ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2022 | मंगळवार
1. ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोग पक्षचिन्हाचा निर्णय घेणार; आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा नकार https://cutt.ly/oVS5M5a निवडणूक आयोग घटनात्मक संस्था, शिवसेना कुणाची याचा निर्णय घ्यावा; घटनापीठापुढे नेमका काय युक्तीवाद झाला? https://cutt.ly/MVS6l6Q
2. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल म्हणाले अपात्रतेचा मुद्दा महत्त्वाचा, अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही https://cutt.ly/pVS6Qvo आमच्या बहुमताबाबत अध्यक्ष किंवा दुसरा गट कसा निर्णय घेईल? शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा युक्तिवाद https://cutt.ly/TVS6ODR
3. आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी 10 टक्के आरक्षणावर सुनावणी पूर्ण, निकाल राखीव ठेवण्याचा घटनापीठाचा निर्णय https://cutt.ly/tVS6XXZ
4. राज्यभरात पीएफआयविरोधात पुन्हा एकदा धाडसत्र, 40 हून अधिक चौकशीसाठी ताब्यात https://cutt.ly/KVS6MCK ऑपरेशन पीएफआय! मराठवाड्यातील औरंगाबादसह नांदेड, जालना-परभणीत आज पुन्हा एटीएसकडून छापेमारी https://cutt.ly/UVS68Jj पीएफआयच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात, दुसऱ्यांदा टाकलेल्या छाप्यात देशभरात 247 जण ताब्यात https://cutt.ly/vVS66Ta
5. दसरा मेळाव्याला ठाकरे गटाकडून मोठ्या शक्तीप्रदर्शनाची तयारी, उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याचं काय आहे प्लॅनिंग? https://cutt.ly/zVDqy4z 'आम्हाला तयारीची गरज नाही, शिवतीर्थावर गर्दी होणारच', निलम गोऱ्हे यांचा विश्वास https://cutt.ly/uVDqsdN
6. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाची जंगी तयारी; राज्यभरातून लाखो कार्यकर्ते येणार, 4500 एसटी गाड्यांची मागणी https://cutt.ly/fVDqjoG
7. Dasara Melava : ठाकरे आणि शिंदे गट दसरा मेळाव्यात व्यस्त, लाखोंच्या गर्दीमुळे प्रशासनावर ताण? https://cutt.ly/1VDqc3z
8. पोलिसांची 20 हजार पदं भरणार, चिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचं नाव; मंत्रिमंडळाचे निर्णय https://cutt.ly/oVDqRjs शिवभोजन थाळी सुरु ठेवण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय https://cutt.ly/YVDqOwd
9. धार्मिक रितीरिवाज पाळत नाही, घटस्फोट मागते; आंतरधर्मीय प्रेमविवाह केलेल्या पतीकडून पत्नीचा मुंबईत भररस्त्यात खून https://cutt.ly/LVDqDgC
10. ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर https://cutt.ly/cVDqKv4 बॉलिवूडचे 95 पेक्षा अधिक सिनेमे, जाणून घ्या सुपरस्टार अभिनेत्री आशा पारेख यांची कारकीर्द https://cutt.ly/8VDqBaS
ABP माझा ब्लॉग
BLOG : जु’लेह’ लडाख : (भाग 5 ) पँगाँग सरोवर – सौंदर्य आणि जलसमर, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक किन्होळकर यांचा लेख https://cutt.ly/GVDwBY5
BLOG : माझी आई सर्वार्थाने गुरु : श्रुती भावे-चितळे, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://cutt.ly/iVDwZx3
ABP माझा डिजिटल
Champa Singh Thapa : बाळासाहेबांची सावली मानले जाणारे थापा नेमके आहेत तरी कोण? https://cutt.ly/rVDevDB
ABP माझा स्पेशल
रोगप्रतिबंधक लसीचं जागतिक प्रमाणीकरण ही काळाची गरज.. कोविडच्या महासाथीतून धडा घेण्याचं सीरम इन्स्टिट्यूटच्या अदर पूनावाला याचं फोर्ब्स जागतिक सीईओ परिषदेत आवाहन https://cutt.ly/nVDq9It
पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी येत्या शनिवार - रविवारच्या मध्यरात्रीचा मुहूर्त, प्रशासनाची तयारी पूर्ण https://cutt.ly/kVDr2Pd
Kolhapur Crime : सेवानिवृत्त शिक्षकाकडे फंडाची रक्कम मंजूर करण्यासाठी 23 हजारांची लाच मागणाऱ्या लिपिकावर गुन्हा https://cutt.ly/QVDq6PV
ICC ODI Rankings: कर्णधार हरमनप्रीत कौरची टॉप-5 मध्ये एन्ट्री; स्मृति मानधना, दीप्ती शर्मालाही मोठा फायदा https://cutt.ly/TVDwtXV
Passport Police Clearance Certificate: पासपोर्ट बनवणं होणार आणखी सोपं, पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी करता येणार ऑनलाईन अर्ज https://cutt.ly/wVDwp7G
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha