महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 डिसेंबर 2022 | मंगळवार



1. बेळगाव सीमाभागात कन्नड संघटनांचा उच्छाद, महाराष्ट्राच्या 6 ट्रकवर दगडफेक; राज्यात संतापाची लाट https://bit.ly/3utQObW  बेळगावमधील दगडफेकीचे पुण्यात पडसाद, शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कर्नाटकच्या बसेसना काळे फासले https://bit.ly/3VPmpjQ  फडणवीस यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन, सीमाभागात महाराष्ट्राच्या ट्रकवरील दगडफेकीचा निषेध https://bit.ly/3UBi42R 


2. सीमा भागातील महाराष्ट्राच्या वाहनांवरील हल्ले 48 तासांत थांबले नाहीत तर आम्हाला कर्नाटकात जावं लागेल; शरद पवारांचा इशारा  https://bit.ly/3Y3FwZi  दहा दिवसात दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन, 81 वर्षाचा योद्धा मैदानात, सीमावादावर आक्रमक भूमिका https://bit.ly/3F9t55T 


3. संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सीमावादाचे पडसाद? ठाकरे गट आक्रमक तर शिंदे गटाचे खासदार अमित शाहांची भेट घेणार https://bit.ly/3UuuMAk  बेळगावात उच्छाद मांडणारी 'कन्नड रक्षण वेदिके' संघटना आहे तरी काय? https://bit.ly/3Vz0aPn   


4. सत्तासंघर्षाच्या सुनावणीला मुहूर्त गवसला? मुख्य युक्तिवाद 10 जानेवारीपासून होण्याची शक्यता https://bit.ly/3XXSfNl 


5. 'संविधानामुळे सामान्य जनेतचं आयुष्य बदललं', महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरून राज्यपालांनी जनतेला केले संबोधित https://bit.ly/3BdQstT  इंदू मिलमधील स्मारक लवकर पूर्ण होईल, महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्र्यांची ग्वाही https://bit.ly/3Y4IgWG  बाबासाहेबांमुळे देशाची दिशा आणि दशा बदलली: देवेंद्र फडणवीस https://bit.ly/3h9VUqB 


6. 'त्या' युतीत भीमशक्ती नाहीच, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची प्रतिक्रिया https://bit.ly/3F3zq2B 


7. भारत जोडो यात्रा राजस्थानात आल्यावर 'मोदी-मोदी'च्या घोषणा आणि राहुल गांधी यांचं 'फ्लाइंग किस'ने उत्तर, व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/3gXFh1z 


8. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सवलतीच्या गुणांसाठी लागतील 50 रुपये, राज्य शिक्षण मंडळाचा फतवा https://bit.ly/3HbMZjd 
 
9. गोकुळच्या दूध दरात वाढ, मुंबईत गायीचं दूध प्रति लिटर तीन रुपयांनी महागलं https://bit.ly/3h4enVC 


10. ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन; वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/3HiDiiS  मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या मोहनदास सुखटणकरांना पहिलं नाटक कसं मिळालं? जाणून घ्या कारकीर्द https://bit.ly/3uwfLn7 



ABP माझा स्पेशल


Dr. Babasaheb Ambedkar: महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज ठाकरेंचं बाबासाहेबांबद्दल अभिवादनपर पत्र; व्यक्तीमत्व, कार्याचा पत्रातून उलगडा https://bit.ly/3urpH0W 


Dr. Ambedkar : अनोखं अभिवादन! पिंपळाच्या पानावर साकारली बाबासाहेबांची पोट्रेट रांगोळी https://bit.ly/3XZ341B 


Sangli News : तरुण शेतकऱ्याची नामी शक्कल; स्वत:च्या गाडीतूनच विकली भाजी, मिळवला तिप्पट नफा https://bit.ly/3ivKyxu 


Cyrus Mistry: सायरस मिस्त्री यांचा कार अपघातानंतर महामार्ग प्राधिकरणाला जाग; घटनास्थळावर बसवले क्रॅश कुशन https://bit.ly/3VCMOSf 


Rashtrapati Bhavan: सर्वसामान्यांसाठी राष्ट्रपती भवन खुले! तुम्हाला मिळू शकते एन्ट्री, असं करा घरबसल्या बुकिंग https://bit.ly/3VEsn7I 



यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv         


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha