ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जुलै 2022 | मंगळवार
1. मुंबईत पावसाची दमदार हजेरी; ठिकठिकाणी वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत, सखल भागात पाणी साचलं.. https://bit.ly/3NI9ziX मुंबईत पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट https://bit.ly/3P7u2ir मुंबईत धो धो पाऊस आणि हिंदमातात पाणी साचलंच नाही! https://bit.ly/3yeXsEw
2. कोकणात पावसाचं थैमान; नद्यांनी ओलांडली पाण्याची इशारा पातळी, खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश https://bit.ly/3OM80Si रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस, परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद https://bit.ly/3P9Cmyd अतिवृष्टीतील मदत कार्यावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, NDRF च्या 9 तर SDRF च्या 4 टीम सज्ज https://bit.ly/3nFAZeI
3. कोल्हापूर जिल्ह्यासाठी 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट, एनडीआरएफच्या दोन तुकड्या आजपासून तैनात https://bit.ly/3If8Kgi पंचगंगेच्या पाणीपातळीत 24 तासात 10 फुटांनी वाढ , जिल्ह्यातील 14 बंधारे पाण्याखाली https://bit.ly/3nKqjLK अमरावतीत पिंगळाई नदीला पूर, ग्रामस्थांच्या सुटकेसाठी एनडीआरएफ दाखल https://bit.ly/3P5RU64
4. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 12 किंवा 13 जुलै रोजी होण्याची शक्यता, शिंदे गटाला कोणती खाती मिळणार याची उत्सुकता शिगेला.. तर भाजप कोणत्या खात्यांवर हक्क सांगणार? https://bit.ly/3nDdgf5
5. आज माईक हिसकावला, उद्या आणखी काय हिसकावतील हे समजणार नाही; उद्धव ठाकरेंचा टोला https://bit.ly/3nKqqa8 महाराष्ट्रात मध्यवर्ती निवडणूक लागणारच, पवारांनंतर आदित्य ठाकरे यांचाही पुनरुच्चार https://bit.ly/3yGxtab मध्यावधी निवडणुका झाल्यास शिवसेनेचे 100 आमदार निवडून येतील, विनायक राऊतांना विश्वास https://bit.ly/3yEd71n
6. दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचं तांत्रिक बिघाडामुळे कराचीमध्ये इमर्जन्सी लॅन्डिंग, सर्व प्रवासी सुखरुप https://bit.ly/3ykT72j
7. आजपासून उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया सुरु, कशी असते मतदान प्रक्रिया? https://bit.ly/3yhTJ93
8. 'सरल वास्तू'चे चंद्रशेखर गुरुजी यांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या, हुबळीमध्ये एका हॉटेलमध्ये भेटायला आलेल्या अनुयायानेच भोसकलं.. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद https://bit.ly/3IgmUOq चंद्रशेखर गुरुजींच्या दोन मारेकऱ्यांना अटक, हत्येमध्ये एका महिलेचा समावेश असल्याचं स्पष्ट https://bit.ly/3OMmYYK
9. पाचव्या एजबेस्टन कसोटीत इग्लंडकडून भारताचा सात गडी राखून पराभव.. जोनी अन् जो ठरले भारतासाठी कर्दनकाळ, एकहाती जिंकवला सामना, मालिकाही अनिर्णित https://bit.ly/3yH247C
10. Ashadhi Wari 2022 : मानाची पहिली पालखी पंढरीत दाखल; 750 किलोमीटर पायी चालून मुक्ताबाईंची पालखी पंढरीत दाखल https://bit.ly/3NISmGb तुकोबांच्या पालखीचं सराटी गावात नीरा स्नान, तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण https://bit.ly/3y9V1mw
ABP माझा स्पेशल
बहुमत जिंकलं, सत्तेवर शिक्कामोर्तब; 21 जूनची रात्र ते अधिवेशनातील बहुमत चाचणी; काय आहे बंडाची कहाणी? https://bit.ly/3um8yGj
आधार कार्डमुळे दोन वर्षांनी सुखरुप घरी परतली मुलगी, पंतप्रधानांना सांगितली कहाणी https://bit.ly/3um8AOr
Mumbai Police : विवाह नोंदणीच्या संकेतस्थळांवर होतेय फसवणूक; 'अशी' घ्या खबरदारी, मुंबई पोलिसांचा सावधगिरीचा इशारा https://bit.ly/3ahVYRU
Crime News Sangli : व्हॉटसअॅप स्टेटसवर स्वतःलाच श्रद्धांजली वाहत संपवल आयुष्य; प्रेमभंगातून टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय https://bit.ly/3upWZhq
Agnipath Recruitment : अग्निपथ योजनेत तरुणींनाही संधी; 20 टक्के जागा राखीव https://bit.ly/3NDZCDj
Chicago Shooting : शिकागो गोळीबारात 9 लोकांचा मृत्यू, 59 जखमी; राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी व्यक्त केलं दु:ख https://bit.ly/3bFjJDA
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv