ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2022 | सोमवार
1. राज्यातील शाळा एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ सुरु राहणार, शिक्षण आयुक्तांचा निर्णय, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळी सुट्ट्या रद्द https://bit.ly/3DhhYpW विनाअनुदानित शाळांमध्ये उत्तरपत्रिका तपासणीविना, दहावी बारावी परीक्षेचे निकाल उशीराने जाहीर होण्याची शक्यता https://bit.ly/36EyIvk
2. केरळ-बंगालमध्ये दिसला भारत बंदचा सर्वाधिक परिणाम; दिवसभरात काय घडलं जाणून घ्या https://bit.ly/3K2pqbj
3. संपाचा 'शॉक' लागणार; कोळसा नाही पोहोचला तर राज्यात अनेक ठिकाणी अंधार! https://bit.ly/3tMKDQQ वीज कर्मचाऱ्यांनो संप मागे घ्या, दहावी-बारावीची परीक्षा लक्षात असू द्या, मेस्मा लागू करुनही संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना उर्जामंत्र्यांचे आवाहन https://bit.ly/3tLvLSy
4. फास्टॅग आणि टोलबूथ लवकरच होणार हद्दपार.. GPS ट्रॅकिंगद्वारे टोलवसुली होणार; नवीन यंत्रणेसाठी देशात प्रयोग सुरु https://bit.ly/36xR4OI GPS आधारीत टोल म्हणजे काय, कोणत्या देशात सुरू आहे अशी टोल वसुली? जाणून घ्या https://bit.ly/35fNkAG
5. कोरोना काळातील कर्मचारी कपात रेल्वे स्टेशन मास्तरच्या जीवावर बेतली? बीडमध्ये ऑनड्यूटी स्टेशन मास्तरचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू https://bit.ly/3tHe5aK
6. आमदारांना मोफत घरे नको हे माझं व्यक्तिगत मत, पण घरे देण्याचा निर्णय महाआघाडी सरकारचा आहे.. महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/3wJcBic
7. प्रमोद सावंत सलग दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री, पंतप्रधानांच्या उपस्थितीत घेतली शपथ https://bit.ly/3DkmVhD
8. देशातील कोरोनाबाधितांध्ये 10.6 टक्क्यांनी घट, गेल्या 24 तासांत 1270 नवे रुग्ण https://bit.ly/3IJBYm7 राज्यात सोमवारी 110 नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर शून्य मृत्यू https://bit.ly/3ISyT3y
9. ऑस्कर सोहळ्याला गालबोट, पत्नी जॅडा स्मिथवरील कमेंटमुळे भडकला सुपरस्टार विल स्मिथ, ख्रिस रॉकच्या लगावली कानाखाली https://bit.ly/3Dpf6HF विल स्मिथ, हॉलिवूडमधील घराघरात पोहोचलेलं नाव, अष्टपैलू 'फ्रेश प्रिन्स'ची गाजलेली कारकीर्द https://bit.ly/3qGvG0H
10. अॅपल टीव्हीची निर्मिती असलेला कोडा ऑस्करमध्ये ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट https://bit.ly/3DhfKH0 ऑस्करमध्ये 'ड्युन'चा ‘सिक्सर’! ‘बेस्ट फिल्म एडिटिंग’ ते ‘बेस्ट सिनेमॅटोग्राफी’सह पटकावले 6 पुरस्कार! https://bit.ly/3NpywRj भारताची 'रायटिंग विथ फायर' डॉक्यूमेंट्री ऑस्करच्या शर्यतीत राहिली मागे; पाहा कोणत्या चित्रपटानं पटकावला पुरस्कार https://bit.ly/3wFDljp
ABP माझा स्पेशल
Success Story : चहावाल्याच्या मुलीचे PSI होण्याचे स्वप्न पूर्ण! MPSC परीक्षेत गोंदिया जिल्ह्यातून उत्तीर्ण झालेली एकमेव तरुणी
https://bit.ly/3uygUdw
'मॅडम तुम्ही जाऊ नका'... वर्गशिक्षिकेच्या बदलीनंतर विद्यार्थ्यांचा अश्रूंचा बांध फुटला! https://bit.ly/3IFZeBv
Amaranth Yatra : 30 जूनपासून सुरू होणार अमरनाथ यात्रा, 43 दिवस चालणार, कोरोनामुळे यात्रा दोन वर्षे होती रद्द https://bit.ly/3IHKxOp
मराठी चित्रपटांचा देवभुमीत सन्मान, सिंधुदुर्गात रंगणार पहिला कोकण चित्रपट महोत्सव! https://bit.ly/3tHkItE
Oscars 2022 Live : ऑस्कर गोज टू... ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरूवात; पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी https://bit.ly/3iIZANm
IPL 2022 स्पेशल
IPL 2022, GT vs LSG Match Live Update : गुजरात आणि लखनौ यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स https://bit.ly/36UuW0D
अक्षर पटेलची तुफान फलंदाजी, दिल्लीचा मुंबईवर थरारक विजय https://bit.ly/3JOAQiH आरसीबीविरुद्ध रोमांचक सामन्यात पंजाबचा विजय, 206 धावांचं लक्ष्य 6 बॉल राखून गाठलं https://bit.ly/3wIDiDr सिनेमा बघितला, उत्साह संचारला, 206 धावांचं आव्हान सहज पार केलं, पंजाबच्या मोठ्या विजयाचं गुपित https://bit.ly/3wJmQTB
मुंबई इंडियन्सला पराभवानंतर आणखी एक झटका, कर्णधार रोहित शर्माला 12 लाखांचा दंड https://bit.ly/3IPZsGm मुंबईविरुद्ध विजयाने दिल्ली कॅपिटल्सचा शुभारंभ, पण स्टार ऑलराऊंडर दुखापतग्रस्त झाल्याने मोठा धक्का https://bit.ly/3iGeSCn
उमेश, कुलदीप आणि ललीत चमकले, वीरेंद्र सेहवाग म्हणतो आतापर्यंत यादवांची आयपीएल https://bit.ly/3IMlU2Y
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv