ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च 2022 | बुधवार
1. आनंदवार्ता! राज्यात 1 एप्रिलपासून राज्यात कोरोना निर्बंध शिथिल होण्याची शक्यता https://bit.ly/3iNFt0E नियम आणि शिस्त पाळून आंबेडकर जयंती आणि गुडीपाढवा साजरा करा, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे आवाहन https://bit.ly/3wQpaZ0
2. केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ, जाणून घ्या किती झाला पगार https://bit.ly/3iQYQpv केंद्रापाठोपाठ राज्य सरकारचीही कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला https://bit.ly/3tQA0w7
3. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण, जळगाव जिल्ह्यात उष्मा घाताचा पहिला बळी https://bit.ly/3iPnYwF
4. नाणार प्रकल्प रत्नागिरीतच! राजापुरातील बारसूचा प्रस्ताव; रिफायनरीसाठी मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र https://bit.ly/3x52XGX एकच जिद्द, रिफायनरी रद्द! राजापूरमध्ये प्रस्तावित प्रकल्पाविरोधात मोर्चा https://bit.ly/3uEXrI3
5. चैत्यभूमीवर लगबग, यंदा महामानवाची जयंती उत्साहात होणार साजरी, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार https://bit.ly/3JZPaVK जाणून घ्या गुडीपाडवा सण निर्बंधमुक्तीबाबत काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे https://bit.ly/3LqvjPz
6. सीबीएसई आयसीएसई बोर्डातून शिक्षण घेतले तरच नोकरी! ठाण्यातील जाहिरातीमुळे मराठीभाषा प्रेमींमध्ये संतापाची लाट https://bit.ly/38d6DMh
7. कसाबला जिवंत पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळणार बक्षीस, 14 वर्षांनंतर राज्य सरकारने उचललं पाऊल https://bit.ly/3DvjLYD
8. कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात; गेल्या 24 तासांत 1,233 नवे रुग्ण, तर 31 मृत्यू https://bit.ly/3JR8JiB राज्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही करोना बाधित रुग्णाचा मृत्यू नाही, 103 नवीन रुग्ण https://bit.ly/3DmqunH
9. अब की बार, हायड्रोजन कार!' केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हायड्रोजन कारनं संसदेत, प्रदूषण मुक्तीसाठी हायड्रोजन इंधनाचा पर्याय https://bit.ly/3NwDxYq कार्ससाठीच्या सेफ्टी रेटिंगबाबत नितीन गडकरींकडून राज्यसभेत स्पष्टीकरण https://bit.ly/36Gh9Lp
10. RCB vs KKR : केकआर आणि आरसीबी सामन्यासाठी सज्ज, 'या' 5 खेळाडूंवर असेल साऱ्यांची नजर https://bit.ly/3qMlRym कोलकाता विरुद्ध बंगळुरु आमने-सामने, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी https://bit.ly/3wPjv5n
ABP माझा ब्लॉग
BLOG : भाजपविरोधात विरोधी पक्ष खरंच एकत्र येतील? एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदेंचा लेख https://bit.ly/3x5ezK3
ABP माझा स्पेशल
मुलगा नाही म्हणून काय झालं, लग्नात वधुपित्याकडून लाडक्या लेकीची घोड्यावरुन वरात! https://bit.ly/36Ymf5s
Akola : ...आणि भावनांचा बांध फुटला, 1980 साली हरवलेला भाऊ 42 वर्षांनी घरी परतला! https://bit.ly/3DnsJaa
Sanjay Pandey :"...म्हणून मी माझा नंबर सार्वजनिक केला", मुंबई पोलीस आयुक्तांची नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा https://bit.ly/3DCkK9H
Parbhani Crime : वाळू माफियांकडून शेतकऱ्याचा खून, आठ दिवस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, स्वतः पोलीस अधीक्षकांनी गुन्हा नोंदवून घेतला https://bit.ly/3JVy1w7
Rajasthan Sariska Forest : अलवरच्या सरिस्का जंगलात आगीचा कहर; 20 तासांपासून आग धगधगतीच! https://bit.ly/3DqHPvW
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha