ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2022 | शुक्रवार


1. आता वैद्यकीय शिक्षण मराठीतून, राज्य सरकारचा मोठा निर्णय; 'या' शाखांचा समावेश https://cutt.ly/YNlMKjR


2. खूशखबर! 14956 पोलीस भरतीची जाहिरात निघाली, एक नोव्हेंबरपासून प्रक्रिया सुरु https://cutt.ly/HNlMXKP


3. जालना जिल्ह्यातील जांब समर्थ येथील समर्थांच्या देवघरातील मूर्ती चोरी प्रकरणी पोलिसांना मोठं यश, दोन आरोपींना अटक; एका आरोपीचा तपास सुरु https://cutt.ly/9NlM1TS


4.  फॉक्सकॉननंतर महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला, 22 हजार कोटींचा C-295 प्रकल्प वडोदऱ्यात, 30 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्धाटन https://cutt.ly/gNlM7NSहा प्रकल्प वर्षभरापूर्वीच गुजरातला गेल्याचा उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा https://cutt.ly/VNl1eTU


5. 'माझा कट्ट्यावर' दिलेल्या शब्दावर मी ठाम, भविष्यात महाराष्ट्रात आणखी मोठ्ठा प्रकल्प आणण्याचा विश्वास कायम https://cutt.ly/ONl1iX6 टाटा एअरबस प्रकल्पाबाबत माझा कट्ट्यावर काय म्हणाले होते उद्योगमंत्री सामंत https://cutt.ly/PNl1fNR


6. कटुता संपवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घ्यावा, सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाचे आवाहन... https://cutt.ly/gNzeOOi ठाकरे गटाकडून भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न होतोय का? https://cutt.ly/wNzeJP7


7. फक्त गन नव्हे तर पेन घेतलेल्या नक्षलवादाचाही बिमोड करा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन https://cutt.ly/wNl1h8S


8. धाक नेमका कुणाचा? तुम्ही काय आमचं वाकडं करणार म्हणत पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसाला मारहाण https://cutt.ly/LNl1xZl हातभट्टी दारु अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला; हातकणंगले तालुक्यातील प्रकार https://cutt.ly/HNl1Ww0


9. उस्मानाबादमध्ये आमदार कैलास पाटलांच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांनी टाकल्या पाण्यात उड्या, आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस https://cutt.ly/4Nl1IX8


10. ट्विटरची मालकी अब्जाधीश व्यावसायिक एलन मस्क यांच्याकडे, सीईओ पराग अगरवाल यांच्यासह 3 बड्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी https://cutt.ly/tNl1SOW ट्विटरचे मालक बनताच एलॉन मस्क अ‍ॅक्शन मोडमध्ये! ट्विट केले, 'The bird is freed' https://cutt.ly/bNl1KXY 


ABP माझा स्पेशल


कोल्हापूर महापालिकेतील अभियंत्याच्या आईचा रस्त्यावरच्या खड्ड्यात पडून जीव गेला; प्रशासन रस्त्यावर अजून किती जणांचे 'रक्त' सांडणार? https://cutt.ly/ZNl1Bpk


Ahmednagar News : आंबीखालसा ग्रामपंचायतीचं क्रांतिकारी पाऊल, विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी 16 हजारांचे अनुदान https://cutt.ly/WNzrV6r


जीएम म्हणजे नेमकं काय? GM वाणांचे फायदे आणि आक्षेप काय? https://cutt.ly/1Nl15Jd


Pandharpur News : संत नामदेव महाराज जयंतीनिमित्त पंढरपूर ते घुमान सायकल यात्रा, कार्तिकी एकादशीला शुभारंभ https://cutt.ly/cNl0yZS


QS Rankings : क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज जारी, IIT Bombay देशात सर्वोत्तम तर IIT Delhi दुसऱ्या क्रमांकावर https://cutt.ly/nNl0pKP


Mahatma Gandhi : गांधीजींचा नोटांवरील 'हसणारा फोटो' नेमका कधीचा आणि कुठला आहे? तो फोटो कुणी काढला? उत्तर सापडलं.. https://cutt.ly/iNl0z1T


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv       


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha