ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मे 2022 | शुक्रवार



1. दहावी, बारावीचे निकाल कधी लागणार? शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडूंनी सांगितली 'ही' तारीख https://bit.ly/3GpMcIY  राज्यात यापुढे ऑफलाईन परीक्षा, पुढच्या वर्षीपासून सीईटी आणि 12 वीच्या गुणांना महत्त्व : उदय सामंत https://bit.ly/3PLha2v 


2. राज्यसभेच्या निवडणुकीतून संभाजीराजेंची माघार, म्हणाले, हा माझा स्वाभिमान https://bit.ly/3MUCQYa  उद्धव ठाकरे शिवसैनिकाला डावलून संभाजी राजेंना जागा द्यायला तयार होते, पण.. https://bit.ly/3NCPnzf 


3. सायबर क्राईमसंदर्भात सरकार मोठं पाऊल उचलणार! नियामक यंत्रणा तयार करणार असल्याचं गृहमंत्र्यांचं सुतोवाच https://bit.ly/3t1UOQq 


4. ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानसह सहा जणांना क्लिनचीट; 14 आरोपींविरोधात चार्जशीट दाखल, सबळ पुराव्यांअभावी आर्यनखानसह सहा जणांविरोधात चार्जशीट नाही https://bit.ly/3NI4xDF  समीर वानखेंडेंच्या अडचणी वाढल्या, चुकीच्या पद्धतीने तपास केल्याबद्दल केंद्र सरकार करणार कडक कारवाई https://bit.ly/3z2FXsL 


5. महाराष्ट्राच्या महिला कर्तबगार आहेत; सावित्रीबाई, आनंदीबाई आणि प्रतिभाताई पाटील हे याचं मोठं उदाहरण.. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून पुण्यात महिलाचं कौतुक https://bit.ly/3PPu67p 


6. उत्तरकाशीमध्ये यमुनोत्री हाईवेवर बोलेरो दरीत कोसळली, महाराष्ट्रातील तीन भाविकांचा मृत्यू, 10 जण जखमी https://bit.ly/3MSukZC  उत्तरकाशीमधील अपघातात विदर्भातील दोन भाविकांचा मृत्यू https://bit.ly/3yZgbpz 


7. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा वाढदिवसानिमित्त खास संकल्प! संजय राऊतांकडून गडकरींवर कौतुकाचा वर्षाव https://bit.ly/3z6Mjrd 


 8. मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ https://bit.ly/3Gxg32k  राज्यात गुरूवारी कोरोना रुग्णसंख्या पाचशेपार तर 324 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3wSc4du देशातील कोरोनाबाधितांमध्ये पुन्हा वाढ, गेल्या 24 तासांत 2 हजार 710 नवे रुग्ण https://bit.ly/3z6HNJg 


9. Monsoon News : पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार,  हवामान विभागाचा अंदाज https://bit.ly/3MPI6MC 


10. RR vs RCB : अंतिम सामन्यात एन्ट्रीसाठी राजस्थान-बंगळुरु आमने-सामने, कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष https://bit.ly/3wRvmOW  राजस्थान आणि आरसीबी यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स https://bit.ly/3z2k5Og 


प्रश्न महाराष्ट्राचे, मंच 'माझा'चा


Prashna Maharashtrache : येत्या दोन वर्षांमध्ये राज्यातील एकही गाव पाण्याविना राहणार नाही; हसन मुश्रीफ https://bit.ly/3MTyiBb 


Prashna Maharashtrache : शैक्षणिक विषमता अत्यंत घातक, देशाला पोकळ करु शकते : बच्चू कडू https://bit.ly/3lLaJie 


Dadaji Bhuse : विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी महिलांचे नाव उताऱ्यावर लावा, कृषीमंत्र्यांचं आवाहन, https://bit.ly/3NGlTAA 


Ashish Shelar : बाळासाहेबांच्या नेतृत्त्वावर आमचा विश्वास होता, नव्या नेतृत्त्वावर नाही : आशिष शेलार https://bit.ly/3lMnNUr 


Prashna Maharashtrache : केंद्राने दोन वेळा इंधनावरील कर कमी केला, आता राज्याने करावा : चंद्रकांत पाटील  https://bit.ly/3wUGTgo 


Prashna Maharashtrache : बेरोजगार तरुणांचा प्रश्न सर्वात मोठा, शेतीवरचा भार कमी करणं आवश्यक; बाळासाहेब थोरात https://bit.ly/3z6NwPh 



ABP माझा डिजिटल स्पेशल


Sambhaji Raje Chhatrapati Profile : शिव-शाहूंचा वारसा, राजेंची संघर्षगाथा, कोण आहेत संभाजीराजे? https://bit.ly/3Gtf2s6 


Beed : : बीडच्या स्मार्ट शेतकऱ्याची Australian शेती, मिळवला लाखोंचा नफा : ABP Majha https://bit.ly/3z8coX7 


ABP माझा स्पेशल


IPL 2022 Final : फायनलची जंगी तयारी, 6000 पोलीसांचा बंदोबस्त..पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमित शाह राहणार उपस्थित https://bit.ly/3MWexZY 


Nashik News : सर्पदंश झाल्यावर गोल्डन अवर्स किती महत्त्वाचे? नाशिकच्या डॉक्टरांचा व्हाट्सअप ग्रुप  https://bit.ly/3z32Xbs 


Power Block : पालघर-बोईसर, वाणगाव-डहाणू रोड दरम्यान पॉवर ब्लॉक; आजपासून तीन दिवस अनेक ट्रेन्स प्रभावित https://bit.ly/3GnVFAq 


बायकोच्या विरोधात नवरोबाचं उपोषण; बायको सोडून गेल्यानं उचललं पाऊल https://bit.ly/3lNitQz 


Ramabai Ambedkar Death Anniversary : बाबासाहेबांच्या जीवन संघर्षातील सहचारिणी, ज्यांच्या त्यागामुळे 'भीम' बनले 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर'! https://bit.ly/3MVyy2M 



*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv   


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha            


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv           


*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv 


*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha