ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2022 | मंगळवार
1. उन्हाळी सुट्टी रद्द झाल्याने हिरमुसलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा, अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्या शाळाच एप्रिलमध्ये सुरु राहणार, शिक्षण आयुक्तांची माहिती https://bit.ly/3INvX8i पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 'या' महिन्यात होणार; परीक्षा परिषदेने घेतला महत्त्वाचा निर्णय https://bit.ly/3IOTcyz
2. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी! 188 अंतर्गत दाखल गुन्हे गृह विभाग मागे घेणार https://bit.ly/35jmzvd
3. पुण्यातील कात्रजमध्ये 10 ते 12 गॅस सिलेंडरचा स्फोट, 100 सिलेंडरचा अनधिकृत साठा https://bit.ly/3IOsdTK
4. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; अकोल्यात सर्वाधिक तापमान https://bit.ly/36Hojz0 विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात चार दिवस उष्णतेच्या लाटेचा धोका https://bit.ly/3qJmGrz
5. नारायण राणेंविरोधातील कारवाईत राज्य सरकार नरमलं, 'अधीश' बंगल्यातील बेकायदेशीर बांधकावरून काढलेला आदेश मागे
https://bit.ly/3Lp5Xl4
6. शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! PM किसान सन्मान निधीच्या e-KYC साठी मुदतवाढ, 22 मे पर्यंत करता येणार ईकेवायसी पूर्ण
https://bit.ly/38av258
7. कहाणी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सायबर घोटाळ्याची, पोलिसांच्याच तिजोरीवर मारला कोट्यवधींचा डल्ला https://bit.ly/3qJqOaO
8. राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाचा मृत्यू नाही, 103 नवे रुग्ण.. https://bit.ly/36x7VkT देशात गेल्या 24 तासांत 1259 नवे कोरोनाबाधित, 35 जणांचा मृत्यू https://bit.ly/3JSpTfR
9. आधुनिक सावित्री! बिबट्याच्या जबड्यात पतीचं डोकं, ठोसे लगावून पत्नीने पतीचा जीव वाचवला
https://bit.ly/3IIpr2B
10. IPL 2022, GT vs LSG : गुजरातची विजयी सलामी, लखनौचा पाच गड्यांनी पराभव https://bit.ly/3qFnFcj राहुलच्या चूकांमुळे गुजरात विजयी, 'ही' आहेत लखनौच्या पराभवामागील पाच महत्त्वाची कारणं? https://bit.ly/3Nt2GDb
ABP माझा स्पेशल
PM Modi : भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधानांनी सर्व खासदारांना दिला 'स्पेशल टास्क'! जाणून घ्या सविस्तर https://bit.ly/3JKHOVM
Sangli : नागासोबत जीवघेणा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट, तरुण वनविभागाच्या ताब्यात
https://bit.ly/3iLAvRU
Success Story : अन् मजुरांची मुलं झाली फौजदार! जिद्द आणि कठोर मेहनतीने PSI पदाला गवसणी https://bit.ly/3tLx8Rk
Sandeep Pathak : मराठमोळ्या संदीप पाठकचा कॅनडामध्ये डंका,‘राख' चित्रपटासाठी पटकावला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा पुरस्कार!
https://bit.ly/383GoYp
पं. नेहरुंच्या स्मृतींनी ओळखल्या जाणाऱ्या वास्तूमध्ये आता आजवरच्या सर्व पंतप्रधानांचं संग्रहालय!
https://bit.ly/3IOs1E0
WhatsApp : व्हॉट्सअॅपचं नवं फिचर लाँच होणार, युजर 2GBची फाइल शेअर करू शकणार!
https://bit.ly/3Nu2CDe
🏏IPL 2022 स्पेशल🏆
मैदान IPL चं, लक्ष्य विश्वचषकाचं, 11 खेळाडूंचं नशिब पालटणारी स्पर्धा, कोणाला संधी, कोण आऊट? https://bit.ly/3Dks21n
गुजरातने राहुलसाठी 9 कोटी खर्च केल्यावर प्रश्न उठवणाऱ्यांना सेहवागचं उत्तर, 'हा 9 नाही 16 कोटीचा खेळाडू' https://bit.ly/36Z6KdP
भावाने घेतली भावाची विकेट, कृणालने हार्दिकला बाद करताच दिली हटके रिएक्शन, पाहा व्हिडीओ https://bit.ly/3Lolh1v
'आरसीबीने मला विचारलेही नाही...' युजवेंद्र चहलच्या भावनांचा फुटला बांध https://bit.ly/3uDUV4U
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv