ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल  2022 | गुरुवार


1 मंत्रिमंडळ बैठकीत पेट्रोल-डिझेलच्या करकपातीवर चर्चाच नाही.. https://bit.ly/3rXdK2g लोडशेडिंग नाही, मास्क सक्तीही तूर्तास पुढे ढकलली, मंत्रिमंडळ बैठकीतील अन्य महत्वाचे निर्णय https://bit.ly/3MEuumK 


2. अखेर राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी; पण... प्रक्षोभक भाषण न करण्याची अट..  सूत्रांची माहिती https://bit.ly/3KjD5K5 मनसेच्या 3 मेच्या सभेआधी पोलीस पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेणार? पोलिसांकडून नोटीस पाठवण्यास सुरुवात https://bit.ly/3vPVHwb 


3. महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'; राज ठाकरेंची 'ठाकरे सरकार'वर टीका, योगी सरकारचं कौतुक https://bit.ly/3MyShVp मनसेची परप्रांतीय विरोधक प्रतिमा पुसण्याचे प्रयत्न; राज ठाकरे योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याची शक्यता https://bit.ly/38wewwg 


4. भाजप-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याची चर्चा 2017 साली झाली होती; आशिष शेलार यांचा गौप्यस्फोट https://bit.ly/3vqkPL8  शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीसोबत युती केली नाही ही आमची चूक, त्याचं प्रायश्चित्त भोगतोय : सुधीर मुनगंटीवार https://bit.ly/3LkfudH  मध्येच सांगायचं, पाच वर्ष का थांबलात? सत्ता स्थापनेची चर्चा झाल्याच्या शेलारांच्या दाव्यावर अजित पवारांचा सवाल https://bit.ly/37LBZtE


5. पावसाळ्यात निवडणुका घेणं अवघड, राज्य निवडणूक आयोगाचं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र https://bit.ly/38CaFhy 


6. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेत डमी विद्यार्थ्यांचा सुळसुळाट? 2500 विद्यार्थ्यांचे चेहरे मिसमॅच https://bit.ly/3EYRRVS 


7. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर तीन दिवसांत दुसरी दुर्घटना, सिंदखेडराजाजवळ निर्माणाधीन पुलाचा गर्डर कोसळला https://bit.ly/3LoMu4s 


8. 'सक्तीचं लसीकरण आणि बूस्टर डोसचा कालावधी कमी करा', मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाठवणार केंद्राला पत्र  https://bit.ly/38waJPy  राज्यात पुन्हा मास्कसक्ती करावी, जिल्हाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी https://bit.ly/3OIDSrG बंदिस्त ठिकाणी जात असाल तर मास्क घालाच; टास्क फोर्स सदस्य नेमकं काय म्हणाले?  https://bit.ly/3xZaJCt 


9.  चिंताजनक! देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; गेल्या 24 तासांत 3303 नवे रुग्ण https://bit.ly/3rTOnyo राज्यात बुधवारी 186 कोरोना रुग्णांची नोंद तर 174 कोरोनामुक्त, शून्य मृत्यूची नोंद https://bit.ly/3krI1SB 


10. DC vs KKR, Pitch Report : आज दिल्लीचा सामना कोलकात्याशी; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती? https://bit.ly/39hsse1  दिल्ली आणि कोलकात्यामध्ये रंगणार आजची लढत, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी https://bit.ly/3KmXaPNTable  2022: हैदराबादला नमवून गुजरात पुन्हा टॉपवर! TOP 4 मध्ये हे चार संघ; पर्पल, ऑरेंज कॅप कुणाकडे? https://bit.ly/3kjJMkL 


ABP माझा डिजिटल स्पेशल 


कमी शेती आहे? घाबरु नका, गटशेतीचा हा पर्याय पाहा, कलिंगड लागवडीतून एकरी लाखो कमवा https://bit.ly/3kiSksf 


ABP माझा स्पेशल 
Yavtmal Farmer Agitation : भोंग्याचे राजकारण बंद करा, चना खरेदी सुरळीत करा, यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचे भोंगा आंदोलन https://bit.ly/3MFe3XI  


Narendra Singh Tomar : शेतकऱ्यांचे उत्पन्न केवळ दुप्पटच नाही तर 10 पटीने वाढले, कृषीमंत्री तोमर यांचा दावा https://bit.ly/3KCGRi9 


Fuel Price : इंधन दरवाढीला केंद्र की राज्य सरकार जबाबदार? जाणून घ्या इंधन दराचे गणित https://bit.ly/3vqQ8FG 


LIC IPO News: पॉलिसीधारक म्हणून LIC IPO मध्ये सवलत मिळवण्यासाठी 'या' आहेत पाच अटी 
https://bit.ly/3y09S4D 


IPL 2022 Flop XI : यंदाची फ्लॉप 11, रोहित-विराटसह या खेळाडूंचा समावेश 
https://bit.ly/3MySFDl 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv 


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha  


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha