ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 ऑगस्ट 2022 | शुक्रवार 
 
1. कर्ज महागणार; आरबीआयकडून व्याज दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ  https://cutt.ly/yZDDOG8    बँकांकडूनही कर्जे महाग होण्याची दाट शक्यता, जाणून घ्या तुमच्या गृह कर्जाचा EMI किती वाढणार? https://cutt.ly/EZDDSNy  महागाईची चिंता...व्याज दरात वाढ... आरबीआयच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे https://cutt.ly/7ZDDFFT 


2. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय https://cutt.ly/PZDK6BO 


3. राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये समिश्र निकाल, जाणून घ्या मतदारांचा कौल  https://cutt.ly/JZDDHH6   औरंगाबादमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला, 15 पैकी 12 ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचे वर्चस्व https://cutt.ly/8ZDDKZN   सोलापुरात काँग्रेसचा धुव्वा, भाजपचं वर्चस्व; ठाकरे गटाचा 4 तर शिंदे गटाचा एका ग्रामपंचायतीत विजय https://cutt.ly/CZDFwVR  


4.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा 'दैनिक सामना'चे मुख्य संपादक  https://cutt.ly/zZDFydY   राज्याच्या राजकारणात आणखी एका ठाकरेंची एन्ट्री होण्याची चर्चा! https://cutt.ly/TZDFik6 


5. मुंबईतील आरे जंगलातील वृक्षतोड करण्यास स्थगिती, सुप्रीम कोर्टाचे मुंबई मेट्रोला वृक्षतोड न करण्याचे आदेश https://cutt.ly/JZDFa22 


6. ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा अखेर नामंजूर; शिक्षण विभागाचे परिपत्रक जारी https://cutt.ly/EZDFgpS 


 7. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत असलेले संबंध जपण्याला उद्धव ठाकरेंची तयारी होती, पण नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिपद दिल्यानं ठाकरे नाराज; दीपक केसरकरांचा गौप्यस्फोट  https://cutt.ly/iZDFkjO   राणे पिता-पुत्रांचा आदित्य ठाकरेंची बदनामी करण्यात मोठा वाटा : दीपक केसरकर https://cutt.ly/KZDFzxL 


8. राहुल गांधीसह प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक; महागाई, बेरोजगारीविरोधात आंदोलन https://cutt.ly/oZDFcjB   'देशात चार लोकांची हुकुमशाही, लोकशाहीची हत्या सुरु'; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल  https://cutt.ly/3ZDFvH6 गांधी परिवाराला टार्गेट करण्याचा प्रयत्न, नाना पटोलेंचा हल्लाबोल https://cutt.ly/LZDFnLa 


9. वर्षा राऊत यांना ईडी चौकशीसाठी समन्स, संजय राऊत म्हणतात... https://cutt.ly/mZDFQLt    संजय राऊत यांच्या पत्नीच्या नावे अलिबागमध्ये संपत्ती; कधी आणि कितीला खरेदी केली जमीन, पाहा यादी https://cutt.ly/zZDFEzC 


 10. CWG 2022 : पॅरा टेबल टेनिसमध्ये भारताचं पदक निश्चित, महिला एकेरीत भाविना पटेलची फायनलमध्ये एन्ट्री https://cutt.ly/XZDFSmC  कॉमनवेल्थ स्पर्धेदरम्यान सुरक्षेत मोठ्या त्रुटी, कुस्तीचे सामने थांबवत मैदानही केलं रिकामं https://cutt.ly/xZDFD6M 


ABP माझा स्पेशल 


1965 india pakistan war : काश्मीर बळकावण्यासाठी 33 हजार पाकड्यांची घुसखोरी, भारताने 15 दिवसांत पलटवली बाजी, 1965 च्या युद्धात काय झालं?  https://cutt.ly/CZDFJsy 


शाळा धोकादायक म्हणून पाडायला घाई, पण चार वर्षे झालं तरी बांधकाम नाही; श्रीरामपुरातल्या विद्यार्थ्यांचे झाडाखाली बसून शिक्षण https://cutt.ly/eZDFK8E 


ठरवलं तर खाकीसाठी काहीही अशक्य नाही, आयुष्याची पुंजी गमावलेल्या वृद्धेला पोलिसांचा आधार https://cutt.ly/NZDFZ38 


'हर हर बोला महादेव' च्या गजरात होणार धारगड यात्रा, 14 ऑगस्टपासून यात्रेला होणार सुरुवात https://cutt.ly/iZDFVet 


मुरबाडच्या गावकऱ्यांची व्यथा; चक्क होडीतून करावा लागतोय विद्यार्थी आणि गावकऱ्यांना प्रवास  https://cutt.ly/7ZDFNkv 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv 


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha