ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2022 | शुक्रवार


1. 1. 68th National Film Awards 2022 : 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीचा बोलबाला; 'गोष्ट एका पैठणीची' या सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाला सुवर्णकमळ प्रदान https://cutt.ly/UVVpySF


2. ...तर तीन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करू, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची हायकोर्टात सादरीकरण करत ग्वाही https://cutt.ly/nVVt7gU 


3. दसरा मेळाव्याआधी वातावरण तापलं; शिवसेना आणि शिंदे गटाकडून मेळाव्याचे टीझर लाँच https://cutt.ly/RVVyypl  दसरा मेळाव्यासाठी स्टार वक्ते सज्ज, दोन गटांची 'या' वक्त्यांवर भिस्त!  दसरा मेळाव्यादिवशी एकाच वेळी ठाकरे अन् शिंदेंचं भाषण सुरु झालं तर आधी कुणाचं ऐकणार? अजित दादांनी थेट सांगितलं.. https://cutt.ly/BVVydMj


4. बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांच्या हाती शिवबंधन, मंत्री संजय राठोड यांना उद्धव ठाकरेंचा धक्का https://cutt.ly/oVVylBR


5. बहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी; धनंजय मुंडेंचं वक्तव्य https://cutt.ly/VVVybEP 'वैद्यनाथ'च्या सभेत 'मुंडें'नी एकमेकांसमोर येणं टाळलं; धनंजय मुंडे म्हणाले, आम्ही एकमेकांसमोर आलो असतो तर.. https://cutt.ly/WVVyWlL


6. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधीनगर-मुंबई 'वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन'ला दाखवला हिरवा झेंडा, मुंबईकरांसाठी उद्यापासून सेवेत https://cutt.ly/tVVyYgI रुग्णवाहिकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ताफा थांबवला, व्हीडिओ व्हायरल https://cutt.ly/oVVuMvh


7. मल्लिकार्जुन खर्गेंसह शशी थरुर निवडणुकीच्या मैदानात, अध्यक्षपदासाठी दोघांचेही अर्ज दाखल https://cutt.ly/FVVyS5O ऐनवेळी दिग्विजय सिंह यांच्याऐवजी खर्गेंच्या नावाला पसंती का मिळाली? https://cutt.ly/JVVyK5w


8. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये (DA) चार टक्के वाढ, जाणून घ्या कुणाला मिळणार किती फायदा? https://cutt.ly/BVVyByY


9. तुमचा EMI महागला; आरबीआयकडून रेपो दरात 50 BPS ने वाढ https://cutt.ly/6VVy1VN  रेपो रेट वाढीचा फटका, स्वस्त गृहकर्जाच्या सापळ्यात कसे अडकले ग्राहक? https://cutt.ly/YVVuGeM


10. National Games 2022 : महाराष्ट्राचं सुवर्णपदकाचं खातं उघडलं, पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफलमध्ये नेमबाज रुद्रांक्ष पाटीलचा सुवर्णवेध https://cutt.ly/dVVy46d गुजरातमध्ये नॅशनल गेम्स 2022 स्पर्धांना सुरुवात, वेळापत्रकासह सामन्यांसंबधी सर्व माहिती एका क्लिकवर https://cutt.ly/rVVuo4G


ABP माझा स्पेशल


आता गुगल करणार संस्कृतचा जगभरात प्रसार! विविध भाषांमध्ये भाषांतर होणार, नेमका काय आहे सामंजस्य करार.. https://cutt.ly/fVVurCa


Twitter Vertical Video ट्वीटरही इन्स्टा रील आणि यूट्यूब शॉर्ट्सच्या मार्गावर.. मिळणार टिकटॉकप्रमाणेच व्हर्टिकल व्हिडिओची मजा https://cutt.ly/QVVudWV


'रुरल जुगाड स्पर्धेत' मराठवाड्याच्या पोरानं मारली बाजी; अक्षय देशातून पहिला, शेतमाल वाहतुकीसाठी भन्नाट जुगाड https://cutt.ly/zVVujHf


लोन अॅपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पुणे पोलिसांनी हजारो खाती गोठवली, 18 जणांना अटक https://cutt.ly/GVVuvML


Supreme Court On Marital Rape : विवाहातंर्गत बलात्कार गुन्हा ठरणार? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी https://cutt.ly/HVVuWdc


Mark Zuckerberg : Meta कंपनी प्रथमच नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती थांबवणार, जुन्या कर्मचाऱ्यांची होणार कपात, मार्क झुकरबर्ग यांची घोषणा https://cutt.ly/kVVuUuF


Latur Earthquake : लातूर भूकंपाची 29 वर्षे: हवेत बंदुकीच्या फैरी झाडून भूकंपातील मृतांना अभिवादन https://cutt.ly/PVVu7EG


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv       


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha