ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑगस्ट 2022 | शुक्रवार


 1.  शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत घोषणा, आगामी सर्व निवडणुका एकत्र लढवणार.. https://cutt.ly/4XV0MKP 


 2.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा पक्षाला रामराम, प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा.. राजीनामापत्रात पक्षाच्या कार्यपद्धतीसह राहुल गांधी यांच्यावर आक्षेप https://cutt.ly/sXV02BR  वाशिममधून पहिल्यांदा लोकसभेवर निवड, राज्यसभेचा मार्गही महाराष्ट्रातूनच; जाणून घ्या गुलाम नबी आझाद यांची राजकीय कारकीर्द https://cutt.ly/sXV07HE 


 3.  मुंबई गोवा महामार्गाची दूरवस्था 'माझा'नं दाखवल्यानंतर सरकारला जाग! सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पाहणी दौऱ्यावर, खड्डे भरणीला सुरूवात https://cutt.ly/MXV2umD 


 4.  आयकर विभागाचा मोर्चा आज कोल्हापूर जिल्ह्यावर.. शिरोळमधील साखर कारखान्यांवर छापे, https://cutt.ly/7XV2bxY  गेल्या 36 तासांपासून सोलापुरात आयकर विभागाची छापेमारी सुरु, बांधकाम व्यावसायिकांसह वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती रडारवर https://cutt.ly/VXV2Q5m 


 5.  '12 टक्के द्या, अन्यथा वर्क ऑर्डर कॅन्सल करतो', असं उघड झालं नाशिकच्या अधिकाऱ्याचं लाच प्रकरण https://cutt.ly/IXV2Rir  नाशिक आदिवासी विभागाचा लाच घेणारा अधिकारी कोट्यधीश, पैसे मोजण्यासाठी मागविले मशीन  https://cutt.ly/mXV2Yxb 


 6.  एबीपी माझाच्या बातमीनंतर 'भोंदूबाबा'चा बाजार उठला; अखेर 'आरोग्य सभा' बंद, बाबावर कारवाई करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू https://cutt.ly/bXV2OzJ 


 7.  सरन्यायाधीश NV रमण्णा यांच्या न्यायदानाचा आज शेवटचा दिवस; न्या. रमण्णा यांच्या सन्मानार्थ पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण https://cutt.ly/bXV2AoU 


 8.  टिकटॉक स्टार सोनाली फोगाट हत्याप्रकरणाला नवं वळण; 'जबरदस्तीनं ड्रग्ज देण्यात आलं होतं', पोलिसांची माहिती... https://cutt.ly/IXV93V8   सोनाली फोगाट हत्येप्रकरणी दोघांना अटक, पीए सुधीर सांगवान याचा समावेश असल्याचा संशय https://cutt.ly/kXV49wk  


 9.  'एक दिवस बळीराजासाठी'... अधिकाऱ्यांसह कृषीमंत्री शेतात मुक्कामी, राज्यभर 90 दिवसांची मोहीम https://cutt.ly/jXV2DYO 


 10.  पोळ्याच्या सणादिवशी यवतमाळमधील कीटनाशक पीडित 23 शेतकऱ्यांचा स्वित्झर्लंडमध्ये मोठा विजय; काय आहे प्रकरण? https://cutt.ly/9XV2GmB 


 ABP माझा डिजिटल स्पेशल 

बाळासाहेब ठाकरेंचा ढाण्या वाघ, ठाणेकरांचे 'साहेब', जाणून घ्या आनंद दिघे यांची कारकीर्द https://cutt.ly/2XBwd7N 


भारताचा बुमराह तर पाकिस्तानचा आफ्रिदी 'OUT', महामुकाबल्यात गोलंदाजीची धुरा कोणावर? https://cutt.ly/iXV2Kuv 
 
गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी आकर्षक लाईटिंग  https://cutt.ly/jXV2ZCl 


 ABP माझा स्पेशल 


आनंद दिघे यांच्यामुळे हे यश मिळालं; स्मृतीदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आदरांजली https://cutt.ly/gXV9gB3 


Noida Twin Towers Demolition : बिल्डरचा घोळ, खरेदीदारांसोबत खेळ; का पाडला जातोय सुपरटेक ट्विन टॉवर? https://cutt.ly/dXV2B3P 


Loan Apps : कर्जाच्या जाळ्यात अडकवणाऱ्या ॲपवर गुगल प्ले स्टोअरची मोठी कारवाई, 2000 ॲप प्ले स्टोअरवरून हटवले https://cutt.ly/KXV22rc 


Women's Equality Day : आज का साजरा केला जातोय महिला समानता दिन? महिला समानतेचा इतिहास काय आहे? https://cutt.ly/UXV239X 


Bail Pola 2022 : जळगावात जैन उद्योग समूहाची बैलपोळ्याची आगळी-वेगळी परंपरा;  अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांची उपस्थिती
https://cutt.ly/wXV26wI 


 युट्यूब चॅनल  - https://www.youtube.com/abpmajhatv 


 इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv 


 फेसबुक  – https://www.facebook.com/abpmajha           


 ट्विटर  - https://twitter.com/abpmajhatv      


कू- https://www.kooapp.com/profile/ABPMajha