Top 10 Maharashtra Marathi News:  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 मार्च  2022 | शुक्रवार


1. ST कर्मचाऱ्यांच्या नियमित पगारासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीची महत्वाची शिफारस, त्रिसदस्यीस समितीचा अहवाल सरकारला सादर  https://bit.ly/3ttC4sL 


एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाबाबत त्रिसदस्यीय समितीच्या तीन महत्त्वाच्या शिफारसी, अहवाल एबीपी माझाच्या हाती https://bit.ly/3Kk0RWH


2. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नाही; विधिमंडळात सोमवारी विधेयक मांडणार, तर महापालिकांवर प्रशासक..उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा https://bit.ly/3hBe4yn


3. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपची स्वाक्षरी मोहीम, तर संजय राऊत मलिक कुटुंबाच्या भेटीला https://bit.ly/3vEzZN1  


ओबीसी आरक्षण ते नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी, हे आहेत आजच्या दिवसभरातील गाजलेले दहा मुद्दे  https://bit.ly/34dVau9 


4. पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना हायकोर्टाचा दिलासा, 25 मार्चपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे पोलिसांना निर्देश  https://bit.ly/3Cfrl8Y 


रश्मी शुक्ला यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल https://bit.ly/3MlHU86


5. राज्यात बारावी बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात,  9 हजार 635 परीक्षा केंद्रावर 14 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी https://bit.ly/3Cb5MGK


6. आजपासून पुनःश्च हरिओम! राज्यातील 14 जिल्हे पूर्णपणे निर्बंधमुक्त; ठाणे आणि नवी मुंबईतीलही निर्बंध शिथिल https://bit.ly/3vCgGUC


बीडमध्ये मात्र 50 टक्क्यांच्या मर्यादेत शिथिलता https://bit.ly/3sFOFJU


7.  कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय! देशात गेल्या 24 तासांत 6396 नवे कोरोनाबाधित, 201 मृत्यू https://bit.ly/3IV0tO4 राज्यात गुरूवारी 467 कोरोनाबाधितांची नोंद, तर 1144 जण कोरोनामुक्त https://bit.ly/3vEAfvt


8. पाकिस्तानमधील पेशावरच्या मशिदीत नमाजावेळी बॉम्बस्फोट; 56 लोकांचा मृत्यू https://bit.ly/35vFXFl


9. आजपासून महिला क्रिकेट विश्वचषकाची सुरुवात; पहिल्या सामन्यात टीम इंडिया भिडणार पाकिस्तानला https://bit.ly/3tvlQz3  आजचे Google Doodle महिला क्रिकेटसाठी समर्पित!  विश्वचषकाला जोरदार सुरूवात  https://bit.ly/3IL9yZR


10.  भारत श्रीलंका यांच्यातील मोहाली कसोटीत पहिल्या दिवसाअखेर भारताची 357 धावांपर्यंत मजल; विराट 45 धावांवर बाद  https://bit.ly/3MmlymK 


ABP माझा ब्लॉग


युध्दाकडे पाहताना... आदिती पोटे यांचा लेख https://bit.ly/3sExjxe


ABP माझा स्पेशल


Jhund : विजय बोरसे कोण? त्यांनी असं काय केलं की नागराज मंजुळेंना बिग बींना घेऊन झुंड बनवावा वाटला https://bit.ly/34cpIwk


Jhund : आमिर खाननं सूचना दिली अन् अमिताभ बच्चन 'झुंड'मध्ये काम करण्यास तयार झाले! https://bit.ly/3Kk1z6j 


Subodh Bhave, Nagraj Manjule : सुबोध भावेची पोस्ट; नागराजला म्हणाला, 'आमच्या पिढीचा तू...' https://bit.ly/3pyzXT1 


महावितरणचा अजब कारभार! आठ वर्षांनंतरही वीज जोडणीची प्रतिक्षा, तरीही 1 लाखांचं वीज बिल https://bit.ly/34dJsQn 


Beed : एकाच छताखाली राहतात, पण एकमेकांचं तोंडही पाहात नाहीत..; बीडच्या क्षीरसागर घराण्याची गोष्ट  https://bit.ly/3KfmcRd 


Kolhapur: 6 मार्चचा तो ऐतिहासिक दिवस; खासबागेत रंगली पावणेतीन तासांची कुस्ती आणि घुटना डावाने दिलेली मात https://bit.ly/3Mr9PUi 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha