ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जुलै 2022 | शुक्रवार


1. मुख्यमंत्र्यांचा ताफा शहरातून जात असताना अन्य वाहतूक थांबवली जाणार नाही.. व्हीआयपींच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलीस महासंचालक आणि आयुक्तांना निर्देश https://bit.ly/3NT5WqH


2. महाराष्ट्रातील जनतेच्या खिशाला कात्री, महावितरणने इंधन समायोजन आकार अर्थात FAC मध्ये प्रचंड वाढ केल्याने ग्राहकांना जादा आकाराने खरेदी करावी लागणार वीज https://bit.ly/3P841PQ


3. राज्यातील 17 जिल्ह्यांमधील 92 नगरपरिषदा आणि  4 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर, जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर https://bit.ly/3nLfitM


4. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या घरावर सीबीआयचे छापे, तीन गुन्हे दाखल, नऊ ठिकाणी छापे https://bit.ly/3P97PRz एनएसई घोटाळा प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे का अडकले? https://bit.ly/3OUDzcW 


5. समृद्धी महामार्ग गेम चेंजर; महामार्गामुळं शेतकरी आत्महत्या करणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचं प्रतिपादन https://bit.ly/3nOp922 आम्ही एकनाथ शिंदेंना असं अमृत पाजलं आहे की त्यांची गाडी आता सुसाट जाईल, बुलेट ट्रेनच्याही पुढे.. सीआयआयच्या संकल्प से सिद्धी कार्यक्रमात नितीन गडकरी यांची शाबासकी https://bit.ly/3Aw3Vxv पब्लिक आणि स्टेट ट्रान्सपोर्टला आम्ही ग्रीन फ्युअलवर नेऊ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही https://bit.ly/3uymhKk


6. 'धनुष्य बाण' शिवसेनेकडेच राहणार? पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले.. https://bit.ly/3bNESeU  'मध्यावधी व्हायला हवी, चुकलो असेल तर जनता घरी बसवेल'; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे https://bit.ly/3yPmwmJ सुप्रीम कोर्टात शिवसेनेची आणखी एक याचिका; राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान https://bit.ly/3nPf9Wa


7. शिंदे गटातील पहिला आमदार आक्रमक, आमची उद्धवसाहेबांवर श्रद्धा, किरीट सोमय्यांना रोखा, अन्यथा सत्तेला लाथ मारु! बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा इशारा https://bit.ly/3nQyxlP


8. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या, गोळीबारानंतर उपचारादरम्यान मृत्यू https://bit.ly/3NTSqmm जपान मिलिट्रीत काम केलेल्या व्यक्तीनं मारल्या शिंजो आबे यांना गोळ्या https://bit.ly/3RiH3HA भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर https://bit.ly/3OVPHdu


9. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क; पूर येण्याची शक्यता असणाऱ्या कोणत्या जिल्ह्यात काय उपाययोजना https://bit.ly/3nK0pIi राज्यात पुढचे चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता; 'या' भागात आज रेड अलर्ट! https://bit.ly/3z0d7ct नाशिकसह जिल्ह्यात पावसाची 'संततधार', सकाळपासून 39.8 मिलीमीटर पावसाची नोंद https://bit.ly/3uAwfLj 


10. वैष्णवमय झालं पंढरपूर, वारकऱ्यांना आस विठूरायाची, विठूमाऊलीच्या भेटीसाठी संतांच्या पालख्या पंढरीच्या वेशीवर https://bit.ly/3yMwDZD


ABP माझा स्पेशल 


Ratnagiri : उज्ज्वल भविष्याची स्वप्नं पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचा भर पावसात जीवघेणा प्रवास; शिक्षणासाठी जीव धोक्यात https://bit.ly/3PfkVMm


तलाव क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यवृष्टी, मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केलेली 10 टक्के पाणी कपात रद्द https://bit.ly/3P7druQ


Vijayamma : लेकीच्या राजकीय पक्षासाठी लेकाची साथ सोडली! सीएम जगनमोहन रेड्डींच्या आई विजयम्मांचा YSR काँग्रेसला रामराम https://bit.ly/3Pal3Nl


Car Insurance : आता विसरा कारचा महागडा विमा, फक्त बचत होणार, जाणून घ्या IRDAI चे 'हे' नवे नियम https://bit.ly/3ImkhdO


Shinzo Abe : कोण होते शिंजो आबे? स्टील प्लांटमध्ये नोकरी ते देशाचे पंतप्रधान; जबरदस्त जीवनप्रवास! https://bit.ly/3c21nNu


मुख्यालयी न राहता घरभाडे उचलून शासनाची फसवणूक, 319 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश https://bit.ly/3ypocCi


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv  


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha