ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑगस्ट 2022 | रविवार


1. आशिया चषक टी- 20 स्पर्धेत आज भारत-पाकिस्तानचा महामुकाबला, टी-20  विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज,  दोन्ही संघांना दुखापतीचा फटका https://bit.ly/3wzu9w4 भारत -पाकिस्तान सामन्याचे लाईव्ह अपडेट्स  https://bit.ly/3AQAyFW 


2. नोएडातील ट्विन टॉवर अखेर जमीनदोस्त, अवघ्या 13 सेकंदात भ्रष्टाचाराचे टॉवर जमिनीवर,  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई https://bit.ly/3CGFhez  प्रशासनाकडून आजूबाजूच्या इमारतींवर पाण्याचा मारा,  परिसरातील लोकांना घ्यावी लागणार काळजी https://bit.ly/3CBdqfO 


3.  पुण्याच्या चांदणी चौकातील पूल जमीनदोस्त करणार, 12 ते 15  सप्टेंबर दरम्यान पुलाचं पाडकाम https://bit.ly/3CBdsnW  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून चांदणी चौकात पाहणी https://bit.ly/3QWNdN8 


4. मागच्या सरकारचा वाईन विक्री धोरणाचा निर्णय उत्तम, पण काही कारणास्तव तो अंमलात आला नाही,  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे वक्तव्य https://bit.ly/3Alj5E4 


5.  गणेशोत्सवाआधीच्या शेवटच्या रविवारी सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती मंडपात नेण्याची लगबग, मूर्तीकार मूर्तींवर फिरवतायत अखेरचा हात तर विविध शहरातील बाजारपेठाही सजल्या https://bit.ly/3TnyigI 


6. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 5 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर, शिंदे, फडणवीस आणि शेलारांच्या घरी गणपतीचं दर्शन घेणार, लालबागचा राजा आणि सिद्धिविनायकापुढे माथा टेकवणार https://bit.ly/3QPsoTL 


7.  पक्षाचं नाव, चिन्हानंतर शिंदे - ठाकरेंमध्ये मध्यवर्ती कार्यालयावरुन राजकारण, शिंदे गटाकडून मध्यवर्ती कार्यालय म्हणून ठाण्यातील टेंभी नाक्यावरच्या आनंद आश्रमाचा पत्ता https://bit.ly/3cxuclj 


8. काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबर रोजी मतदान आणि  19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार, सूत्रांची माहिती, राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरु  https://bit.ly/3PUyRvw 


9. येणारं वर्ष बाजरी वर्ष! मन की बात' कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा,  शेतकऱ्यांना तृणधान्यांची अधिकाधिक लागवड करण्याचे आवाहन https://bit.ly/3Q0QWI1  सरोवर, तृणधान्य, सण ते डिजिटल इंडिया; पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'मधील महत्वाचे मुद्दे  https://bit.ly/3e1ZHVb 


10. पंढरपुरातील गर्दी व्यवस्थापनासाठी 'काशी मॉडेल', सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांचा काशी दौरा, गर्दी व्यवस्थापनाबाबत काशीतल्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा https://bit.ly/3wBnqSl 


ABP माझा डिजिटल स्पेशल


Shivsena Dasara Melava : शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्याची रंजक कहाणी https://bit.ly/3pNQKl1 


सगळ्याच शिव्या या महिलांच्या संदर्भातच का? त्यांच्या सन्मानाचं काय? https://bit.ly/3cpJsRn 


ABP माझा स्पेशल 


Ganeshotsav 2022: सामाजिक भान जपणारा 'एक गाव, एक गणपती'; डहाणू तालुक्यातील उर्से गावातील गणेशोत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष  https://bit.ly/3PVpR9e 


आधी देवाच्या पाया पडले, त्यानंतर दानपेटीचा गल्ला फोडला; चोरटे सीसीटीव्हीत कैद https://bit.ly/3pR5NKx 


 आज आहे 'रेड वाईन डे', रेड वाईनचे जितके फायदे तितकेच तोटे, वाचा सविस्तर... https://bit.ly/3CGJizE 


 प्रधानमंत्री जनधन योजनेला आठ वर्ष पूर्ण,  46 कोटींपेक्षा जास्त खाती उघडली, 67 टक्के खाती ग्रामीण भागात https://bit.ly/3CD41EE 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv      


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha        


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv  


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha