ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2022 | बुधवार


1. महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष सुप्रीम कोर्टात; आज नेमका युक्तिवाद काय झाला?  https://cutt.ly/TZY83ZV  आजचा युक्तिवाद पूर्ण, महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष उद्या सकाळी पहिल्या क्रमांकाचं प्रकरण https://cutt.ly/cZY4SxX   सुप्रीम कोर्टातील   सुनावणीतले महत्त्वाचे मुद्दे आणि त्याचा अर्थ https://cutt.ly/aZY4N3R 


2. 2017 च्या प्रभाग रचनेप्रमाणेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका होणार, मुंबईत ठाकरेंना धक्का; वाढवलेले 9 वॉर्ड रद्द https://cutt.ly/xZUe9zq  
 
3. सीएनजीची पेट्रोलशी स्पर्धा? 6 रुपयांच्या दरवाढीनंतर CNG 86 रुपयांवर तर 4 रुपयांच्या दरवाढीनंतर PNG 52 रुपयांवर https://cutt.ly/kZY7SKr  


4. येत्या चार दिवसात राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा, लातूरसह परिसरात मुसळधार पावसाची हजेरी https://cutt.ly/gZUwyI7 


5. Maharashtra FYJC Merit List 2022 : अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर; नामवंत कॉलेजचा कट ऑफ नव्वदीपार https://cutt.ly/CZUpyTk 


6. अनेक आव्हानं पायदळी तुडवत शिवसेनेने भगवा रोवलाय : उद्धव ठाकरे https://cutt.ly/kZY7qEc  नागाला कितीही निष्ठेचं दूध पाजलं तरीही तो चावतोच,बंडखोरांवर उद्धव ठाकरेंची जहरी टीका https://cutt.ly/MZUrkbH    


7. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणाचा तपास एटीएसकडे, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय https://cutt.ly/jZY7hP1 


8. उदय सामंत हल्ला प्रकरणी आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी; शिवसेना शहरप्रमुख संजय मोरेंचा समावेश https://cutt.ly/MZUyfk1  उदय सामंत यांची गाडी आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी आली नसती तर ती दुर्घटना घडली नसती - वैभव नाईक https://cutt.ly/6ZUyk2z 


9. 'कितीही विरोध होऊ द्या, आम्ही थांबणार नाही', नॅन्सी पेलोसींचा चीनला नाव न घेता इशारा https://cutt.ly/aZY5Zqo  अमेरिकेन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी दक्षिण कोरियाकडे रवाना https://cutt.ly/PZY5NBa  


10. CWG 2022: लवप्रीत सिंहनं मैदान मारलं! वेटलिफ्टिंगमध्ये देशासाठी कांस्यपदक जिंकलं, भारताची पदकसंख्या चौदावर https://cutt.ly/JZY6ZJc  भारतीय महिला क्रिकेट संघ आज बार्बाडोसशी भिडणार, सेमीफायनलचं तिकिट निश्चित करण्यासाठी उतरणार मैदानात https://cutt.ly/8ZY68iH 


एबीपी माझा डिजिटल स्पेशल 


Boycott Raksha Bandhan: Akshay Kumar च्या 'रक्षाबंधन' सिनेमाचा बहिष्कार करण्याचं netizens कारण काय? https://cutt.ly/dZUwJFX 


 एबीपी माझा स्पेशल 


Ahmednagar News : रुग्णालयाला आतून कुलुप; डॉक्टर, आरोग्यसेविका वेळेत न आल्याने गेटवरच महिलेची प्रसुती https://cutt.ly/wZY7nCz  


जीवनात यशस्वी होण्यासाठी मुलीने अब्दुल कलामांकडे मागितल्या होत्या टिप्स, मिसाईल मॅनने सांगितला 'हा' मंत्र https://cutt.ly/wZY6i6l 


गोगलगायीनंतर आता सोयाबीनवर एलो मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव, कसा कराल प्रतिबंध? https://cutt.ly/7ZY7xKp 


ईडीची मोठी कारवाई; संजय छाब्रिया आणि अविनाश भोसले यांची 415 कोटींची मालमत्ता जप्त https://cutt.ly/NZUqJ3j 


Aurangabad: वीजपुरवठा खंडित झाला म्हणून थेट महावितरणच्या कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्याला झोडपले  https://cutt.ly/XZY5nzq 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv    


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha