bit.ly/3My626h 


Nagpur Crime : नागपूरच्या चोरांना लागली आईस्क्रीमची चटक; दोन दुकानातून 100 किलो आईस्क्रीम लंपास
https://bit.ly/391dOrA 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha             


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha